तुझी आय लै मारती [चैतन्य यांचे आभार मानून]

Submitted by आनंद. on 27 January, 2018 - 16:55

[ श्रेय-
"काथ्याकूट-नकळत चघळत"
"तुझी आय लय मारती"
―― "चैतन्य रासकर." ]

ल.. ल.. लै मारतीss...
तुझी आय, तुझी आय लै मारतीss

तू , तू रंगेल नखरेवाली
तुझ्या हातात भरेल बाटली
नको घेऊ पोरे जास्ती
तुझी आय, तुझी आय लै मारती

तुझ्या अंगात मस्ती भरली
तुझ्या डोळ्यांत नशा चढली
अगं असं काय इकडे बघती
तुझी आय, तुझी आय लै मारती

आता असंकसं घरला जायचं
रात्री कुठं, कुठं गं थांबायचं
नको वाटतेय आता संगती
तुझी आय, तुझी आय लै मारती

घडायचं नव्हतं बघ घडलंय
तुला सगळं सोप्पं वाटलंय
तुला नाय कायपण माहीती ?
तुझी आय, तुझी आय लै मारती

मला वाटतं, झालंय विसरू
चुकलं चुकून मनांचं पाखरू
नको मारू गं पोरे पलटी
तुझी आय, तुझी आय लै मारती

-अ।नंद /२४.०१.१८

[धन्यवाद चैतन्य Happy ]

Group content visibility: 
Use group defaults

नाही आवडली.
" नको घेऊ ग पोरी जास्ती" ..अस तरी करा.