पेस्ट कंट्रोल

पेस्ट कंट्रोल व कबुतर जाळी सेवा पुणे येथे AMC सेवा नोंदणी करा

Submitted by Enviro Techs Mu... on 20 November, 2019 - 00:28
तारीख/वेळ: 
20 November, 2019 - 00:25 to 25 November, 2019 - 00:25
ठिकाण/पत्ता: 
To Book Your Appointment Today for Pest Control & Bird Netting Services in Pune Contact us- Enviro Techs Pest Control & Multiservices, House No18, Office No 2, Jambhle Building Punyai Nagar Dhankawdi. Mobile- 7262817182. WhatsApp-7262817172 Email- enviro.techs0007office@gmail.com

आमच्या सेवा जाणुन घेण्यासाठी पुढील काळात आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
@EnviroTechsMultiservices

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

पेस्ट कंट्रोल

Submitted by गजानन on 23 January, 2016 - 01:55

पेस्ट कंट्रोलबद्दल माहिती आणि अनुभव इथे शेअर करावेत.

यापूर्वी याबद्दल कधी विचार केला नव्हता. अध्येमध्ये हंगामी अधिवेशन असल्यासारख्या मुंग्या होतात आणि नाहीशा होतात. फारच झाल्या तर लक्ष्मणरेषा नावाचा खडू मेडीकलमधून आणून मुंग्याच्या वाटांवर फिरवला तरी पुरे. नव्या ठिकाणी वास्तव्यास येण्यापूर्वी पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे होते, पण ते राहून गेले. आता झुरळांकरता पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे आहे.

हर्बल पेस्ट कंट्रोल आणि स्प्रे पेस्ट कंट्रोल यांमध्ये कोणते जास्त परिणामकारक, कमी अपायांचे आणि खटाटोपांचे असते? निदान लहान मुलांना आणि वृद्धांना त्रासदायक ठरू नये, इतके तरी.

Subscribe to RSS - पेस्ट कंट्रोल