हत्तीचित्रे-१

Submitted by संतोष वाटपाडे on 6 March, 2015 - 06:13

narali hatti.jpgnarali hatti.jpg

हत्ती माझा आवडता प्राणी म्हणून त्यालाच माझ्या खोडकर कल्पनांतून "चित्कारण्याचा" प्रयत्न केलाय.
हे चित्र ब्लॅक इंक पेनने काढलंय. चित्र काढायला तब्बल १० मिनिटे लागली !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या सगळ्याना मिळुन झाड गदागदा हलवुन सगळे नारळ एकाच वेळी पाडायचे असतील, पण कल्पना आवडली.

मस्ते

काउ | 6 March, 2015 - 18:27 नवीन
सगळ्यानी कशालl वर चढायचं ? एकजण वर गेला आहे त्यानेच नारळ तोडुन खाली टाकायचे
>>>>>एकच हत्ती वर पर्यंत कसा गेला व त्याने काय केले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे बहुदा .....:अओ:

इथेपण आलेत पुन्हा......आश्चर्य आहे