सई

Submitted by सई गs सई on 5 June, 2013 - 05:02

निळे चंद्र माझे अन्‌ मंद चांदण्या
काजळ ओले तरीही शांत पापण्या
आंधळा खेळ सये खुळ्या बाहुल्या
खोल डोह साऱ्या साजणी बुडाल्या

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण खालून वर वाचूया...

खोल डोहात सार्‍या साजणी बुडाल्या
आंधळा खेळ खेळ्ताना खुळ्यांनी
काजळही घातलं होतं, पापण्याही उघड्या नव्हत्या.
निळे चंद्र अन्‌ चांदण्या मंद मंद हसल्या.

मामा,
माझं आत्मनिवेदनच उलटवलंत म्हणायचं अन्‌ काय! माझे चंद्र काजळ बाहुल्या अन्‌ डोह सगळे सुटे सुटे करून कामाला लावलेत तुम्ही! असो, चालायचंच.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy