शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 8 मे, 2025
वेळ - 09 मिनिटे, 33 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
मस्त. आवडला. जमला. धन्यवाद!
मस्त. आवडला. जमला. धन्यवाद!
काठिण्य पातळी बरोब्बर
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 8 मे, 2025
❌❌❌❌❌⚪⚪
❌⚪✅✅
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
अदलाबदली खेळामध्ये एका दिवसाची खेळाची प्रगती साठवून ठेवली जाते . म्हणजे खेळ अर्धवट सोडून त्याच दिवशी त्याच ब्राउजरवरून जिथे सोडला तिथून पुन्हा सुरु करता येतो. म्हणजे संपूर्ण खेळ एकदम खेळण्याची गरज नाही. दिवसभर वेळ मिळेल तसा खेळता येतो .
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 8
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 8 मे, 2025
वेळ - 12 मिनिटे, 35 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
हा प्रथमच प्रयत्न केला परंतु काही शब्द स्विकारत नाही
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
8 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
9 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
आजचा खेळ सोपा होता
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
9 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 9 मे, 2025
वेळ - 02 मिनिटे, 30 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 9 मे, 2025
वेळ - 05 मिनिटे, 47 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
9 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
अवनी, हो आजचा मलाही सोपा वाटला.
कृष्णा, हो जर त्याच्या डाटाबेस मध्ये तो शब्द नसेल तर स्वीकारत नाही. डाटाबेस मध्ये बरेच शब्द आहेत पण तो परिपूर्ण नाही.
चांगले आहेत हे ही खेळ.
चांगले आहेत हे ही खेळ.
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
9 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
10 मे, 2025
✅✅✅✅✅❌✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 10 मे, 2025
वेळ - 01 मिनिटे, 16 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 10 मे, 2025
वेळ - 11 मिनिटे, 25 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
10 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
10 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
10 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
10 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
परिक्रमा खेळाचं उत्तर पाहता
परिक्रमा खेळाचं उत्तर पाहता येत नाही का?
परिक्रमा खेळाचं उत्तर पाहता
परिक्रमा खेळाचं उत्तर पाहता येत नाही का? >>> नाही. म्हणजे प्रोग्रॅम कडे त्याचे उत्तर नाही. आणि शोधण्याचे लॉजिक लिहिणे मला जमले नाही.
ओके.
ओके.
आपलं उत्तर बरोबर की चूक तेही कळत नाही. अटी पाळून परिक्रमा पूर्ण केली तरी काही होत नाही.
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
11 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
11 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
आपलं उत्तर बरोबर की चूक तेही
आपलं उत्तर बरोबर की चूक तेही कळत नाही. अटी पाळून परिक्रमा पूर्ण केली तरी काही होत नाही. >>> खरे आहे पण त्याला सध्यातरी पर्याय नाही. उत्तर तपासणारे हेच कोडे आपल्याला या दुसऱ्या वेबसाईट वर खेळता येईल. - https://www.puzzle-loop.com/
सर्वाना नवीन अदलाबदली खेळ छान जमतो आहे असे दिसते. जवळपास सर्व पायऱ्यातले शब्द सापडत आहेत.
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
11 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
11 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
दैनिक अक्षर अदलाबदली खेळ
12 मे, 2025
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySwapper
दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 12 मे, 2025
वेळ - 01 मिनिटे, 07 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 12 मे, 2025
वेळ - 14 मिनिटे, 06 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 12 मे, 2025
वेळ - 07 मिनिटे, 56 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
स्निग्धा,
स्निग्धा,
क्या बात है, तीनही शब्दभ्रमर सोडविले अन सर्व शब्द आले. मलाही तो खेळ आवडतो पण शब्द सापडत नाहीत.
शब्दशोध खेळामध्ये काही बदल केले आहेत. अदलाबदली प्रमाणे पायऱ्या टाकल्या आहेत. तसेच ग्रीड चा आकार कमी केला आहे. छोट्या ग्रीड व एक शब्दापासून सुरुवात होऊन अवघड होत जातो. खेळून पहा व कसा वाटतो ते सांगा . धन्यवाद. (खेळाची थेट लिंक खालच्या दवंडीत आहे)
दैनिक मराठी शब्दशोध
12 मे, 2025
✅❌✅✅✅❌
https://marathigames.in/DailySearch
दैनिक मराठी शब्दशोध
दैनिक मराठी शब्दशोध
13 मे, 2025
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in/DailySearch
Pages