मदत हवी आहे

मदत हवी आहे

Submitted by सुधीर जी on 8 August, 2014 - 23:56

मि ४ महिन्यापुर्वि एका कम्पनित कामाला लागलो,
१५ दिवसापुर्वि कम्पनि मला दुसर्या शहरात बदलि करत होति.
मि जान्यास नकार दिला.
आता कम्पनि मला बोलते कि २ दिवसात राजिनामा द्या नाहितर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येइल.
समजत नाहि काय करु??????

विषय: 
शब्दखुणा: 

जर्मनीतले मायबोलीकर

Submitted by मी आसावरी on 12 December, 2012 - 01:53

नमस्कार...
जर्मनीत क्लोन/Koln (Cologne) city च्या आस पास कोणी राहते का?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मदत हवी आहे