आजोबा चित्रपट

आजोबा चित्रपट प्रिमीयर परीक्षण

Submitted by कांदापोहे on 13 May, 2014 - 11:18

आजोबाच्या प्रिमीयरची तिकीटे मिळतील का असा माप्रांना इमेल केल्यावर ४ तिकीटे मिळणे अवघड आहे दोनच मिळतील असे उत्तर मिळाले वर थोडासा हिरमोड झाला. तशी दोन तिकीटे मिळाल्यामुळे निदान प्रिमीयरला तरी हजेरी लावता आली.

शब्दखुणा: 

आजोबा माझ्या नजरेतून

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 13 May, 2014 - 06:03

आजोबा म्हटल्यावर डोळ्यांसमोर येते ती एखादी पिकल्या केसांची, वाकलेल्या पाठीची, सुरकुतलेल्या हातांची आणि मवाळ चेहर्‍याची व्यक्ती! पण फिस्कारलेल्या मिश्या, भेदक तीक्ष्ण नजर, टवकारलेले कान, सावध दबकी चाल, मखमली वाटावे असे पिवळे - काळे कातडे असलेल्या प्राण्याचे - एका बिबट्याचे नाव 'आजोबा'??

सुजय डहाके दिग्दर्शित 'आजोबा' ह्या मराठी चित्रपटात एका वेगळ्या कथेचा कथानायक म्हणून वावरणारा हा बिबट्या आजोबा नक्की आहे तरी कोण? तो कोठून आला? कोठे चाललाय तो? कशासाठी एवढा प्रवास करतोय तो? स्वतःच्या जीवावर खेळून, मानवी वस्तीतल्या धोक्याला झेलून त्याला नक्की कोणते ध्येय गाठायचे आहे? काय साधायचे आहे?

विषय: 
शब्दखुणा: 

आजोबा चित्रपट : प्रिमियर पुणे

Submitted by अवल on 11 May, 2014 - 02:24

मायबोलीमुळे आजोबा या चित्रपटाच्या पुण्यातील प्रिमियरला जायला मिळाले. तेव्हा काढलेली ही प्रकाशचित्रे
मला नैसर्गिक उजेडात फोटो काढण्याची सवय. त्यामुळे या वेळेस मनाजोगते फोटो नाही आले.

काही फोटो चक्क हलले आहेत पण त्या फोटोचे मला इतके महत्व वाटले की त्यामुळे ते मी इथे ठेवलेत. तसे मायबोलीकर घरचेच असल्याने समजून घेतील Happy

IMG_5992 copy.jpgIMG_5957.jpg

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आजोबा चित्रपट