ज्वारीचा हुरडा

थंडी स्पेशल- हुरड्याचा गावरान नाश्ता

Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 21 December, 2019 - 23:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 

हुरडा - फोटोफिचर

Submitted by अंजली on 21 March, 2017 - 00:18

जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्‍या तिसर्‍या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.

Subscribe to RSS - ज्वारीचा हुरडा