आथवन

Submitted by chandan.takawale on 2 January, 2008 - 06:05

तुजि आथवन आलि नाहि कि माला माझच राग येतो, सपले ना सर्व
तुझ्याकदुन मग असा का त्रास देतो ?
नाको त्या खोत्या शपथा नको त्त्या सुखुद आथवनि
आथवुन सर्व कय करु? मग डोळ्यात येते पाणि.
आथवनिनि पानावलेल्या डोळ्यात तुला इतरापासुन लपवु कसे
भरभरुन वाहणार्‍याआसवाना थोपवुन खोटे हासु आणायचे तरि कसे?
ते आवुस लपवण्याच्या प्रयत्त्नात मग मि तुला दोश देत राह्ते
आणि या खोटया प्रयत्त्नात तुला आणखिनच आथवन राह्ते

चदन. ताकवले

गुलमोहर: