अभिष्टचिंतन

धुंद रवी: जन्मदिनाच्या शुभेच्छा

Submitted by pradyumnasantu on 29 May, 2012 - 14:00

असेच मदिरेविना
धुंद आम्हा करत रहा
उगवत्या-मावळत्या
रवीकिरणांनी स्फुरत रहा
आपणा सर्वांचे प्रिय मित्र धुंद रवी यांचे वाढदिवसाबद्दल हार्दीक अभिष्टचिंतन.
२९ मे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शुभ दिपावली!!!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

समस्त मायबोली परिवारास ही दिवाळी सुखसमृद्धिची व भरभराटीची जावो.

marathi shubh.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अभिष्टचिंतन