सुचेतस

बाल साहित्य हवे आहे

Submitted by विनिता.झक्कास on 23 September, 2022 - 10:05

नमस्कार माबोकर्स,

'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…

आम्ही एक नवीन मराठी बाल साहित्याला वाहिलेले यूट्यूब चॅनेल सुरु करतो आहोत. आपण बाल गोष्टी / साहित्य लिहीत असाल......वयोगट ४ ते १०....तर आपण आपले स्वलिखित साहित्य' आम्हांला देऊ शकता.
निवड झालेल्या गोष्टींचे अ‍ॅनिमेटेड स्टोरी बुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळणार नाही. पण चॅनेलवर लेखक म्हणून तुम्हांला क्रेडीट दिले जाईल. )

विषय: 

'ऑनलाईन अभिवाचन कार्यशाळा'

Submitted by विनिता.झक्कास on 9 June, 2021 - 03:01

'सुचेतस मल्टी स्पोर्ट्स अँड आर्ट्स लर्निग इन्स्टिट्यूट'

"रुद्रंग, पुणे" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक अभिनव

'ऑनलाईन अभिवाचन कार्यशाळा'

मार्गदर्शक: श्री. अशोक अडावदकर (ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते)

श्री. रमेश यशवंत वाकनीस (ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, कवी )

व रुद्रंगचे अनुभवी, गुणी रंगकर्मी

दिनांक: 25 ते 27 जून 2021

वेळ: संध्या. 5.30 ते 6.30

कालावधी: तीन दिवस, रोज एक तास ( नंतर प्रश्नोत्तरे / वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल.)

Subscribe to RSS - सुचेतस