Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:33
आज वाटतंय राहून राहून
संपूच नये कधी ही भेट
तुला मस्त कुशीत घेऊन
करावं प्नेम भरपेट
गुलमोहर:
शेअर करा
आज वाटतंय राहून राहून
संपूच नये कधी ही भेट
तुला मस्त कुशीत घेऊन
करावं प्नेम भरपेट
मनोज.... हे
मनोज....
हे "झुळूक" मध्ये असावं नाही का?
Mod, बरोबर आहे ना?