LIC

LIC वाले नातेवाईक

Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07

Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...

शब्दखुणा: 

LIC चा IPO

Submitted by यक्ष on 13 February, 2022 - 22:22

LIC च्या IPO बद्दल हालचाली शेवटच्या टप्प्यात आहेत!
LIC Policy Holders (Record date 28 Feb.) किती टक्के डिस्काउंट मिळणार?
ह्यात short term / long term गुंतवणूक किती फायदेशीर?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - LIC