बहुभाषिक

बहुभाषिक बनवणारे योग

Submitted by केअशु on 9 January, 2026 - 21:26

एखाद्या व्यक्तीला बहुभाषिक बनवणारे योग अभ्यासण्यासाठी, मला अशा लोकांच्या जन्म नोंदींची आवश्यकता आहे जे तीनपेक्षा अधिक भाषांमध्ये चांगल्याप्रकारे बोलू शकतात. यासाठी, मला 4 गोष्टींची आवश्यकता असेल:

१) पुरुष की महिला?
२) जन्म वेळ
३) जन्म तारीख
४) जन्म ठिकाण

इच्छुकांनी आपले जन्मटिपण इथे किंवा व्यक्तिगत संदेशातून द्यावे. _/|\_

विषय: 
शब्दखुणा: 

तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात?

Submitted by केअशु on 15 August, 2019 - 08:43

आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.

Subscribe to RSS - बहुभाषिक