''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा

''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा

Submitted by भारती बिर्जे.. on 18 September, 2013 - 01:41

१.
प्रिय जीव्हज,

तुला पत्र लिहायची वेळ येईल असं तुझा तात्पुरता निरोप घेऊन न्यूयॉर्कला येताना कुठे वाटलं होतं? अगाथामावशीच्या तावडीतून सुटून इकडे य:पलायन करण्याची योजना तर तुझीच होती . मलाही विश्रांतीची गरज होती त्या वादळी प्रिमोना प्रकरणानंतर. अन तूही हक्काच्या रजेवर . पण वेळ आलीच तुला आधीच इथे बोलवायची. वेळा सांगून येत नाहीत .

विषय: 
Subscribe to RSS - ''पत्र सांगते गूज मनीचे '' :जिगिषा