धुंद रवी: जन्मदिनाच्या शुभेच्छा

Submitted by pradyumnasantu on 29 May, 2012 - 14:00

असेच मदिरेविना
धुंद आम्हा करत रहा
उगवत्या-मावळत्या
रवीकिरणांनी स्फुरत रहा
आपणा सर्वांचे प्रिय मित्र धुंद रवी यांचे वाढदिवसाबद्दल हार्दीक अभिष्टचिंतन.
२९ मे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उगवत्या-मावळत्या
रवीकिरणांनी स्फुरत रहा

धुंद रवीला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

लिहीत रहा असाच.

( पहिल्या दोन ओळी बदला हो काका )

अरे व्वा ! हार्दिक अभिनंदन. असाच तुमचा लोकसंग्रह पण वाढत राहो, आणी लिखाणात अजून अजून मार्मिकता पण येत राहो. बुध पॉवर्बाज दिसतोय तुमचा ( पत्रिकेत ) किंवा मिथुन लग्न वा मिथुन रास असावी.:फिदी: