शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
आज वेगळे शब्दखेळ ट्राय केलेत.
आज वेगळे शब्दखेळ ट्राय केलेत. छान.
धन्यवाद!
धन्यवाद!
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 24 जुलै, 2025
❌❌❌❌❌❌
⚪⚪❌❌❌⚪
⚪✅✅⚪❌⚪
✅✅✅✅✅❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
25 जुलै, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 25
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 25 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 17 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 25 जुलै, 2025
वेळ - 02 मिनिटे, 49 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 26 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 20 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 26 जुलै, 2025
वेळ - 01 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 26 जुलै, 2025
वेळ - 04 मिनिटे, 35 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
26 जुलै, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
'स्मृतीभ्रंश' वगैरे, अवघड
'स्मृतीभ्रंश' वगैरे, अवघड शब्दांमुळे माझा तरी हिरमोड झाला. त्यामुळे त्या साईटकडे जाणे होत नाही.
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 29
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 29 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 29 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 46 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 29 जुलै, 2025
वेळ - 09 मिनिटे, 52 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅❌❌❌❌
https://marathigames.in
सामो, एखादा शब्द अवघड असतो,
सामो, एखादा शब्द अवघड असतो, पण इतर शब्द सोपे आहेत. आणि बरेच खेळ आहेत ते ट्राय करून पहा.
स्निग्धा आणि कृष्णा, खूप छान सोडवता तुम्ही. अभिनंदन.
दैनिक पाच अक्षरी मराठी
दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 29 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 18 सेकंद
❌✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 29 जुलै, 2025
वेळ - 01 मिनिटे, 46 सेकंद
✅✅✅✅❌❌❌❌❌❌❌✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 29 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 21 सेकंद
✅✅✅✅✅✅❌✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 30
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 02 मिनिटे, 18 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 05 मिनिटे, 32 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दकोडे 30 जुलै,
दैनिक मराठी शब्दकोडे 30 जुलै, 2025
⚪⚪⚪⚫✅✅✅
⚪⚫⚪⚫⚪⚫✅
⚪❌⚪⚫⚪⚪✅
⚫❌⚫⚫⚫⚪⚫
✅✅✅⚫❌❌✅
✅⚫✅⚫⚪⚫✅
✅⚫✅⚫⚪⚫✅
https://marathigames.in/Crossword/crossword.html
आजचे शब्दकोडे अवघड होते.
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 30 जुलै, 2025
✅⚪❌⚪✅❌⚪⚪❌⚪⚪
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
हे लगेच आले २ प्रयत्नांत
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 30 जुलै, 2025
❌❌❌⚪⚪⚪⚪❌⚪❌
⚪⚪⚪⚪❌⚪❌❌⚪❌❌
⚪❌⚪❌⚪❌⚪
⚪❌⚪⚪⚪⚪⚪⚪
⚪✅✅❌⚪❌⚪❌❌
❌✅✅❌✅❌❌⚪❌⚪⚪❌⚪
✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
चार अक्षरी ला वेळ लागला, पण मजा आली.
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 02 मिनिटे, 37 सेकंद
✅✅✅✅✅❌❌❌
https://marathigames.in
आठपैकी पाचच सापडले.
दैनिक मराठी शब्दशोध 30 जुलै, 2025
सोपे, वेळ - 02 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
अंताक्षरी - नऊ मिनिटात सोळा शब्द - मग कंटाळा आला.
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
30 जुलै, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 30
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 00 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 04 मिनिटे, 29 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 30 जुलै, 2025
वेळ - 03 मिनिटे, 21 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 30 जुलै, 2025
⚪❌❌❌❌
❌⚪⚪⚪❌
❌⚪✅⚪⚪
⚪⚪✅⚪⚪
✅✅✅✅❌
✅✅✅✅❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
30 जुलै, 2025
✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
कालच्या खेळांचे काही
कालच्या खेळांचे काही स्क्रीनशॉट्स
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
31 जुलै, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 31
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 31 जुलै, 2025
वेळ - 01 मिनिटे, 38 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 31 जुलै, 2025
वेळ - 02 मिनिटे, 07 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
1 ऑगस्ट, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 1
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 1 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 18 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 1 ऑगस्ट, 2025
वेळ - 04 मिनिटे, 12 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 1
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 1 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 19 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 1 ऑगस्ट, 2025
वेळ - 02 मिनिटे, 44 सेकंद
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 1 ऑगस्ट, 2025
वेळ - 08 मिनिटे, 35 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 1 ऑगस्ट, 2025
❌✅❌✅❌
❌❌❌❌❌
❌❌✅❌❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 1 ऑगस्ट, 2025
❌❌❌⚪❌
⚪❌⚪❌❌
❌✅❌❌❌
⚪✅❌❌❌
✅✅⚪✅❌
✅✅✅✅✅
https://marathigames.in
कृष्णा, तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मी आज इंग्लिश शब्दखेळ खेळला. मजा आली. आपण हाच खेळ मराठीत सुद्धा खेळून पहा असे सुचवितो. आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 1 ऑगस्ट, 2025
❌❌❌⚪❌❌❌❌❌❌❌
❌⚪❌❌
❌❌✅❌
❌❌✅⚪
❌✅✅✅
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मराठी शब्दकोडे 1 ऑगस्ट, 2025
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚪⚪✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚪⚫✅⚫✅⚫❌
⚪⚫✅⚫✅⚫❌
https://marathigames.in
आजचे शब्दकोडे मस्त होते.
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 2
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 2 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 34 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 2 ऑगस्ट, 2025
वेळ - 02 मिनिटे, 20 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 2 ऑगस्ट, 2025
वेळ - 01 मिनिटे, 45 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक इंग्रजी शब्दवेध 2 ऑगस्ट
दैनिक इंग्रजी शब्दवेध 2 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 18 सेकंद
✅❌✅✅✅❌✅✅✅✅
https://marathigames.in
कालचे शब्दकोडे
कालचे शब्दकोडे
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 2 ऑगस्ट, 2025
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
❌❌❌❌✅
❌❌⚪❌✅
❌❌⚪❌✅
⚪❌✅❌✅
✅✅✅✅✅
https://marathigames.in
मस्त होते आजचा शब्दखेळ
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 2 ऑगस्ट, 2025
❌⚪❌⚪❌✅❌❌❌❌
⚪⚪❌✅❌
❌❌✅✅❌❌⚪
❌❌✅✅✅❌❌
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
चार अक्षरी पटकन आले
दैनिक मराठी शब्दशोध 2 ऑगस्ट, 2025
सोपे, वेळ - 01 मिनिटे, 33 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
कालचे शब्दखेळ
कालचे शब्दखेळ
Pages