मोबाईल हॅन्डसेट

गूगल नेक्सस - ४! (बदलून)

Submitted by यक्ष on 1 August, 2013 - 01:30

प्रिय भट्के लोक्स

गूगल नेक्सस ४ भारतात आला का? कोणी रिव्ह्यु केला का?

सद्यस्थितित डॉलर ६०=०० चे वर! त्यामुळे बँकांकहून हा मोबाइल हँड्सेट मागवणे फाय्देशीर की तोट्याचे?
सँमसंग गँलँक्सि - ४ , गूगल नेक्सस - ४, विचाराधीन आहेत.

इंटरनँशनल वॉरँटी...? मे बी मे नॉट बी..!नाहीतरी कुठ्लाही मोबाईल रिपेअर तसा कटकटीचा अनुभव आहे!

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

Submitted by पाषाणभेद on 5 April, 2011 - 14:26

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||

कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||

आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||

गुलमोहर: 

मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

Subscribe to RSS - मोबाईल हॅन्डसेट