Submitted by अवल on 11 May, 2014 - 02:24
मायबोलीमुळे आजोबा या चित्रपटाच्या पुण्यातील प्रिमियरला जायला मिळाले. तेव्हा काढलेली ही प्रकाशचित्रे
मला नैसर्गिक उजेडात फोटो काढण्याची सवय. त्यामुळे या वेळेस मनाजोगते फोटो नाही आले.
काही फोटो चक्क हलले आहेत पण त्या फोटोचे मला इतके महत्व वाटले की त्यामुळे ते मी इथे ठेवलेत. तसे मायबोलीकर घरचेच असल्याने समजून घेतील
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत ग फोटो अवल खूप
मस्त आहेत ग फोटो अवल
खूप छान
नेहमीप्रमाणे बच्चे कंपनीने मज्जा केलेली दिसतेय.
सुजय डहाके ने केस वाढवले आहेत . पण चांगला दिसतोय
मस्त आलेत फोटो नचिकेत एकटा
मस्त आलेत फोटो
नचिकेत एकटा आलेला ??????
अवल..... "आजोबा" चांगलेच
अवल.....
"आजोबा" चांगलेच लोकप्रिय होत असल्याचे लक्षण दिसत आहे फोटोवरून....तसेच प्रीमिअरला हजर असलेल्या प्रेक्षकांच्या हसर्या चेहर्यांवरून. कोणत्याही निमित्ताने मायबोलीकर एकत्र येत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्तच
मस्तच
.....
.....
सर्वांना नम्र विनंती. कृपया
सर्वांना नम्र विनंती.
कृपया कुठल्या फोटोत कोण मायबोलीकर आहे, विशेषतः लहान मुलं, याची जाहीर चर्चा करू नका. हा बाफ सार्वजनिक आहे.
अरे वा अवल! छान आलेत की गं
अरे वा अवल! छान आलेत की गं फोटोज्!
अवल, छानैत फोटोज!!
अवल, छानैत फोटोज!!
आग लावायला सोपे जाते रे
आग लावायला सोपे जाते रे जिप्सी
माध्यम_प्रायोजक. क्षमस्व !
माध्यम_प्रायोजक.
क्षमस्व ! माझ्या लक्षात ती बाब आली नाही. मी अगदी अत्यंत सहजपणे माझ्या भाचीचे नाव टंकले होते. मात्र तुमच्या सूचनेवरून माझा प्रतिसाद संपादित केला आहे.
<,कृपया कुठल्या फोटोत कोण
<,कृपया कुठल्या फोटोत कोण मायबोलीकर आहे, विशेषतः लहान मुलं, याची जाहीर चर्चा करू नका. हा बाफ सार्वजनिक आहे.>> माध्यम प्रायोजक का बर ? कारण समजेल का ?

जिप्सीच्या फोटोंमध्ये जीप्सीने यशपाल शर्मा आणि वर्षुदी असे लिहिले आहेच कि
त्यामुळे यशपाल शर्माबरोबर मायबोलीकर वर्षुदी आहे हे समजतंय सर्वांना आणि त्याबाबतीत चर्चाही झालेय
मग त्या पेक्षा मायबोलीकरांचे फोटोच टाकू नका ना म्हणजे मग चर्चाच होणार नाही
सुजा, इथे माबोवर पूर्वी अनेक
सुजा, इथे माबोवर पूर्वी अनेक चर्चा झडल्या आहेत. बहुसंख्य माबोकरांना परवानगीशिवाय त्यांचे नावासकट फोटो टाकणे योग्य वाटत नाही. शिवाय लहान मुलांचे फोटो यावरूनही एक जंगी वादविवाद झाला होता. त्यानुसार बहुसंख्य माबोकरांची मतं ध्यानात घेऊनच वरची पोस्ट आहे.
सुजा, 'आमचे / आमच्या मुलांचे
सुजा,
'आमचे / आमच्या मुलांचे फोटो प्रकाशित केले तरी चालतील, नावं प्रकाशित करू नका' असं काहींनी सांगितल्यामुळे तशी सूचना केली आहे आणि ती आम्ही मान्य केली आहे. त्यामुळे सरसकट नावं दिलेली नाहीत. मुंबईच्या प्रीमियरसाठी तशी कोणाची अट नसल्याने नावं दिली.
जिप्सीच्या फोटोंमध्ये
जिप्सीच्या फोटोंमध्ये जीप्सीने यशपाल शर्मा आणि वर्षुदी असे लिहिले आहेच कि>>>>>सुजा, हे फोटो माबोवर प्रदर्शित करण्यापूर्वी त्या त्या मायबोलीकरांची परवानगी घेतली होती.
अरे वा, मस्त आहेत फोटो. ढोल
अरे वा, मस्त आहेत फोटो.
ढोल मस्त, खास पुणे टच.
ओके ओके .थान्क्स मी पण माझा
ओके ओके .थान्क्स

मी पण माझा प्रतिसाद संपादित केला आहे
लेखी?
लेखी?
हो ग रिया लेखीच
हो ग रिया लेखीच
मस्त
मस्त