Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
देवा!
देवा!
काहीही! आणि लॉजिक तसंच
३० सेकंद लेझिम खेळण्याचा
३० सेकंद लेझिम खेळण्याचा छोटासा आनंद होता तुमच्या अयुष्यात , तो पण लोकांना बघवला गेला नाही. माफी असावी राजे!
>>>>
हो ना! हसावं का रडावं समजत नव्हतं.
काहीही नॉन्सेन्स करतात लोक. एक जण घोडा घेऊन छत्रपतींच्या वेषात, एक काकू लग्नाला गेल्यासारख्या नऊवारी नेसून पिक्चरला गेलेत व रील्स बनवलीत. कुणीतरी औरंगजेब आल्यावर चक्क पडदा फाडला थिएटरचा. ३-४ वर्षांच्या मुलांना नेऊन त्यांचे रडतानाचे व्हिडीओ पोस्ट करताहेत.
घोड्याचं तिकीट वेगळं काढलं का माहिती नाही.
डबल घोडा असेल आठवले शहाडे आणि
डबल घोडा असेल आठवले शहाडे आणि कंपनीतला
डबल घोडा असेल आठवले शहाडे आणि
डबल घोडा असेल आठवले शहाडे आणि कंपनीतला....
डबल घोडा असेल >>> मोअर
डबल घोडा असेल >>>

मोअर लाईकली
घोड्याचं तिकीट वेगळं
घोड्याचं तिकीट वेगळं
पोस्टर
>>>
डबल घोडा असेल आठवले शहाडे आणि कंपनीतला >>>
बाकी पोस्टमधे लिहिलंय तसं करत असतील तर अवघड आहे.
एक जण छत्रपतींचा वेष करून
एक जण छत्रपतींचा वेष करून चित्रपट पाहायला गेलाय आणि डोळे टिपतानाचा व्हिडियो टाकलाय.
शिवाय आता जे चित्रपट बघायला जाणार आहेत, त्यांनी थोरल्या छत्रपतींची गारद पाठ करून जा. पिक्चर संपला की कोणीतरी धावत समोर येतं आणि ती गारद विकी कौशल लाजेल अशा इंटेन्सिटीने म्हणतं. त्यावेळी सगळे प्रेक्षक उभे असतात. या वीकेण्डपर्यंत सगळ्यांनी पाठ करून ठेवा. सोबत मित्र मैत्रीण नेऊन गारद म्हणताचा व्हिडियो नक्की बनवा. मुलांना तर नक्की शिकवा. आता वर्षभर मुलांचा पर्फॉर्मिंग अॅक्ट म्हणजे ही गारदच.
मै
मै
शिवाजी महाराज पिठलं भाकरी
शिवाजी महाराज पिठलं भाकरी खायचे म्हणून आता "त्या पद्धतीनं" पिठल्याच्या रेसेपीजचे पण व्हिडीओज येत आहेत.
"त्या पद्धतीनं" पिठल्याच्या
"त्या पद्धतीनं" पिठल्याच्या रेसेपीजचे पण व्हिडीओज >>>> हो हो मी पण पाहिले एक दोन रील्स

थोरल्या छत्रपतींची गारद पाठ करून जा >>> गारद म्हणजे काय ?
सिनेमाच्या पोस्टर जवळ फोटो काढताना चप्पल काढण्याची , थिएटर मधे बिअर प्यायल्यास मार खाण्याची ही तयारी ठेवावी लागते म्हणे
कुणी पण छपरी रिकामटेकड्यांनी छत्रपतींचा वेष चढवलेला मात्र चालतो वाटते.
कुणी पण छपरी रिकामटेकड्यांनी
कुणी पण छपरी रिकामटेकड्यांनी छत्रपतींचा वेष चढवलेला मात्र चालतो वाटते.
>>> अरे देवा, हॅलोविन करून टाकलेय की काय. पावित्र्यभंग आहे हे. आपली योग्यता दुरून नमस्कार करण्यापेक्षा जास्त नाही. हे कुठलेही रील्स माझ्यातरी फीडमधे अजून आलेले नाहीत. इथे वाचूनच कळतेय.
माझेमन
>>> डबल घोडा
>>> डबल घोडा
>>> थोरल्या छत्रपतींची गारद
मलाही नाही कळलं हे. मी 'गारद' हे पराभव या अर्थीच वाचलंय (उदा. शत्रू गारद झाला).
सांभार - संभाजीचा आहार
सांभार - संभाजीचा आहार
फेसबुक रील
बिजिनेस टुडेने याची बातमी केली.
महाराज दरबारात प्रवेश करत
महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती, तिला मराठीत “गारद” असे म्हटले जाते.
ओह हे नवीनच कळलं. धन्यवाद.
ओह हे नवीनच कळलं. धन्यवाद.
(दोन अर्थांचा काहीच मेळ लागत नाही मग!)
मलाही माहीत नव्हता हा अर्थ.
मलाही माहीत नव्हता हा अर्थ. धन्यवाद भरत.
मलाही गेल्या दोन दिवसांतच
मलाही गेल्या दोन दिवसांतच कळला हा शब्द.
ओह मग 'गारदी' म्हणजे 'गारद
ओह मग 'गारदी' म्हणजे 'गारद देणारे' असं असेल का?
गारदी हा "ठार करणे" या
गारदी हा "ठार करणे" या अर्थाच्या गारद वरून आलाय.
ओके.
ओके.
'गारदने गार/गारद केलं' वगैरे विनोद करायचा मोह टाळते आहे.
मला हे दुकान बंद करताना दुकान
नक्की माहीत नाहीच पण मला हे दुकान बंद करताना 'दुकान वाढवणे' , नारळ फोडणे ऐवजी 'नारळ वाढवणे' म्हणतात तसा काही शुभचिंतनाचा सुप्त अप्रोच वाटतोय. आता महाराज शत्रुंना गारद करणार हे त्या ललकारीतून दिलेले शुभचिंतन व जरा आवेश. योद्ध्याला आवेश लागतोच.
ओह मग 'गारदी' म्हणजे 'गारद देणारे' असं असेल का? >>>> भरतनी दिलेल्या लिॆकवर तसेच दिलेले आहे.
गारदी शब्द गार्ड guard
गारदी शब्द गार्ड guard म्हणजे पहारेदार वरून आला आहे. पूर्वी अत्यंत विश्वासू म्हणून अंग्रेज किंवा हबशी लोकांना गारदी म्हणून नेमत असत. ह्याच गारद्यांनी नारायणराव पेशवे ह्यांची हत्त्या केली. कुणाच्या तरी हुकुमावरून,
महाराजांची गारद खूप प्रसिद्ध
महाराजांची गारद खूप प्रसिद्ध आहे. इथे इतक्या लोकांना गारद या शब्दाचा अर्थच माहित नाही याचे नवल वाटले
कारण आमच्या शाळा-कॉलेज ग्रुपमधील बरेच मुलाना यायची. ते मस्त म्हणायचे सुद्धा. रीळ बनवणे फॅड असेल ते ठीक. पण बरेच जणांना ती आधीपासून पाठ असेल. मुंबई लोकल ट्रेन मध्ये भजनी मंडळ ग्रूप असतात अश्यांना सुद्धा माहीत असावी. या निमित्ताने कित्येकांना गारद समजेल हे ही नसे थोडके असे म्हणू शकतो.
सर काहीही. मी हा शब्द प्रथमच
सर काहीही. मी हा शब्द प्रथमच ऐकतो आहे, मराठी बृहद कोशात असा अर्थ मिळाला नाही.
>>> भरतनी दिलेल्या लिॆकवर
>>> भरतनी दिलेल्या लिॆकवर तसेच दिलेले आहे.
हो, खरंच की.
केकू, येस असंच वाचलं होतं, पण आता त्या ललकारीला ‘गारद’ म्हणतात हे कळल्यावर मूळ अर्थ काही वेगळा असेल का असा विचार आला मनात.
गारद म्हणजे ललकारी हा अर्थ
गारद म्हणजे ललकारी हा अर्थ नवीनच कळला. पूर्वी कधीही हा अर्थ ऐकल्याचे आठवत नाही. कधीपासून म्हणतात ललकारीला गारद?
गारद म्हणजे शत्रूला गारद करणे ह्याच अर्थाने ऐकलाय. आणि गारदी वगैरे.
इथे ऐका केशव कूल..
इथे ऐका केशव कूल..
मराठी शब्दकोष शोधू नका. पुस्तकाच्या जगाबाहेर पडा..
https://youtu.be/8eYgqRUtV6o?si=fi0Pm8L2QcOLkmjJ
गाडदी
गाडदी
पु. शिपाई; पायदळांतील शिपाई; विषेशतः शरीर संरक्षक शिपाई; पाहारेकरी. पेशवे, इतर सरदार व राजे यांज- वळ असे गाडदी असत. यांत विषेशतः परदेशीय व मुसलमा- नांचा विशेष भरणा होता. गारदी पहा. [पोर्तु. गार्दा; इं. गार्ड]
सर यू ट्यूब म्हणजे संदर्भ ग्रंथ नव्हे.
लहानपणी 'नवा व्यापार' मधल्या
लहानपणी 'नवा व्यापार' मधल्या नोटा हेच खरे धन असे बहुतेकांना वाटते.
मोठेपणीही काहीजणांचं हे बाळपण सरतच नाही आणि काहीजण ही बाळपणाची झूल पांघरुनच वावरत असतात.
Pages