वेशभूषेचा इतिहास

साधेपणाच्या नोंदी - कापडाचोपडाच्या गोष्टी १०

Submitted by नीधप on 30 October, 2018 - 23:48

लोकमतच्या 'सखी' या पुरवणीत दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे माझे सदर प्रसिद्ध होते. त्यातला ऑक्टोबर महिन्याचा लेख.
----------------------------------------------

थांब सेलिना बिंदी लावते! - कापडाचोपडाच्या गोष्टी ७

Submitted by नीधप on 25 August, 2018 - 06:11

लोकमतच्या 'सखी' या पुरवणीत दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी 'कापडाचोपडाच्या गोष्टी' हे माझे सदर प्रसिद्ध होते. त्यातला जुलै महिन्याचा लेख.
------------------------------------------------

कापडाचोपडाच्या गोष्टी

Submitted by नीधप on 5 March, 2018 - 02:40

बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.

विषय: 
Subscribe to RSS - वेशभूषेचा इतिहास