अंतर...

Submitted by manoj_dhoke on 2 January, 2008 - 04:29

आज मी ठरवलंय
तुला जवळ ओढायचं
ओठांपर्यंतचं अंतर
ओठांनीच तोडायचं

गुलमोहर: