कविता

समुद्र....

Submitted by पल्ली on 3 January, 2008 - 02:15

त्याला समुद्र आवडायचा
खुप आवडायचा म्हणुन तो
खुप सुंदर रंगवायचा.
समुद्रासारखं खोल अथांग
असं त्याचं मन होतं..
काठांवर खेळ्त येणार्‍या
लाटांसारखं त्याचं असणं होतं....
त्याच्या डोळ्याच्या काठांवर
कायम एक चमकदार थेंब

गुलमोहर: 

वाळवंट

Submitted by दाद on 2 January, 2008 - 17:28

का असच असावं आयुष्य?
दिसलच तर, दूरवर. जणू मृगजळ लवलवतं...
रोखलच पापणीआड तर स्वप्नासारखं खुपतं...
ओंजळीत धरण्याइतकं गालावरून ओघळावं तरी...

नि:शब्दाची ओल ओठांवर लेपून
इतरांच्या सावल्यांचा गाव शोधत हिंडावं झालं....

गुलमोहर: 

आथवन

Submitted by chandan.takawale on 2 January, 2008 - 06:05

तुजि आथवन आलि नाहि कि माला माझच राग येतो, सपले ना सर्व
तुझ्याकदुन मग असा का त्रास देतो ?
नाको त्या खोत्या शपथा नको त्त्या सुखुद आथवनि
आथवुन सर्व कय करु? मग डोळ्यात येते पाणि.
आथवनिनि पानावलेल्या डोळ्यात तुला इतरापासुन लपवु कसे

गुलमोहर: 

करावं प्नेम भरपेट

Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:33

आज वाटतंय राहून राहून
संपूच नये कधी ही भेट
तुला मस्त कुशीत घेऊन
करावं प्नेम भरपेट

गुलमोहर: 

स्वर्गामृताचं सुख

Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:22

दिवसाची सुरुवात करताना
काहीतरी गोड गोड हवं
स्वर्गामृताचं सुख
ओठांनी ओठांवर द्यावं

गुलमोहर: 

पाटी आयुष्याची

Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:20

होती कोरी पाटी आयुष्याची
तुझ्या मायेने ती भरली
माझ्या जीवनाची ही बाजी
तुझ्या प्नेमाने मारली

गुलमोहर: 

माझ्या मनातली चारोळी....

Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:13

माझ्या मनातली चारोळी
तुझ्या प्नेमाला वाहिली....
भावरंगांची उधळण
तृप्त नयनांनी पाहिली.

गुलमोहर: 

विरहप्नेम

Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:06

विरहप्नेमाचा रंगच आगळा
आसक्त्त होते मन येता आठवणींच्या कळा
घुसमटतो जीव प्नाण येती गळा
आसुसते नजर दिसण्या एक झलक प्नेमळा

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता