निसर्गस्नेही विकास

नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग २

Submitted by जिज्ञासा on 2 August, 2021 - 00:04

गेल्या भागात आपण जंगलाची इंग्रजीतल्या फॉरेस्ट शब्दाची फोड करून सांगितलेली व्याख्या पाहिली. मूळ जंगलं कशी तयार झाली आणि सेकंडरी फॉरेस्ट्स म्हणजे काय, जंगलाची क्लायमॅक्स किंवा मॅच्युअर स्टेज कशी असते हे पाहिलं. त्यानंतर आपल्याकडच्या जंगलातली विविधता आणि IUCN च्या रेड लिस्ट याद्यांविषयी बोललो. आता या भागात आपण जंगल परिसंस्थेविषयी गप्पा अशाच पुढे चालू ठेवू!

Subscribe to RSS - निसर्गस्नेही विकास