विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नीतीवीण जे मंथन झाले
नवल बघाया नवनीत आले,
जल्लोषानंतर उघडी डोळे
दृष्टी पुढती वाटपबंधन।

नाशिक पश्चिममधील व्हीव्हीपॅट मोजणीस नकार, ईव्हीएम घोटाळा दडपण्यासाठी मॉक ड्रिलचा उतारा - https://www.saamana.com/rejection-of-vvpat-counting-in-nashik-west-trans...

काय उपयोग मतदानयंत्र वापरून काही तासांत निकाल लावून? सात दिवस झाले तरी मुख्यमंत्री ठरेना. आणि हे म्हणे गतिमान सरकार.
आता आणखी पाच सहा दिवस लागणारच आहेत तर vvpat मोजायला घ्या.

हो ना,झारखंड राज्यच तसे आहे <<<
१. बाण वर्मी लागलाच तर..
२. धागा महाराष्ट्राचा..
उत्तर द्यावं लागतंय झारखंडचं..
फारच कसरत बुवा..

महाराष्ट्रात हरलंय कोण, तरी जिंकल्यासारखं बोलतंय कोण

अरे दहा अकरा वर्षे झाली, तुम्हाला तुमचा पक्ष निवडून न आणता येण्याला

आधी लोकसभा तरी जिंका त्या राहुलजींच्या मार्गदर्शनात

बाब्या कॉपी करुनच पास झालेला आहे हे परिवारांतल्या लोकांना माहित असते आणि म्हणून पास झाल्याचा त्यांना तेव्हढाही आनंद होत नाही अशी परिस्थिती येथे झालेली दिसत आहे.

विजय मिळवून दिला तरी निखळ आनंद नाही.

धाग्याच्या दुसऱ्या पानावर सरांनी झारखंडबाबत काही लिहिले आहे.

त्यावर तो 'धागा महाराष्ट्राचा'वाला प्रतिसाद लागू होत नाही बहुधा!

झारखंड- महाराष्ट्र विषय हे फार लांब नाही. महाराष्ट्रातल्या निवडणूका, पण आपण नाही का ते ' कटेंगे तो बटेंगे ' चा नारा उ प्र मधून आणला. निवडणूकीत जान आणली. अजय भिस्त यांचे विचार आता फुले- आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्टांत रुजणार आहेत.

ज्यांनी अजय बिष्ट यांचे विचार निवडणुकीत आणलेत ते कायमच पुरोगामित्वाचा विरोधातच आहेत. अगदी फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या काळापासून.

त्यांचे इथले अनुयायी पण त्याच विचारसरणीचे आहेत.

महाराष्ट्रात हरलंय कोण, तरी जिंकल्यासारखं बोलतंय कोण
लोकसभेच्या निकालानंतरही हेच वातावरण मायबोलीवर होते.

बरं मग? तुम्हांला आमच्या बोलण्याचा त्रास होतोय, तर कान बंद करा. धागा वाचू नका. आम्ही असंच लिहिणार.
आम्ही लिहितोय ते तुम्हांला टोचतंय कारण तुम्ही लोकशाही मानत नाही. तुम्हांला विरोधक नकोत. तुमचा पक्ष तेच करतो. एकेक करून विरोधी पक्ष संपवतो. पण आम्ही कुठेही जाणार नाही. असंच लिहीत राहू. १० वर्षांत तुम्ही सवय करून घ्यायला हवी होती. अजूनही करून घ्या.
<महाराष्ट्रात हरलंय कोण, तरी जिंकल्यासारखं बोलतंय कोण> तुमचा विजय खोटा आहे, हे तुम्हांलासुद्धा माहीत आहे.

झारखंडमधेही रोहीन्ग्यावरून धूळवड झाली पण ...
एकूण काय तर अनार्य वनवासी आदिवासी (आणि हो धोणी) हे जास्त समझदार निघाले.

आधी... >> धाग्याचे शीर्षक बघा<<
मग शिर्षकाखालचं वाचल्यावर डायरेक्ट.. >> धाग्याच्या दुसऱ्या पानावर सरांनी झारखंडबाबत काही लिहिले आहे. <<

चालू राहू देत..

१ लोक मूर्ख राहिले नाहीत हे 'ग्रेसफुली' स्वीकारण्याची क्षमता निर्माण करायला हवी

२ जनता समझदारच असते. फक्त हे लक्षात यायला निकाल आपल्या बाजूने यावे लागतात.

Wink

जनता समझदारच असते
उदा. धारावीची जनता. समजून उमजून स्वतःची xxx घेते.
केव्हढा हा समजूतदारपमा!

जनता समझदारच असते. १५०० ला इमाने इतबारे जागते
झारखंड सरकारने आधीच मुख्यमंत्री मैया सन्मान योजना चालू केली आहे. आणि त्यात महिना १५०० नाहीतर १००० मिळणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे झारखंड ची जनता समझदार आहे.

म्हणजे ते कडू औषध घ्यायला सुरुवात केलेली दिसतेय.
भाजपाला शिंदेची गरज नाहीये. उलट शिंदेंना भाजपाची गरज आहे.
औषध घ्याहो फक्त दरवाजा बंद करून घ्या.

Pages