आत्मनिवेदन

सई

Submitted by सई गs सई on 5 June, 2013 - 05:02

निळे चंद्र माझे अन्‌ मंद चांदण्या
काजळ ओले तरीही शांत पापण्या
आंधळा खेळ सये खुळ्या बाहुल्या
खोल डोह साऱ्या साजणी बुडाल्या

- सई

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आत्मनिवेदन