जैसलमेर

पधारो म्हारो देस

Submitted by मनीमोहोर on 22 February, 2015 - 10:27

खूप दिवस मरुभूमीला भेट द्यायचं मनात होतं. ह्याच मुख्य कारण म्हणजे तिथली पूर्ण वेगळी भौगोलिक परिस्थिती. तो योग अलीकडेच जुळून आला आणि ह्या महिन्याच्या सुरवातीला आम्ही जोधपूर , बिकानेर आणि जैसलमेर अशी सहल करुन आलो. कोणत्याही एजंटची मदत न घेता ही सहा दिवस आणि पाच रात्रीची ट्रिप ( अगदी रेल्वे रिझर्वेशनला सुदधा ) आम्ही नेट च्या सहायाने सगळी महिती मिळवून फार उत्तम रितीने पूर्ण केली म्हणून इथे लिहीत आहे. आपली आपण केलेली ट्रिप आपण जास्त एंजॉय करतो कारण भेट द्यायच्या ठिकाणाची थोडी तरी महिती आपण मिळवलेली असते.

विषय: 

जैसलमेरी चटपटे चने - फोटोसह

Submitted by दिनेश. on 18 March, 2013 - 04:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Subscribe to RSS - जैसलमेर