Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कल्की अवतारच जणू.
कल्की अवतारच जणू.
सीबीआय ने आता सत्येंद्र जैन
सीबीआय ने आता सत्येंद्र जैन यांना अटक केली आहे, यापूर्वीही सिसोदिया वगैरेंना वर्ष वर्षभर आत ठेवूनही हाती काही लागले नाही. आप चे जे लोक भाजप ला शरण गेले नाहीत ते खरेच आदरास पात्र आहेत.
राघव चड्ढा हेच जल बोर्ड चे अध्यक्ष होते मग त्यांना का अटक नाही असे थेट आर्णब नेच विचारले (पेमेंट आले नसावे बहुदा). भाजप मध्ये गेले काही आठवडे चाललेल्या गोष्टी बघता मोदींचा उत्तराधिकारी कोण या वादात पत्ते कट करणे चालू आहे असे दिसते.
Pages