& The Award goes to....
King Khan Shahrukh kkkkkKhaan !!
... आणि शाहरुख खानने मिळवला राष्ट्रीय पुरस्कार!
चित्रपट जवान 
बॉलीवूड मधील एव्हरजवान सुपरस्टार ऑफ मिलेनियम जो किंग ऑफ रोमान्स आणि किंग खान ऑफ बॉलीवूड आणि बादशाह आणि डॉन अश्या न जाणे कैक नावाने ओळखला जातो. जे तो स्वतःबद्दलही म्हणतो, I am The last of the stars .. आणि ते पटते सुद्धा कारण असा सुपरस्टार पुन्हा होणे नाही...
पण या सगळ्या स्टारडममध्ये त्याच्यातील खराखुरा कलाकार आणि अभिनेता याचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कधी झाले नाही. कित्येक फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळून देखील, आणि ऑस्करला हजेरी लावून सुद्धा, राष्ट्रीय पुरस्कारापासून तो नेहमी वंचित राहिला आणि माझ्यासारख्या त्याच्या कट्टर चाहत्यांना देखील कुठेतरी याची खंत होतीच.. पण यापुढे नाही 
मला कल्पना आहे की जसे देशभरात त्याचे करोडो चाहते आहेत तसे मायबोलीवर सुद्धा शेकडो आहेत.
तर आपल्या लाडक्या शाहरुखला मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक आणि अभिनंदन करायला हा धागा.
शाहरुख सोबत इतर दोन पुरस्कार मिळवणारे बॉलीवूड कलाकार
राणी मुखर्जी — Mrs Chatterjee vs Norway
आणि नवीन पिढीतील माझा अजून एक आवडता कलाकार,
विक्रांत मेस्सी (शाहरुखसोबत) — 12th Fail
लहान मुलांसाठीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट — नाळ २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट — श्यामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट — कठल
यांचेही मनापासून कौतुक आणि अभिनंदन!
शाहरुखला ज्या जवान चित्रपटाबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल इथे वाचू शकता.
परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !
https://www.maayboli.com/node/84004
जियो शाहरुख !!! You made my Day..!!
मुळात जवान मध्ये शाहरुखने
मुळात जवान मध्ये शाहरुखने चांगला अभिनय केलेला नाही असे जवान न बघितलेलेच लोक जास्ती म्हणताना दिसतात. काही लोकांना शाहरुखला पुरस्कार मिळालाच कसा याचे असूयायुक्त नवल वाटलेले दिसते.
कब कहेगा शारुक की , 'तुमच्या
कब कहेगा शारुक की , 'तुमच्या शक्यतेचा मी आणि ऋन्मेष मिळून आदर करतो'
>>>>>>>>
देव जगात सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई बनवली आहे.
त्याच धर्तीवर शाहरुख स्वतः सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून इथे मी आहे असे समजा.
माझे स्टेटमेंट ऑफिशियल शाहरुखचे म्हणून समजू शकता.
तसेही आतापर्यंत धाग्यावर सगळी समजासमजी आणि अंदाजबांधीच चालू आहे.
सारी कायनात जुट गई है शाहरुखपासून त्याच्या पुरस्काराचे श्रेय हिरावून घ्यायला.
अख्ख्या तोंडाला पट्ट्या
धनि
>>>
अख्ख्या तोंडाला पट्ट्या बांधलेला जवान बघून उठून गेले असतील. कळेलच कसा त्यांना पट्ट्यांच्या आतला अभिनय.
त्याच गारुड अजून माझ्या
त्याच गारुड अजून माझ्या डोक्यात सवार आहे.
शारुख पट्ट्याभिनयनम्.
शारुख पट्ट्याभिनयनम्.
जवान मध्ये शाहरुखने चांगला
जवान मध्ये शाहरुखने चांगला अभिनय केलेला नाही असे जवान न बघितलेलेच लोक जास्ती म्हणताना दिसतात.
>>>>>
हो, सोशल मिडीया दो हिस्सो मे बट चुका है..
काही जणांना कल्पना असते की टेक्निकली असे म्हणता येणार नाही तर ते लोकं खालीलपैकी एका वाक्यप्रचाराचा उपयोग करतात
१) बायकोच्या/नवऱ्याच्या/मुलांच्या/मित्राच्या हट्टापायी गेलो
२) दुर्बुद्धी सुचली म्हणून पाहिला
३) अमुक तमुक मिनिटांपेक्षा जास्त वेळ बघू शकलो नाही.
४) दीपिका/नयनतारा/अटली साठी म्हणून पाहिला.
अजून भर टाका लोकहो...
पुढच्या पुरस्काराला नवीन वाक्ये वापरता येतील
साजिरा >> पिक्चर पूर्ण पहावा
साजिरा >> पिक्चर पूर्ण पहावा लागतो. त्यामुळेच आता ऑस्करवाल्यांनी सुद्धा त्यांच्या लोकांना पिक्चर पूर्ण पाहूनच मतदान करता येईल असे बजावले आहे.
ऋन्म्या वाक्य उद्धृत करताना
ऋन्म्या वाक्य उद्धृत करताना कंस गाळू नये. कंसातून बर्याच वेळा अतुलनीय असा एक्स्त्रॉ २एबी जन्म घेतो लक्षात ठेव
अख्ख्या तोंडाला पट्ट्या
अख्ख्या तोंडाला पट्ट्या बांधलेला जवान बघून उठून गेले असतील. >> साजिरा बर्याच दिवसांनी आलास पण धमाल उडवली आहेस.
ती शक्यता असू सुद्धा शकते. मी
ती शक्यता असू सुद्धा शकते. मी नाकारत नाहीये.
पण तसे नसू सुद्धा शकते. शेवटी ती एक शक्यताच आहे >> बिग बँगमधला शेल्डन नि त्याच्या आईचा संवाद आठवला.
अख्ख्या तोंडाला पट्ट्या
अख्ख्या तोंडाला पट्ट्या बांधलेला जवान..
कळेलच कसा त्यांना पट्ट्यांच्या आतला अभिनय...
>>>>>
ऑन ए सिरीयस नोट साजिरा,
पूर्ण चेहरा पट्ट्या बांधून डोळे दिसतील असे ठेवले तरी शाहरुखला पुरेसे आहे. तो डोळ्यातून कमालीचा अभिनय करतो.
तो डोळ्यातून कमालीचा अभिनय
तो डोळ्यातून कमालीचा अभिनय करतो >>> +१
पिक्चर पूर्ण पहावा लागतो.
पिक्चर पूर्ण पहावा लागतो. त्यामुळेच आता ऑस्करवाल्यांनी सुद्धा त्यांच्या लोकांना पिक्चर पूर्ण पाहूनच मतदान करता येईल असे बजावले आहे. >> र्हुण्म्या ऑस्कर मिळाले जवानला कि तुझ्या नव्या बाफाची सोय झाली बघ
शेल्डन आणि ऋन्म्याला एकत्र
शेल्डन आणि ऋन्म्याला एकत्र आणू नका. आपला हा लय वेळा मात देणार बघा त्याला.
ऋन्म्या वाक्य उद्धृत करताना
ऋन्म्या वाक्य उद्धृत करताना कंस गाळू नये.
>>>>>
ओके नोटेड!
गैरसमज पाळू नये
शाहरुखला टाळू नये
ऋन्मेषचे धागे चाळू नये
कंस गाळू नये
आता लक्षात राहील कायम !
तो डोळ्यातून कमालीचा अभिनय
तो डोळ्यातून कमालीचा अभिनय करतो.
>>
लेट हिज डोळेज टेल ना भाऊ. तू नको आम्हाला. नको म्हणजे नक्को. ना का मतलब ना.
शारुख पट्ट्याभिनयनम्.
शारुख पट्ट्याभिनयनम्.
>>>
कमाल शब्द बनवला केशवकूल
पट्ट्या असूनही नयनांनी अभिनय
साजिरा,
साजिरा,
सगळे सोडा
मला तुम्ही थोडक्यात किंवा विस्तृतपणे, तुमच्या आवडी आणि सवडीनुसार शाहरुखच्या अभिनयक्षमतेबद्दल तुमचे प्रामाणिक मत सांगा.
तोपर्यंत मी जेवायला जातो.
पुरस्काराचा कितीही आनंद झाला आणि कौतुकाने तसे म्हणत असले तरी टेक्निकली त्याने पोट भरत नाही.
'नाव सांगूनही उपयोग नव्हता.
'नाव सांगूनही उपयोग नव्हता. पेस्तन्काकांनी माझं नाव 'साला भाऊसाहेब' असं आधीच करून टाकलं होतं.'
शारक्याच्या आत्मचरित्रातलं वाक्य. लेखक (लेखनिक) ओळखा बघू.
आसामी RRR ला मिळू शकतो तर
आसामी RRR ला मिळू शकतो तर जवानला पण मिळेल. ऑस्कर तसेही तुमची जाहिरात किती होते आहे त्यावरच अवलंबून असतात
ऑस्कर तसेही तुमची जाहिरात
ऑस्कर तसेही तुमची जाहिरात किती होते आहे त्यावरच अवलंबून असतात >> ऑस्करची हि बात तर राष्ट्रीय पुरस्कार पण तसेच मिळत असणार ना ?
ऑस्करची हि बात तर राष्ट्रीय
ऑस्करची हि बात तर राष्ट्रीय पुरस्कार पण तसेच मिळत असणार ना >> हेच मी म्हणतोय ना. इथे शाहरुखला नावे ठेवणारे फक्त त्यांना तो आवडत नाही म्हणून आसुयेपोटी आहेत
त्या वाक्यांचा एकमेकांशी
त्या वाक्यांचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध मला शाहरुखच्या पट्ट्यांच्या पाठीमागच्या लपलेल्या अभिनयाएव्हढाच घनिष्ट वाटतोय
पण लोकांनी इतके सुद्धा
पण लोकांनी इतके सुद्धा पाहिलेले नाही की शाहरुखचा त्या पिक्चर मध्ये डबल रोल आहे. एकाच शाहरुखला पट्ट्या आहेत. दुसरा शाहरुख त्याचा मुलगा आहे.
आणि पट्टेवाल्याच्या पट्ट्या पण थोड्या वेळाने गळून पडतात.
पण हे बेसिकच माहिती नसेल तर त्यांनी जवान पाहिलेलाच नसणार
उगीच येऊन शेरेबाजी करायची 
याच सिनेमात त्याला टक्कल आहे
याच सिनेमात त्याला टक्कल आहे का? मी एक ट्क्कल वाला शाहरुख असलेला सिनेमा २ मिनिटे पाहून बंद केलेला. तो हाच बहुतेक.
तुमचे प्रामाणिक मत सांगा.
तुमचे प्रामाणिक मत सांगा.
>>>
'शारक्या इजे लव्ह' हे खूप आहे, आणि खूप खरं आहे. आणखी लिहू लागलो तर 'अभी तो यहां और जलील होना है तुमको देवबाबू' म्हणत धोतराचा सोगा डोळ्याला लावत बँड स्टँडवरनं थेट इथं यायचा तो.
२ मिनिटे पाहून बंद >> असे
२ मिनिटे पाहून बंद >> असे असेल तर पूर्ण पिक्चर मधला अभिनय कसा काय कळणार
>>>>>तुमचे प्रामाणिक मत सांगा
>>>>>तुमचे प्रामाणिक मत सांगा.
अर्थात त्याला चांगला दिग्दर्शक मिळालाही नसेल अजुन. कारण अभिनयाचा मापदंड दिग्दर्शक ठरवतो. तो टेक-रिटेक , त्याला कसा अभिनय हवा सर्व काही सांगतो. दिग्दर्शकावर फार फार अवलंबून असते.
शाहरुख गल्लाभरु अभिनय करतो. वासरात लंगडी गाय आहे
सर
सर
द्या सोडून. पंत सारखे बघता बघता शतक झाले की .. माणसांचा आत्मगौरव वाढावा म्हणून ते डॉल्फिन उड्या मारून दाखवतात. तसे चालले आहे.
"Thanks for all that fish" म्हणा आता.
अरे शाहरुखला राष्ट्रीय
अरे शाहरुखला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून अभिनंदनाचा धागा आहे ना? की मी कुठल्या चुकीच्या धाग्यावर आहे ?
Pages