Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
^^^थोडक्यात नेमकं.
^^^थोडक्यात नेमकं.
क्रोशेची फॅशन भारतात या काळात आलेली नव्हती. औरंगजेब उत्तम भरत काम करायचा .दरबारात बसून तो भरत काम करेल असं वाटत नाही.
छावा बघुन जस्ट अनदर मूव्ही
छावा बघुन जस्ट अनदर मूव्ही पेक्षा जास्त मलाही काही सापडलं नाही.
औरंगझेब टोप्या विणून त्यातून
औरंगझेब टोप्या विणून त्यातून गुजराण करायचा हे ऐकिवात आहे. दरबारात विणत असला तरी त्याला कोण अडवणार होते
दरबार म्हणजे Office of Profit
दरबार म्हणजे Office of Profit.
तिथे बसून विणलेल्या टोप्या विकल्या तर जनहित याचिका आली असती.
>>> औरंगझेब टोप्या विणून
>>> औरंगझेब टोप्या विणून त्यातून गुजराण करायचा
), गुजराण त्यावर करायचा हे नवीन आहे. टोप्या विकून द्राक्षं घेण्याइतके तरी पैसे येत असतील का?! 
स्वतःच्या टोप्या स्वतः विणायचा असं ऐकलं होतं मी ('आपल्याला दुसर्या कोणी टोपी घालू नये म्हणून असणार' असा अर्थही लावला होता बालवयात
रहमानचा अनुल्लेख करायचा राहिलाच मघाच्या पोस्टीत. त्याने पीएसचा लेफ्टओव्हर बॅकग्राउंड स्कोअर वापरला आहे विव्हळणार्या स्पॅनिश बाईसकट!
रहमानचा अनुल्लेख करायचा
रहमानचा अनुल्लेख करायचा राहिलाच मघाच्या पोस्टीत. >>
ये लगा सिक्सर!
नाही तो दुसऱ्यांना टोप्या
नाही तो दुसऱ्यांना टोप्या घालत लावत असे. त्यात खूप पैसे मिळतात.
माझी सिनेमॅटिक लिबर्टी.
बीस्पोक टोप्या त्या. त्यांचा
बीस्पोक टोप्या त्या. त्यांचा दाम कोण ठरवणार? आजचे राजकारणी/त्यांचे नातेवाईक विकतात त्या चित्रांना नाही का दोन दोन करोड मिळत?
बरोबर. मेक सेन्स.
माझ्या ही डोळ्यासमोर डोक्यावर ट्रंक घेऊन टोप्याविकणारा टोपीवाला तो माकडांच्या गोष्टीतलाच आलेला.
यात गंमत अशी आहे की औरंग्याने
यात गंमत अशी आहे की औरंग्याने टोप्या विकायच्या ठरवल्या आणि दरबारातल्या लोकांना सांगितलं की या 100 टोप्या,याची किंमत 1 लाख मोहरा
तर कोणाची टाप आहे ना म्हणायची
कोण म्हणणार ह्या, यापेक्षा स्वस्त तर सरोजिनी मार्केट ला मिळतात टोप्या
(No subject)
बरं गुपचूप विकायच्या
बरं गुपचूप विकायच्या म्हणाल्या तर तो काय अस्सल विणकर नाही
त्याचं आयुष्य सगळं लढाई, बापाला, भावाला मारण्यात आणि उरलेलं रजपूत मराठ्यांना हरवण्यात
त्यामुळे टोप्यांची काय क्वालिटी चांगली असेल असं वाटत नाही
त्यामुळे गुपचूप मार्केटला नेल्या तरी त्या कोण घेणार असल्या ओबडधोबड टोप्या
मग ज्या सरदाराला कामाला लावलं असेल तोच हळूच पसरवून देणार की या बादशहाने विणलेल्या टोप्या
की लगेच तुफान गर्दी, चेंगराचेंगरी
आणि मग तेव्हाचा कोण केजरीवाल असेल तो उपोषणाला बसणार यात भ्रष्टाचार झाला म्हणून
सगळेच....
सगळेच....
आणि मग तेव्हाचा कोण केजरीवाल
आणि मग तेव्हाचा कोण केजरीवाल असेल तो उपोषणाला बसणार >> म्हणजे औरंगजेब कोण ?
मी काही बोललो नाही, तुम्ही
मी काही बोललो नाही, तुम्ही काही ऐकलं नाही
मी काही लिहले नाही, तुम्ही काही वाचले नाही
असो.
असो.

औरंगजेबाच्या विरोधात कुणी उपोषणाला बसला तर त्याला उपोषणातून माघार घेऊ देत नसतील ना ?
रहमानचा अनुल्लेख करायचा
रहमानचा अनुल्लेख करायचा राहिलाच >>
धमाल चालली आहे.
धमाल चालली आहे.
केजरीवाल स्वतः उपोषणाला बसत नाही, अण्णा हजारेंना बसवतो.
औरंगझेब टोप्या विणून त्यातून
औरंगझेब टोप्या विणून त्यातून गुजराण करायचा हे ऐकिवात आहे. दरबारात विणत असला तरी त्याला कोण अडवणार होते <<
बिच्चारा औरंगजेब..
म्हणजे राजा असला तरी बिचारा हल्लीचे कार्पोरेट नोकरदाराचे आयुष्य जगत होता..
(मला लोकलमधे बिरडं सोलणारी जुनी नोकरदार गृहिणी ही आठवली)
औरंगझेब टोप्या विणून त्यातून
औरंगझेब टोप्या विणून त्यातून गुजराण करायचा
>>
कालीन भैय्या ची कन्सेप्ट इथून आली असावी का??
'टोप्या घ्यायला आलेली गिर्
'टोप्या घ्यायला आलेली गिर्हाइकं 'इसमें और रंग दिखाव' म्हणत असतील - त्यावरूनच बाच्छाचं नाव औरंग पडलं' - असं सांगत सुटायला हरकत नाही आता.
हे अफाट आहे
हे अफाट आहे

स्वाती_आंबोळे >>>ह्या ह्या
स्वाती_आंबोळे >>>ह्या ह्या ख्या ख्या.
'टोप्या घ्यायला आलेली गिर्
'टोप्या घ्यायला आलेली गिर्हाइकं 'इसमें और रंग दिखाव' म्हणत असतील - त्यावरूनच बाच्छाचं नाव औरंग पडलं' - असं सांगत सुटायला हरकत नाही आता.
<<<

टोप्या घ्यायला आलेली गिर्
टोप्या घ्यायला आलेली गिर्हाइकं 'इसमें और रंग दिखाव' म्हणत असतील - त्यावरूनच बाच्छाचं नाव औरंग पडलं' - असं सांगत सुटायला हरकत नाही आता. >>
एक काकाफॉ येउद्या आता 
सगळ्याच पोस्टी
सगळ्याच पोस्टी
कुराणात तुमच्या शारीरिक कष्टाने मिळवलेल्या मिळकतीतून काहीतरी दान करायला हवं असा नेम आहे. अल्लाला प्रसन्न करण्यासाठी. त्यासाठी औरंगझेब हे करायचा. अर्थात मग बाकी वेळी नीचपणा करा असा काही डिस्काउंट नाही पण ते सेलेक्टिव्हली मॅन्यूपलेट करणार. बायबल मधेही love thy neighbours एवढेच लिहिले आहे. पण मागाज् देव मानतात आणि love thy neighbours if they are white, non gay, follow the same faith अशा अनेक अटी घालतात.
मला नक्की आठवत नाहीये कुराणातला नियम कोणता पण वाचल्याचं आठवत आहे. चूभूद्याघ्या.
टोप्या घ्यायला आलेली गिर्
टोप्या घ्यायला आलेली गिर्हाइकं 'इसमें और रंग दिखाव' म्हणत असतील - त्यावरूनच बाच्छाचं नाव औरंग पडलं >>> हे महान आहे. मायबोलीवरचे आयकॉनीक किस्से मोगलांच्या बाबतीतच घडतात. आधी आइने अकबरी आणि आता हा.
औरंग - और रंग ऐतिहासिक आहे
औरंग - और रंग
ऐतिहासिक आहे हे 
Ohh PUN !!!!
टोप्या घ्यायला आलेली गिर्
टोप्या घ्यायला आलेली गिर्हाइकं 'इसमें और रंग दिखाव' म्हणत असतील - त्यावरूनच बाच्छाचं नाव औरंग पडलं. >>.
>> 'इसमें और रंग दिखाव
>> 'इसमें और रंग दिखाव
मग तो और रंग तो मेरे जेब मे है असं म्हणत दुसर्या रंगाच्या टोप्या त्याच्या खिशातून काढून दाखवायचा.... अशा रितीने त्याचं नाव औरंगजेब पडलं होतं
Pages