दोन नवीन शब्दखेळ

Submitted by माबो वाचक on 17 April, 2024 - 04:19

शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app

१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.

२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 20 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 39 सेकंद
✅✅✅❌
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 20 जून, 2025
वेळ - 03 मिनिटे, 10 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 20 जून, 2025
वेळ - 05 मिनिटे, 09 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 21 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 25 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 21 जून, 2025
वेळ - 03 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 22 जून, 2025
❌❌⚪⚪⚪⚪❌⚪❌❌
❌⚪⚪⚪⚪⚪
❌⚪⚪⚪⚪❌
✅❌⚪❌⚪⚪⚪
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
बऱ्याच दिवसांनी चार अक्षरी शब्दखेळ खेळलो. मजा आली.

उत्तरे उघड करण्यासाठी व उत्तरांची चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा पाहावा.
https://www.maayboli.com/node/86861

दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 22 जून, 2025
⚪❌⚪⚪❌❌
⚪⚪❌❌⚪⚪
✅✅✅✅⚪❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

अधिक कठिण दैनिक सुडोकू 22 जून, 2025
वेळ - 07 मिनिटे, 43 सेकंद
⚫⚫✅⚫⚫⚫✅✅✅
✅⚫⚫✅✅⚫✅⚫✅
⚫⚫✅⚫✅⚫✅⚫✅
✅⚫⚫⚫⚫✅✅✅✅
⚫⚫✅✅⚫✅✅⚫⚫
✅✅✅✅⚫⚫⚫⚫✅
✅⚫✅⚫✅⚫✅⚫⚫
✅⚫✅⚫✅✅⚫⚫✅
✅✅✅⚫⚫⚫✅⚫⚫
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 23 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 52 सेकंद
✅✅✅❌
https://marathigames.in
आत्ताही या खेळात ममत्व असा शब्द मला येत होता पण 'म' दोन वेळा कसा select करायचा तेच कळत नाही. Sad

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 23 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 03 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 23 जून, 2025
वेळ - 06 मिनिटे, 24 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

आत्ताही या खेळात ममत्व असा शब्द मला येत होता पण 'म' दोन वेळा कसा select करायचा तेच कळत नाही. >>>> एकच अक्षर एकाच शब्दात दोन वेळा निवडता येत नाही. हा प्रोग्राम मधला बग आहे. दुरुस्त करायचा प्रयत्न करीन. निदर्शनास आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 23 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 51 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 23 जून, 2025
वेळ - 04 मिनिटे, 44 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

एकच अक्षर एकाच शब्दात दोन वेळा निवडता येत नाही. हा प्रोग्राम मधला बग आहे. दुरुस्त करायचा प्रयत्न करीन. निदर्शनास आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद >> आणि 4 शब्द करायचे असतात तेव्हा वेगळा चौथा शब्द करता येत नाही. कारण खूप अक्षर उपलब्ध नसतात.

आणि 4 शब्द करायचे असतात तेव्हा वेगळा चौथा शब्द करता येत नाही. कारण खूप अक्षर उपलब्ध नसतात. >>> मी समजलो नाही. कृपया उदाहरण द्याल का?

मी समजलो नाही. कृपया उदाहरण द्याल का? >>Screenshot_20250624_103112_Chrome.jpg

वरच्या कोड्यात मोजून 9 अक्षर दिलेली आहेत आणि 4 शब्द शोधायचे आहेत. अशा वेळी जर एक अक्षर दोन वेळा घ्यायचे असेल तर शब्द तयार करता येत नाही. कारण जास्त अक्षरांचा पर्याय उपलब्ध नाही. जास्त अक्षर असतील तर एक अक्षर दोनदा वापरण टाळता येईल.

स्निग्धा, आले लक्षात. एकच अक्षर दोनदा वापरण्याची सोय लवकरच उपलब्ध होईल. त्यावर काम करत आहे. धन्यवाद

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 25 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 39 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 25 जून, 2025
वेळ - 05 मिनिटे, 06 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 25 जून, 2025
वेळ - 08 मिनिटे, 12 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

एकच अक्षर दोनदा वापरण्याची सोय लवकरच उपलब्ध होईल. >> हि सोय केली आहे. जर दिसली नाही तर वेबसाईट च्या सर्व कुकीज दिलीट करून साईट पुन्हा लोड करा.

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 30 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 26 जून, 2025
❌❌⚪❌❌❌❌⚪❌❌
❌⚪⚪❌
⚪❌⚪❌⚪⚪
❌❌⚪✅❌❌⚪
❌⚪❌❌❌
❌❌⚪✅✅✅
❌❌❌❌✅⚪⚪
❌❌❌❌✅✅
https://marathigames.in
हा शब्द आला नाही Sad

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 27 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 40 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 27 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 37 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 27 जून, 2025
वेळ - 07 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

हि सोय केली आहे. जर दिसली नाही तर वेबसाईट च्या सर्व कुकीज दिलीट करून साईट पुन्हा लोड करा >> धन्यवाद

दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 27 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅✅
https://marathigames.in
आज पहिल्यांदाच एका झटक्यात शब्द सापडला Happy
दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 27 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 15 सेकंद
✅✅✅✅✅❌❌✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 27 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 24 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 27 जून, 2025
वेळ - 03 मिनिटे, 03 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 27 जून, 2025
वेळ - 06 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

हुशार आहात तुम्ही > काही तरी काय. मी म्हंटलं आहेच की पहिल्यांदाच एका झटक्यात जमलं. रोज प्रयत्न करते. कधी कधी तर अजिबात सुटत नाही

Pages