तुझी आय लै मारती [चैतन्य यांचे आभार मानून]
Submitted by आनंद. on 27 January, 2018 - 16:55
[ श्रेय-
"काथ्याकूट-नकळत चघळत"
"तुझी आय लय मारती"
―― "चैतन्य रासकर." ]
ल.. ल.. लै मारतीss...
तुझी आय, तुझी आय लै मारतीss
तू , तू रंगेल नखरेवाली
तुझ्या हातात भरेल बाटली
नको घेऊ पोरे जास्ती
तुझी आय, तुझी आय लै मारती
तुझ्या अंगात मस्ती भरली
तुझ्या डोळ्यांत नशा चढली
अगं असं काय इकडे बघती
तुझी आय, तुझी आय लै मारती