मायबोली वर्षाविहार'१३ : 'धाडसी' कल्लोळ

Submitted by Yo.Rocks on 29 July, 2013 - 07:01

मायबोली वर्षाविहार २०१३ चे खास आकर्षण म्हणजे धाडसी खेळ ! त्यातही महिला मंडळ आघाडीवर होते.. त्यांचे विशेष कौतुक.. एकूण धम्माल प्रकार होता.. 'वरती कसरत चालू आहे.. खालून कोणी घाबरवतोय.. कोणी प्रोत्साहन देतोय.. तर कोणी मायबोली पेशल जोक्स मारतोय..' ! त्याची एक छोटीशी झलक.. !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे! बेष्टच! या धाडसी खेळांचे असे व्यवस्थित, सविस्तर फोटो स्वतंत्रपणे यायलाच हवे होते. Happy

मस्त फोटोज , अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये भाग घेतलेल्या मायबोलीकरणींना मानलं.
जाम धमाल केलीये दिसतयं.

अरेरे ... मी नाहीच जाऊ शकलो... आणि आता हे फोटो, म्हणुन मिठ चोळणेच.... Lol

मस्त मजा केलेली दिसतेय... बघु पुढच्या वर्षी जमते का ते...

Pages