तुम्हाला आठवत असेल तर दोनतीन वर्षांमागे आपण या प्रकारचे हे खेळ खेळलो होतो:
१. चित्रपटसंगीत आणि बॉटनी
२. चित्रपटसंगीत आणि व्यवसाय
३. चित्रपटसंगीत आणि भूगोल
४. चित्रपटसंगीत आणि कालगणना
आज सहज या कॅटेगरीतला हा नवीन विषय सुचला. हिंदी/मराठी चित्रपटसंगीतात आलेले खाद्यपदार्थांचे उल्लेख.
फक्त पथ्य एकच - पदार्थात काहीतरी प्रक्रिया केलेली हवी, म्हणजे नुसतीच फळांची नावं किंवा विड्याबिड्याची पानं ऑलरेडी बॉटनीच्या धाग्यात येऊन गेली आहेत तर ती नकोत, नुसताच दुधाचा उल्लेख नको.
सुरुवात करून द्यायला ही मला आठवलेली गाणी:
मराठी
१. यमुनाजळासी जासी मुकुंदा, दध्योदन भक्षी... घनश्याम सुंदरा
२. डोइवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दुध हाये गायीचं, घेता का दाजीबा वाइच... काय गं सखू
३. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर... अरे संसार संसार
४. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ उद्या सकाळी, जेवण करते पुरणाची पोळी, भात मी घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला
५. मिष्टान्ने कोठुन?! आणला कणीकोंडा रांधुन, सांगे आवर्जुन भाबडी विदुराची सुगरण... वानी रुचकरपणा, श्रीहरी विदुराघरी पाहुणा
६. अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला
हिंदी
१. चंदामामा दूर के पुए पकाए बूर के
२. क्यों न रोटियों का पेड हम लगा लें, आम तोडे, रोटी तोडे, रोटी आम खा लें, रोज रोज करती है क्यूँ ये झमेला... मुन्ना बडा प्यारा
३. आहें ना भर ठंडी ठंडी, खतरे की है ये ठंडी के गरम गरम चाय पी ले
४. दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दी से कॉफी पिलाना (यात तर रेसिपी पण आहे!
)
५. टॉफी, चूरण, खेलखिलौने, कुलचे, नान, पराठा, कर गये टाटा जब से बापू तूने डाँटा... बापू सेहत के लिये
६. जलेबीबाई!
तुम्हाला कुठली आठवतायत? 
सैय्या दिलाने आना रे गाण्यात
सैय्या दिलमें आना रे गाण्यात
मन ही मन मी लड्डू फुटे...
दह्यादुधाची करितो चोरी, नंदाचा हरी..
कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का... मध्ये अप्पा तुम्ही फसलात, साखर साखर
काकडा झाला, आता मुख प्रक्षाळा,
मधु नवनीत शर्करा घेऊन आली जनकाची बाला..
वितळू लागे लोणी बघता निखाऱ्याला , बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
कांदा न भाकरी खाऊ द्या की र ,
कांदा न भाकरी खाऊ द्या की र , मला बी जत्रेला येऊ द्या की
कपिलेच्या दुधावरी मऊ दाट साय
(घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात)
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
काळया मातीत मातीत
काळया मातीत मातीत
तिफन चालते,
तिफन चालते,
तिफन चालते
चालं ऊन पावसाचा
पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती
मऊ भिजली ढेकळं
मज्जेची परमावधी>>> Lol मला
मज्जेची परमावधी>>> Lol मला सार्कास्टिक वाटायचे. >>>>>
सार्कास्टिकच आहे
jigar ko chak karke de gaya
माझ्या अ ति श य आवडत्या अॅक्टरचं म्हणजे इरफान खानचं गाणं -
जब भी छोड के गया वो हमको बीच राह में
जिगर को चाक करके दे गया इस खाली हाथ में
ना हमने खून के चिठे लिखे ना दद के नगमे
सुकून पाया तो खुदके बनाये दालभात में
हमने जिसपे खोयी जवानी रुह से मीठी खीर खुबानी ,
खीर खुबानी , खीर खुबानी
हूर कहो तंदुर कहो या शहर की सबसे गली पुरानी
गली पुरानी , गली पुरानी
हाये सितमगर जीवन लंगर बैठ के इश्क की रोटी खानी,
बैठ के इश्क की रोटी खानी,
बैर करावे मंदिर मस्जिद मेल करावे दाना-पानी,
बैर करावे मंदिर मस्जिद मेल करावे दाना-पानी
सुबह सुबह की नर्म निहारी साँस में जब खुलती है
ताजे कुलचों जैसी यादे परत परत खुलती है
आग में पत्ता सोंधा ताजा , लाल साग्या बैंगन भाजा
भोजन में सब द्वार है खोले, सांझा दिल जब चुल्हा सांझा
बंदे सारे फ्रॉड के मारे सच्ची तो केवल बिर्यानी,
सच्ची तो केवल बिर्यानी,
बैर करावे मंदिर मस्जिद मेल करावे दाना-पानी
एक कटोरी सूजी लेके उसको भून ही डालो
तीन कटोरी पानी में फिर मद्धम आंच उबालो
काजू किसमिस देसी घी से, चीनी गुड सब अपने जी से
हलवा खा के आत्मा अपनी चार कदम उठ गयी जमीन से,
चार कदम उठ गयी जमीन से, चार कदम उठ गयी जमीन से
सीधे दिल तक पहुंची है जो, मई मीठे मुंह जो बात सुनानी,
मीठे मुंह जो बात सुनानी,
बैर करावे मंदिर मस्जिद मेल करावे दाना-पानी
धमाल सुरुय इथे
धमाल सुरुय इथे
कल्पक विषय
आणि माबोकारांचा व्यासंग तर क्या केहने
Btw,
करीनाचे
चिपका ले सैया फेविकोल से आलंय का?
त्यात तंदूर मे तंदुरी मुर्गी आहे
खिलाऊ मुर्गी के मुर्गी के
खिलाऊ मुर्गी के, मुर्गी के, अंडे ही अंडे
आ गया आ गया हलवा वाला आ गया....
तीळगुळ घ्या गोड गोड बोला
श्रीवल्ली
तेरी झलक अशर्फी
नैना मदक बर्फी
आणि हे रिसेन्ट फेव्ह
थंडगार रस
तुम्ही प्या हो इथला ज्यूस
पांडबाच्या रानातला ऊस
तुमचं मन होईल खूष
सगळेच भारी.
सगळेच भारी.
थंडगार रस माझेही फेवरेट आहे...
हम आपके है कौन मधल जुते दे दो
हम आपके है कौन मधल जुते दे दो पैसे ले लो
कुछ ठँडा पी लो, मूड नहीं है
दही बड़े लो, मूड नहीं है
कुल्फ़ी खा लो, बहुत खा चुके
पान खा लो, बहुत खा चुके
को: बहुत खा चुके बहुत खा चुके
अजी रसमलाई, आपके लिये
इतनी मिठाई, आपके लिये
पहले जूते, खाएँगे क्या
आपकी मर्जी, नाजी तौबा
को: नाजी तौबा नाजी तौबा
किसी बेतुके शायर की बेसुरी क़व्वालियों
दूल्हे की सालियों ओ हरे दुपट्टे वालियों
जूते देदो पैसे लेलो - २
हे हे हे हे
जूते देदो पैसे ले लो - ४
तेरी बातों में किमाम की खुशबू
तेरी बातों में किमाम की खुशबू है
तेरा आना भी
गर्मियों की लू है
खाईके पान बनारस वाला.
खाईके पान बनारस वाला.
सलाम सेठ सलाम सेट
सलाम सेठ सलाम सेठ
कुछ अपने लायक काम सेठ
आप तो खाये मुर्ग मुसल्लम
अपनी तो बस राईस प्लेट
सारे जहाँ की खुशियाँ सैयां पे
सारे जहाँ की खुशियाँ सैयां पे वार दूंगी
जो दे सके न कोई इतना प्यार दूंगी
नौकरों के होते खाना खुद बनाऊं
चाय भी अपने हाथों से पिलाऊं
..... प्यारा एक बंगला हो
बंगले मे गाडी हो
गाडी मे मेरे संग बलमा अनाडी हो
आऊं सिखाऊं तुम्हे अंडे का
आऊं सिखाऊं तुम्हे अंडे का फ़ंडा
ये नहीं प्यारे कोई मामुली फ़ंडा
इसमें छुपा हैं जीवन का फ़लसंफा
मन्नुभाय मोटर चला पम पम पम
मन्नुभाय मोटर चली पम पम पम
चौपाटी जायेंगे, भेलपुरी खायेंगे
शायद मेरे शादीका खयाल दिल मे
शायद मेरे शादीका खयाल दिल मे आया है
इसी लिये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है
सलाम सेठ सलाम सेठ
सलाम सेठ सलाम सेठ
कुछ अपने लायक काम सेठ
आप तो खाये मुर्ग मुसल्लम
अपनी तो बस राईस प्लेट
>>> अर्रे! गेले दोन दिवस हे गाणं आठवण्याचा प्रयत्न करत होते.
मिथुनची खाद्यपदार्थांची गाडी इ. डोळ्यासमोर होतं
पॅडमॅन मधले
पॅडमॅन मधले
आज से तेरी सारी गलियाँ मेरी हो गईं
आज से मेरा घर तेरा हो गया
मधे एका कडव्यातली ओळ
बस मेरे लिए तू मालपुए कभी-कभी बना देना
अशी आहे.
अग्निपथ मधील मिथुनचे नारळपाणी
अग्निपथ मधील मिथुनचे नारळपाणी गाणे आहे
पण प्रोसेस्ड नसल्याने चालणार नाही वाटतं इथे
तरीही इच्छूकांनी लाभ घ्या
https://youtu.be/jJQNe284Dfw?feature=shared
चना जोर गरम ले लो बाबू चना
चना जोर गरम ले लो बाबू चना जोर गरम
मेरा चना बना है आला इसमें डाला गरम मसाला
चित्रपटातील नाहिये, पण ही
चित्रपटातील नाहिये, पण ही कविता खाद्यपदार्थावर आहे.
वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला तीळाचा कण
हसायला लागले तीघेहीजण
"तीळा तीळा कसली रे गडबड?
सांगायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही"
तीळ चालला भरभर, थांबत नाही पळभर
वाटेत लागले ताईचे घर
तीळ शिरला आत, थेट स्वैपाकघरात
ताईच्या पुढ्यात रिकामी परात
हलवा करायला तीळ नाही घरात
ताई बसली रुसून, तीळ म्हणाला हसून
घाल मला पाकात, हलवा कर झोकात
ताईने घेतला तीळ परातीत
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत
इकडून तिकडे बसली हलवीत
शेगडी पेटली रसरसून
वाटाणा फुटाणा गेले घाबरून
पण तीळ पहा कसा
हाय नाही, हुई नाही, हसे फसाफसा
वाटाणा फुटाणा पाहिलेत ना?
एव्हडासा म्हणून हसलात ना?
कणभर तीळाची मणभर करामत
तू… मटनाचं पातेलं ठेव चुलीवर
तू… मटनाचं पातेलं ठेव चुलीवर (उर्फ मराठी बिलीवर)
व्हेजी लोकांनी जरा जपून बघा
शक्कर में ये आटे की मिलाई मार
शक्कर में ये आटे की मिलाई मार गई
पाउडर वाले दूध दी मलाई मार गई
राशन वाले लैन की लम्बाई मार गई
जनता जो चीखी, चिल्लाई मार गई
बाक़ी कुछ बचया महँगाई मार गई
ग़रीब को तो बच्चे की पढ़ाई मार गई
बेटी की शादी और सगाई मार गई
किसी को तो रोटी की कमाई मार गई
कपडे की किसी को सिलाई मार गई
किसी को मकान की बनवाई मार गई
और बाक़ी कुछ बचा, तो महँगाई मार गई
महँगाई मार गई
पदार्थां मध्ये येतं का ते
पदार्थां मध्ये येतं का ते माहीत नाही पण वर अंडे आले आहे तर चिकनही चालेल.
'तेरी भूक का इलाज चिकन कुकडूकू' बजरंगी भाईजान मधलं खाण्यावरचं धमाल गाणं आहे.
१२. बिकानेरी छोकरी संतरे के
१२. बिकानेरी छोकरी संतरे के टोकरी, घर तो छुडवाया अब क्या छुडायेगी नौकरी.- परमसुंदरी -भेडिया
>>
अस्मिता,
भेडिया मधली ठुमकेश्वरी
परमसुंदरी मिमी
रच्याकने,
परमसुंदरी वरून परमवीर आठवला
त्याचं टायटल साँग आम्ही 'जो खाई गुळाची पोळी तो परमवीर' असं म्हणायचो...
हे ओ ता क्वालिफाय होईल का??
अरे-ओ, बेटा जी
अरे-ओ, बेटा जी
दुनिया के इस चिड़ियाघर में तरह-तरह का जलवा
मिले किसी को सूखी रोटी, किसी को पूरी-हलवा
अरे भाई, किसी को पूरी-हलवा
ओ, बेटा जी, अरे-ओ, बाबू जी
खिचड़ी का मज़ा कभी नरम, कभी गरम
कभी नरम-नरम, कभी गरम-गरम
कभी नरम-गरम, नरम-गरम --- अलबेला चित्रपटातील मूळ गाणे ल्युडो ह्या चित्रपटात पुनर्वापर केल्याने ऐकले गेले
मैं रंग शर्बतों का
मैं रंग शर्बतों का
तू मीठे घाट का पानी
मुझे खुद में घोल दे तो
मेरे यार बात बन जानी
अरे खरंच की ॲन्की, मोठी गडबड
अरे खरंच की ॲन्की, मोठी गडबड झाली.
परमसुंदरी वरून परमवीर आठवला >>>
ओ ता क्वालिफाय >>>
ओ ता क्वालिफाय >>>
जानलेवा जलवा है
जानलेवा जलवा है
देखनेमे 'हलवा' है
प्यारसे परोस लू
तू देखले जरा
(चिकनी चमेली)
मेन्नू मिठ्ठा बोहोत पसंद है
कदी 'केक' ले आया कर
Pages