#गुढ #भय #मनोविश्लेशक कथा

अदिती

Submitted by Blackwidow on 21 July, 2021 - 08:40

"दीदी ए दीदी अग उठना मला भीती वाटतेय ...अदिती खुप ओरडत होती जिवाच्या आकांताने पण गळ्यातुन आवाजच येत नव्हता असे वाटत होते कुणी तरी छातीवर बसून गळा गच्च पकडला आहे.."

विषय: 

आभास

Submitted by Kavita Datar on 23 March, 2021 - 03:42
Suspense Thriller Story

रात्रीचे दोन वाजलेले. अवनी त्या निर्मनुष्य जंगलातील पायवाटेने एकटीच चालत होती. सभोवताली दाट झाडी. त्यातून रातकिडय़ांचा आवाज. क्वचित कुठे तरी दूर जंगली श्वापदाची डरकाळी ऐकू येत होती. सगळं वातावरण भयप्रद भासत होतं. अर्धा तास असंच चालत राहिल्यावर दूरूनच तीला ती छोटी टुमदार बंगली नजरेस पडली. तिने चालण्याचा वेग वाढवला. फाटक उघडून ती बंगलीच्या प्रवेशद्वाराजवळ आली. तिची वाटच पाहात असल्याप्रमाणे ते प्रवेशद्वार उघडले. "अालीस अवनी. . केव्हाची तुझी वाट पाहात होतो." एक पुरुषी आवाज तिच्या कानी पडला. तिने सभोवार नजर फिरवली. पण बंगलीत मिट्ट काळोख असल्याने कोणीच तिच्या दृष्टीस पडले नाही. "अवनी ये . .

Subscribe to RSS - #गुढ #भय #मनोविश्लेशक कथा