शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 8
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 8 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 05 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 8 जून, 2025
वेळ - 14 मिनिटे, 31 सेकंद
✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 8 जून, 2025
वेळ - 10 मिनिटे, 02 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 54 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 9 जून, 2025
वेळ - 08 मिनिटे, 43 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 9 जून, 2025
वेळ - 07 मिनिटे, 44 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
11 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 11
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 11 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 45 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 11 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 00 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 11 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 37 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
कठीण शब्द भ्रमर सुद्धा केवळ
कठीण शब्द भ्रमर सुद्धा केवळ दोन मिनिटात सोडवले. क्या बात है. मला साधारण दहा ते पंधरा मिनिट लागतात कठीण शब्द भ्रमण सोडवायला. अभिनंदन.
कठीण शब्द भ्रमण सोडवायला.
कठीण शब्द भ्रमण सोडवायला. अभिनंदन.>>>
हे कठीण सोपे असावे. डोक्यात येणारा शब्द पटपट सापडत गेला!
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
12 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 12
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 12 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 15 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
https://marathigames.in
https://marathigames.in/CrosswordPlayer2/XWP2.html?puzzleid=3d311fb6-a49...
एक छोटेसे शब्द कोडे
अभिषेक (१२ जून २५) यांचे
अभिषेक (१२ जून २५) यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
✅✅✅
✅✅✅
✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 14
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 14 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 14 जून, 2025
वेळ - 02 मिनिटे, 38 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 14 जून, 2025
वेळ - 04 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
कृष्णा, मस्तच.
कृष्णा, मस्तच.
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 14 जून, 2025
❌❌❌❌❌⚪❌❌❌❌❌
❌✅❌❌
❌✅❌❌
❌✅❌❌
❌✅❌❌❌
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
14 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
आज अदलाबदल सोप्पी होती
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
14 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
आज अदलाबदल सोप्पी होती>>>
अगदी!
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 14
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 14 जून, 2025
वेळ - 00 मिनिटे, 38 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 14 जून, 2025
वेळ - 05 मिनिटे, 12 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 14 जून, 2025
वेळ - 07 मिनिटे, 47 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
थोडे कठिण दैनिक सुडोकू 14 जून
थोडे कठिण दैनिक सुडोकू 14 जून, 2025
वेळ - 04 मिनिटे, 04 सेकंद
✅⚫⚫⚫✅✅⚫⚫⚫
✅✅✅⚫⚫⚫⚫⚫⚫
✅⚫⚫✅✅⚫⚫⚫⚫
⚫✅⚫⚫⚫⚫⚫✅⚫
⚫✅⚫✅⚫✅⚫✅⚫
⚫✅⚫⚫⚫⚫⚫✅⚫
⚫⚫⚫⚫✅✅⚫⚫✅
⚫⚫⚫⚫⚫⚫✅✅✅
⚫⚫⚫✅✅⚫⚫⚫✅
https://marathigames.in
दैनिक कठीण स्मरणखेळ - 14 जून,
दैनिक कठीण स्मरणखेळ - 14 जून, 2025
वेळ - 03 मिनिटे, 59 सेकंद
प्रयत्न - 42
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
संजना बऱ्याच दिवसांनी येथे
संजना बऱ्याच दिवसांनी येथे दिसल्या. स्वागत आहे.
एक छोटे कूट कोडेhttps:/
एक छोटे कूट कोडे
https://marathigames.in/CrosswordPlayer2/XWP2.html?puzzleid=e7fd9ab7-02b...
Abhishek (14 June, 3x3) यांचे
Abhishek (14 June, 3x3) यांचे मराठी शब्दकोडे सोडवा
✅✅✅
✅✅✅
✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 15
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 15 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 24 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 15 जून, 2025
वेळ - 10 मिनिटे, 46 सेकंद
✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 15 जून, 2025
वेळ - 08 मिनिटे, 31 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in
स्निग्धा ,कूटकोडे संपूर्ण
स्निग्धा ,कूटकोडे संपूर्ण सोडविल्याबद्ल अभिनंदन
आजच्या भ्रमर मध्ये 'पपई ' असा
आजच्या भ्रमर मध्ये 'पपई ' असा शब्द आहे. पण प एकदाच दिला आहे तर दोन वेळा प कसा घ्यावा?
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
16 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
संजना बऱ्याच दिवसांनी येथे
संजना बऱ्याच दिवसांनी येथे दिसल्या. स्वागत आहे. >>> हो, इथे दवंडी द्यायचं राहून जातं रोज. बाकी सगळे खेळ मस्त आहेत!
चक्रव्यूह, 30x30
वेळ - 04 मिनिटे, 02 सेकंद
https://marathigames.in
अधिक कठिण दैनिक सुडोकू 16 जून, 2025
वेळ - 06 मिनिटे, 59 सेकंद
✅✅⚫✅✅⚫⚫✅✅
✅✅⚫⚫⚫⚫✅⚫⚫
⚫✅⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅⚫✅✅✅⚫⚫✅⚫
⚫✅✅✅⚫✅✅✅⚫
⚫✅⚫⚫✅✅✅⚫✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫✅⚫
⚫⚫✅⚫⚫⚫⚫✅✅
✅✅⚫⚫✅✅⚫✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
17 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
18 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 18
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 18 जून, 2025
वेळ - 01 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 18 जून, 2025
वेळ - 06 मिनिटे, 34 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 18 जून, 2025
वेळ - 07 मिनिटे, 09 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
19 जून, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 19 जून, 2025
⚪❌❌✅⚪
❌⚪⚪✅⚪
⚪✅❌✅⚪
❌✅✅✅❌
❌✅✅✅❌
❌✅✅✅✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
अधिक कठिण दैनिक सुडोकू 19 जून, 2025
वेळ - 06 मिनिटे, 10 सेकंद
✅⚫⚫⚫✅✅⚫⚫⚫
✅⚫✅⚫⚫✅✅✅✅
⚫⚫⚫✅⚫✅✅✅✅
⚫⚫⚫⚫⚫✅⚫✅⚫
✅✅✅✅✅✅✅✅✅
⚫✅⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅✅✅⚫✅⚫⚫⚫
✅✅✅✅⚫⚫✅⚫✅
⚫⚫⚫✅✅⚫⚫⚫✅
https://marathigames.in
Pages