उखाणे

मंगळागौर उखाणे

Submitted by डॉली on 27 June, 2016 - 02:57

बघता बघता श्रावण महिना येईल आणि व्रतवैकल्य चालू होतील. मंगळागौर ही त्यातील एक. ही माझी पहिलीच मंगळागौर असल्यामुळे अर्थातच थाटामाटात होणार आणि उखाणे घ्यावेच लागणार. मला मंगळागौरी साठी उखाणे सुचवावेत.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उखाणे