Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज ही काय बातमी येत आहे?
आज ही काय बातमी येत आहे?
१५ लाख कोटींचा घोटाळा
https://youtu.be/odlUJtds4EU?si=Goo-V7u2Fq0nqp7p
https://youtu.be/OwUg5QcBlqQ?si=l8DFOl4YGrHe4ex1
या कोकरोच पार्टीच्या नादात बातम्या बघायला लागलो आणि हे असे एकेक ऐकून उगाच टेन्शन यायला लागले
दिपके यांनी राजकारणात सक्रिय
दिपके यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना डिपोर्ट करण्यात येत आहे म्हणून ते परत येत आहेत अशा तर्हेच्या बातम्या येत आहेत.
त्यात कितपत सत्य आहे हे ही माहिती नाही.
अमेरिकेतील एकाने दिलेली माहिती खाली देत आहे
Basically Dipke just graduated. Typically in the US system international students get Optional Practial Training (OPT) for 1 year non STEM and 2.5 years STEM graduated students. This year unfortunately it is really uphill battle for our students to get OPT or H1B. Plus he did his Masters Degree in Public Relations... Tough profession to get a job, especially for the international student.
So chances are that he didn't get job in 60 days period and he is winding up from the US.
नाही तरी परत यायचंच आहे आणि नोकरी नाही मग ही गाजराची पुंगी वाजवून पहा!
वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.
सत्य काय आहे ते माहिती नाही!
<<< सत्य काय आहे ते माहिती
<<< सत्य काय आहे ते माहिती नाही! >>>
Submitted by सुबोध खरे on 4 June, 2026 - 22:55
>>>>>
अरे वाह!!
असे म्हटले की मॉरल जबाबदारी वगैरे पासून सुटका मिळते आणि काहीही चिकटवता येते हे तुम्ही मला आधी नाही सांगितले
दिपके परत येत आहेत.
दिपके परत येत आहेत.
डिपोर्ट झाल्यामुळे की नोकरी न मिळाल्यामुळे हे मला आता तरी माहिती नाही हेच मी लिहिलेले आहे.
यात मोरल जबाबदारी कशी घेणार?
कुणाचा तरी जाहीरनामा *आगा ना पिच्छा* फॉरवर्ड केलेला नाही!
आणि कॉक रोच पार्टीत 15 लाख
आणि कॉक रोच पार्टीत 15 लाख कोटींचा घोटाळा आणून धाग्याचा कात्रज कशाला करताय?
असो
घोडा मैदान जवळच आहे!
<<< डिपोर्ट झाल्यामुळे की
<<< डिपोर्ट झाल्यामुळे की नोकरी न मिळाल्यामुळे हे मला आता तरी माहिती नाही हेच मी लिहिलेले आहे.
>>>>
किंवा तो देशासाठी येत असेल हे राहिलेच.
असो,
माहीत नाही तरी पसरवणे यालाच अफवा पसरवणे म्हणतात
आणि कॉक रोच पार्टीत 15 लाख
आणि कॉक रोच पार्टीत 15 लाख कोटींचा घोटाळा आणून धाग्याचा कात्रज कशाला करताय?
>>>>
योग्य सल्ला
स्वतंत्र धागा काढूया
मुद्द्याला मुद्याने उत्तर
मुद्द्याला मुद्याने उत्तर द्या.
>>> शेंडेनक्षत्र अहो हे भाजपयाना सांगा की
मुद्दा सिजेआय चा असताना दिपकेच्या आईची किती लग्ने झालीत आणि असल्या गोष्टी व्हायरल करणे, मोठ्या प्रमाणावर बदनामी करणे हे जर तुमचा हत्ती कान हलवताना करत असेल तर हत्तीचे कान ओढण्यावची गरज आहे
माहीत नाही तरी पसरवणे यालाच
माहीत नाही तरी पसरवणे यालाच अफवा पसरवणे म्हणतात>>>
अगदी बरोबर
खरे सर उगाच कुठेतरी वाचलेल्या
खरे सर उगाच कुठेतरी वाचलेल्या फुसक्या इथे टाकून वर "मी कुठे काय" आव नको
Viral social media claims,
Viral social media claims, amplified by influencers like Shayan Krishna, allege that Dipke was deported from the United States, suggesting his return to India is a result of legal enforcement rather than voluntary movement.
However, the reality behind these claims remains complex, with conflicting narratives emerging as Dipke prepares to land in New Delhi this week.
https://www.google.com/amp/s/sundayguardianlive.com/india/fact-check-is-...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iv487zVgeQc
https://www.instagram.com/reel/DZKuqgds60o/?igsh=enY0ZGZwcXRqbmVx
होऊ द्या धुळवड।
होऊ द्या धुळवड।
अफवा पसरवणे चालू आहे
हे सगळं खोटं आहे.
भाजप चा खोटारडेपणा इ इ.
चालू द्या!
Venezuela चे acting president
Venezuela चे acting president भारतात आले. कोणाच्या सांगण्याने आले की आपण बोलावले?
याचे या धाग्यावरील प्रयोजन
याचे या धाग्यावरील प्रयोजन कळले नाही!
कुठेही भाजप/ मोदी विरोध हाच मूळ मुद्दा आणणे सोडून द्या
इतक्या क्षुल्लक प्रतिकाराला
इतक्या क्षुल्लक प्रतिकाराला भाजप घाबरला वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे, हे हास्यास्पद आहे. हे हास्यास्पद आहे.
bhijeet Dipke is returning to
bhijeet Dipke is returning to India to hold a peaceful protest demanding the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan over issues related to examination controversies that have affected students. He has also declined multiple job offers in the US to focus on this cause.
कोडे -
कोडे -
जर एका व्यक्तीने, अ=ब ही गोष्ट ५१ वेळा हास्यास्पद आहे असे लिहीले
तर तसे लिहीणार्या व्यक्तीच्या मते, अ=ब असते? की अ=ब नसते?
हास्यास्पद प्रश्न!
हास्यास्पद प्रश्न!
माहीत नाही तरी पसरवणे यालाच
माहीत नाही तरी पसरवणे यालाच अफवा पसरवणे म्हणतातमाहीत नाही तरी पसरवणे यालाच अफवा पसरवणे म्हणतात >> हे वाक्य मायबोलीने ब्रीदवाक्य म्हणून मुख्य पानावर पिन करून ठेवावे.
मी वाचलेले नाही, वाचणार नाही, मला माहीत नाही, तुम्हीच सांगा, मी व्हॉटसअॅपवर वाचले, वेळ नाही अशी वाक्ये जर मी किंवा कुणी वापरली तर तत्क्षणी त्या वाक्यानंतर त्याची लिंक तिथे उमटावी.
अभिजितला परत पाठविले गेले का,
अभिजितला परत पाठविले गेले का, ह्यापेक्षा त्याने भारतातील निष्क्रीय सरकारला काही प्रश्न विचारले आहेत त्यावर भक्तांनी कान हलवले तरी चालतील.
नीट फेरपरीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका मुलीने आत्महत्या केली. हा ह्या षंढ सरकारने केलेला खून आहे. अशा नालायक सरकारला जाब विचारणे हा गुन्हा आहे ?
मी वाचलेले नाही, वाचणार नाही,
मी वाचलेले नाही, वाचणार नाही, मला माहीत नाही,
मी दोन्ही टोकाचे सर्व संदर्भ दिलेले आहेत. पण सत्य त्यात मध्ये कुठे तरी असावे म्हणून मला नक्की माहिती नाही असे लिहिलेले आहे.
"मला असं वाटतं, नाक्यावर ऐकलं" असं नाहीये
घोडा मैदान जवळच आहे. सत्य समजून येईलच.
लोकहो आपापसात भांडू नका.
लोकहो आपापसात भांडू नका.
देशासाठी एकजूट दाखवत काहीतरी करायची वेळ आली आहे.
सीबीएससी घोटाळा बाहेर काढणाऱ्या मुलांना सुद्धा आधी आतंकवादी आणि पाकिस्तानी एजंटचे लेबल लावून झाले होते. पण यावेळी ती एकटी नव्हती तर युथ पॉवर त्यांच्या सपोर्टला होती म्हणून संबंधितांना त्यांचा आवाज दाबून टाकता आला नाही. त्यांचे म्हणणे ऐकून काहीतरी ऍक्शन घेतली गेली.
आता सुरुवात झाली आहे...
एकेका भ्रष्टाचाऱ्याला पळवून पळवून मारायचे आहे.
आणि या भ्रष्टाचाराविरोधात असलेल्या लढ्यात कुठलाही गुन्हेगार आपल्या लाडक्या राजकीय पक्षाचा किंवा जातीचा किंवा धर्माचा आहे म्हणून त्याचे समर्थन न करणे इतके तर आपण देशासाठी नक्कीच करू शकतो.
कोडे -
कोडे -
जर एका व्यक्तीने, अ=ब ही गोष्ट ५१ वेळा हास्यास्पद आहे असे लिहीले
तर तसे लिहीणार्या व्यक्तीच्या मते, अ=ब असते? की अ=ब नसते?
>>> सम संख्येत हास्यास्पद नाही. विषम संख्येत हास्यास्पद.
ऋन्मेऽऽष सर
ऋन्मेऽऽष सर
अजून तरी ही चळवळ यशस्वी होईल असे वाटत आहे, कारण भक्तांना ह्यात अजून हिंदू, हिंदुत्व असा विषय angle मिळालेला नाहीये, तो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी हे सगळे दोन कोटी जेन झी पलटी मारून पुन्हा "तिकडे" पळत जातील. पलटी मारणे ही आपली "संस्कृती" आहे.
आय पी एल संपले आहे हाही चळवळी साठी एक प्लस पॉइंट आहे.
"आप"च्या उभरत्या काळात माबोवर
"आप"च्या उभरत्या काळात माबोवर एक धागा अतिशय हिट झाला होता. मिर्ची नांवाचा आय्डी हिरीरीने केजरीवालचं समर्थन/गुणगान करायचा/गायचा. पुढे केजरीवालचे खरे रंग बाहेर येउ लागल्यावर तो धागा ओसाड पडला, आणि मिर्चीताईहि अंतर्धान पावल्या..>>>> सगळेच अंधभक्तांसारखे निगरगट्ट आणि नागडं वास्तव दिसत असताना देखेल गेंड्याची कातडी पांघरून नाही ना अवसान आणू शकत...त्यासाठी तशाच प्रकारच्या जातकुळीचं बीज असावं लागतं..
मुद्द्याला मुद्याने उत्तर
मुद्द्याला मुद्याने उत्तर द्या. भाजपसारख्या शक्तीशाली पक्षात काही लोकांनी झुरळांच्या विरुद्ध बोलायला सुरवात केली तर ते हत्तीच्या कान हलवण्यासारखेच आहे. माशा झटकून टाकायला. हत्ती आपली चाल कणभरही न बदलता ते करू शकतो.
इतक्या क्षुल्लक प्रतिकाराला भाजप घाबरला वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे.>>> तुम्ही हत्ती-माशी वगैरे रूपकं वापरली म्हणून मलाही थोडी का होईना पण उथळ नक्षत्रे उधळायचा मोह आवरत नाही आहे...खास तुमच्यासाठी...
बारूद के ढेर पर बैठे हुए इंसान के दिल में, चिंगारी का खौफ हमेशा रहता है...
बारूद के ढेर पर बैठे हुए
बारूद के ढेर पर बैठे हुए इंसान के दिल में, चिंगारी का खौफ हमेशा रहता है> चपखल
अफवा पसरवणे चालू आहे
अफवा पसरवणे चालू आहे
हे सगळं खोटं आहे.
भाजप चा खोटारडेपणा इ>>>
सर असे सगळे पत्ते उघड करायचे नसतात
बारूद के ढेर पर बैठे हुए
बारूद के ढेर पर बैठे हुए इंसान के दिल में, चिंगारी का खौफ हमेशा रहता है> बहोत खूप!!!!!
Pages