येस्स शूम्पी. तिथलं फलाफल स्टॉप आमचं पण आवडतं आहे. (जर फ्रीमाँट-डीएन्झा जंक्शन चं म्हणत असशील तर). एवढ्यातच तिथे नॉन व्हेज सेक्शन पण सुरु केलाय.
अजून एक आवडतं फलाफल जॉईंट म्हणजे फलाफल ड्राईव इन. स्टीवन्स क्रीक वर आहे, २८० च्या जवळ ते. काय तुफान गर्दी असते. पण बसायला अजिबात खास नाही, मुली जाऊच देत नाहीत तिथे. तिथले मिल्क्शेक्स पण मस्त आहेत. बाबागनुश, हम्मस सगळंच आवडतं तिथलं.
ह्या वीकेण्डला प्लेझन्टन मधलं श्री व्यंकटेश भुवन ट्राय केले. मिलपिटास मधल्या भीमाज् च्या मालकांनी नविन साउथ इंडीयन उपहरगृह प्लेझम्टन मधे चालु केले आहे. जागा पुष्कळ आहे. पण सगळेच नविन असल्याने तेथील कर्मचार्यांची घावपळ होत होती, त्यामुळे खुप वेळ वाट पहाणे, ऑर्डर उशीरा येणे, एकाचे पदार्थ दुसर्याला जाणे असे होत होते.
मेनु मधे अनेक प्रकारचे दक्षिण भारतीय पदार्थ होते पण इंडो-चायनीज पदार्थ कशाला होते ते कळाले नाही.. पदाथांची चव खुप काही ग्रेट नव्हती पण ट्राय-व्हॅलीतील इतर . भारतीय उपहारगृहापेक्षा बरी.
दोसा-ईडली साठी सरवना भवन, फ्रीमाँटशिवाय अजुनतरी पर्याय दिसत नाही.
एम् जी, आम्हीही गेलो तिकडे .. रविवारी संध्याकाळी ७ च्या आसपास गेलो .. पण त्यांनां फार घाई होती .. सगळं काय ते एकदाच ऑर्डर करा, नाहीतर आमच्याकडे गर्दी होते फार .. आणि ऑर्डर आल्यानंतर दहा वेळा संपतंय की नाही अशा अर्थी विचारणा करून गेले .. जेवणही एव्हढं काही ग्रेट नव्हतं .. जाऊ द्या झालं! :|
ह्या वीकेण्डला प्लेझन्टन मधलं ओअॅसिस ट्राय केलं .. ठीक होतं .. पण "फाईन डायनिंग" ला अजिबात साजेसं फूड नव्हतं, नुसत्याच आवजवी किंमती .. आम्ही मुलांनां घेऊन गेलो होतो म्हणून की अजून काही कारणाने पण सर्व्हिसही आवडली नाही ..
बर्कले मधे दिल्ली डायनर्स नावचे काही महिन्यापुर्वी नविन रेस्टॉरंट चालु झाले आहे. चव चांगली वाटली. आतली व्यवस्था/सजावट पण चांगली होती. दर शुक्रवारी/ शनिवारी रात्री सेमी-क्लासिकल भारतीय संगिताचा (वाद्यवृंदासहित) लाईव्ह कार्यक्रम असतो म्हणे. येल्प वर सविस्तर वृत्त लिहिनच.
कधी त्याभागात गेलात तर ट्राय करुन बघा.
राधे चाट जेव्हा सुरु झालं होतं तेव्हा गेलो होतो. त्यावेळेस नाही आवडलं. आताचं माहिती नाही.
==========
आम्हाला फ्रिमाँटच्या न्यु इंडिया बझार मध्ये मिळणारे चाट आयट्म्स आवडतात.
सध्या त्या काकू/काका इंडिया ट्रीप वर असाव्यात जवळपास एखाद महीना बंद असणार होतं.
डब्लिन मधलं "अकामारा" हे सुशी रेस्टॉरंट ट्राय केलं... अतिशय आवडलं. छोटंसंच आहे नेहमीच एखाद तास वेटींग असतं पण सुशी एक्दम मस्त आणि नेहमीसारख्या टिपीकल नाहीयेत. फिश अगदी फ्रेश होते.
नमस्कार बेकर्स!
पुढचे सुमारे दोन आठवडे बेकरीत वास्तव्य आहे. तेव्हा चांगल्या खादाडीची गरज आहे. या धाग्यावरची शेवटची पोस्ट २०१४ तली.
त्यानंतर बे मधे बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हा काही लेटेस्ट अपडेट दिलेत तर जरुर आवडेल. विशेषतः सनीव्हेल, सॅन्टा क्लारा, कुपर्टिनो, साराटोगा या भागातील असतील अजूनच छान. धन्यवाद!
अरे हो! एखादे गटग येऊ घातले असेल तर जरुर सांगा.
Thali restaurants - Sunnyvel
South Indian : Madras cafe
Faalafal stop - Sunnyvel
Kettles - Santa Clara - Weekend breakfast
Amber India - Palo Alto - Butter Chicken speciality
Radhe chat - Cupertino - Vadapav is very good
Feride bakery - Santa Clara - good for breakfast
एक निरीक्षण : पश्चिम किनार्या पेक्षा पूर्व किनार्यावरची खादाडी चविष्ट आहे > काडी लावण्याच्या प्रयत्न चांगला होता पश्चिम किनारा अगोदरच आगीने होरपळुन निघलाय . अजुन नको
बे एरीया मधे कुठे काय खादाडी केली आणि काय आवडले/ नाही आवडलयाबद्दलचे निरीक्षण वाचायला नक्की आवडेल
Submitted by महागुरु on 20 September, 2021 - 15:04
अशी निरीक्षणं लिहायला आवडतील. आणि मी तिकडे आले तर मुबलक करेनही ती. मला तिकडे यायला मदत करा कोणीतरी
बाकी माझी जी काही तुटपुंजी माहिती आहे बे एरिया खादाडीबद्दल ती पण आता आउटडेट झाली आहे
येस्स शूम्पी. तिथलं फलाफल
येस्स शूम्पी. तिथलं फलाफल स्टॉप आमचं पण आवडतं आहे. (जर फ्रीमाँट-डीएन्झा जंक्शन चं म्हणत असशील तर). एवढ्यातच तिथे नॉन व्हेज सेक्शन पण सुरु केलाय.
अजून एक आवडतं फलाफल जॉईंट म्हणजे फलाफल ड्राईव इन. स्टीवन्स क्रीक वर आहे, २८० च्या जवळ ते. काय तुफान गर्दी असते. पण बसायला अजिबात खास नाही, मुली जाऊच देत नाहीत तिथे. तिथले मिल्क्शेक्स पण मस्त आहेत. बाबागनुश, हम्मस सगळंच आवडतं तिथलं.
डीश-डॅश ग्रिल (मिल्पिटास)
डीश-डॅश ग्रिल (मिल्पिटास) ट्राय केलंय का कुणी?
ममी, मी त्या ओशन व्ह्यु असलेल्या पिझ्झा जॉईंट बद्दल विचारत होतो.
ओह्ह मॅक्स.
ओह्ह मॅक्स. http://www.pier39.com/home/dine/restaurants/luigis-pizzeria/ हे बघ. पण ऑर्डर यायला फार वेळ लागला होता. तेव्हा गर्दी टाळूनच जा.
तिथलं एका ठिकाणचं मेक्सिकन खाऊन मात्र पोट बिघडलं होतं माझं व साबांचं.
फलाफल steven's creek वर
फलाफल steven's creek वर house of falafal मधे छान मिळतं
डीश-डॅश अज्जिबात आवडलं नाही
हो house of falafal पण आवडतं.
हो house of falafal पण आवडतं. डिश डॅश सनीवेल (मर्फी अॅवेन्यू) चं आवडतं.
ह्या वीकेण्डला प्लेझन्टन मधलं
ह्या वीकेण्डला प्लेझन्टन मधलं श्री व्यंकटेश भुवन ट्राय केले. मिलपिटास मधल्या भीमाज् च्या मालकांनी नविन साउथ इंडीयन उपहरगृह प्लेझम्टन मधे चालु केले आहे. जागा पुष्कळ आहे. पण सगळेच नविन असल्याने तेथील कर्मचार्यांची घावपळ होत होती, त्यामुळे खुप वेळ वाट पहाणे, ऑर्डर उशीरा येणे, एकाचे पदार्थ दुसर्याला जाणे असे होत होते.
मेनु मधे अनेक प्रकारचे दक्षिण भारतीय पदार्थ होते पण इंडो-चायनीज पदार्थ कशाला होते ते कळाले नाही.. पदाथांची चव खुप काही ग्रेट नव्हती पण ट्राय-व्हॅलीतील इतर . भारतीय उपहारगृहापेक्षा बरी.
दोसा-ईडली साठी सरवना भवन, फ्रीमाँटशिवाय अजुनतरी पर्याय दिसत नाही.
एम् जी, आम्हीही गेलो तिकडे ..
एम् जी, आम्हीही गेलो तिकडे .. रविवारी संध्याकाळी ७ च्या आसपास गेलो .. पण त्यांनां फार घाई होती .. सगळं काय ते एकदाच ऑर्डर करा, नाहीतर आमच्याकडे गर्दी होते फार .. आणि ऑर्डर आल्यानंतर दहा वेळा संपतंय की नाही अशा अर्थी विचारणा करून गेले .. जेवणही एव्हढं काही ग्रेट नव्हतं .. जाऊ द्या झालं! :|
नवीन म्हणुन मी परत एकदा ट्राय
नवीन म्हणुन मी परत एकदा ट्राय करुन पाहीन. मी येल्प वर माझा रिव्ह्यु टाकला आहेच. एका महिन्यानंतर तिच स्थिती राहीली तर उपडेट करीन.
ह्या वीकेण्डला प्लेझन्टन मधलं
ह्या वीकेण्डला प्लेझन्टन मधलं ओअॅसिस ट्राय केलं .. ठीक होतं .. पण "फाईन डायनिंग" ला अजिबात साजेसं फूड नव्हतं, नुसत्याच आवजवी किंमती .. आम्ही मुलांनां घेऊन गेलो होतो म्हणून की अजून काही कारणाने पण सर्व्हिसही आवडली नाही ..
सशल, मी तिथे ओअॅसिसमध्ये
सशल, मी तिथे ओअॅसिसमध्ये लॅम्ब शॅन्क घेतलं होतं आणि हे प्रकरण मी पहिल्यांदाच खाल्लं. चांगलं वाटलं होतं. किंमती मात्र खूप आहेत.
बर्कले मधे दिल्ली डायनर्स
बर्कले मधे दिल्ली डायनर्स नावचे काही महिन्यापुर्वी नविन रेस्टॉरंट चालु झाले आहे. चव चांगली वाटली. आतली व्यवस्था/सजावट पण चांगली होती. दर शुक्रवारी/ शनिवारी रात्री सेमी-क्लासिकल भारतीय संगिताचा (वाद्यवृंदासहित) लाईव्ह कार्यक्रम असतो म्हणे. येल्प वर सविस्तर वृत्त लिहिनच.
कधी त्याभागात गेलात तर ट्राय करुन बघा.
राधे चाट ट्राय केल य का कोणी?
राधे चाट ट्राय केल य का कोणी? पहील्यांदा म्हणुन चांगलं वाटलं
राधे चाट जेव्हा सुरु झालं
राधे चाट जेव्हा सुरु झालं होतं तेव्हा गेलो होतो. त्यावेळेस नाही आवडलं. आताचं माहिती नाही.
==========
आम्हाला फ्रिमाँटच्या न्यु इंडिया बझार मध्ये मिळणारे चाट आयट्म्स आवडतात.
सध्या त्या काकू/काका इंडिया ट्रीप वर असाव्यात जवळपास एखाद महीना बंद असणार होतं.
डब्लिन मधलं "अकामारा" हे सुशी
डब्लिन मधलं "अकामारा" हे सुशी रेस्टॉरंट ट्राय केलं... अतिशय आवडलं. छोटंसंच आहे नेहमीच एखाद तास वेटींग असतं पण सुशी एक्दम मस्त आणि नेहमीसारख्या टिपीकल नाहीयेत. फिश अगदी फ्रेश होते.
स्टीवन्स क्रीक वर बेड बाथ @
स्टीवन्स क्रीक वर बेड बाथ @ बियाँड च्या समोरच्या काँप्लेक्स मधे एक तंदूरी कॅफे नामक ठिकाणी गेलो होतो, अतिशय भंकस वाटले. पोटही बिघडले.
नमस्कार बेकर्स!
नमस्कार बेकर्स!
पुढचे सुमारे दोन आठवडे बेकरीत वास्तव्य आहे. तेव्हा चांगल्या खादाडीची गरज आहे. या धाग्यावरची शेवटची पोस्ट २०१४ तली.
त्यानंतर बे मधे बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हा काही लेटेस्ट अपडेट दिलेत तर जरुर आवडेल. विशेषतः सनीव्हेल, सॅन्टा क्लारा, कुपर्टिनो, साराटोगा या भागातील असतील अजूनच छान. धन्यवाद!
अरे हो! एखादे गटग येऊ घातले असेल तर जरुर सांगा.
Thali restaurants - Sunnyvel
Thali restaurants - Sunnyvel
South Indian : Madras cafe
Faalafal stop - Sunnyvel
Kettles - Santa Clara - Weekend breakfast
Amber India - Palo Alto - Butter Chicken speciality
Radhe chat - Cupertino - Vadapav is very good
Feride bakery - Santa Clara - good for breakfast
शुगोल, वेलकम टू बेकरी.
शुगोल, वेलकम टू बेकरी.
भारतीय खादाडी करता रेकमेन्डेशन हवं आहे की कसं? तसंच गेट टुगेदर करता कधी वेळ आहे ते सांग.
कोरोनाच्या काळात अनेक
कोरोनाच्या काळात अनेक खादाडीची ठिकाणे बंद पडली तर काही नविन चालु झाली.
आता ह्या बीबी वर अप्डेटेड माहिती लिहण्याची गरज आहे.
एक निरीक्षण : पश्चिम किनार्
एक निरीक्षण : पश्चिम किनार्या पेक्षा पूर्व किनार्यावरची खादाडी चविष्ट आहे
एक निरीक्षण : पश्चिम किनार्
एक निरीक्षण : पश्चिम किनार्या पेक्षा पूर्व किनार्यावरची खादाडी चविष्ट आहे > काडी लावण्याच्या प्रयत्न चांगला होता
पश्चिम किनारा अगोदरच आगीने होरपळुन निघलाय . अजुन नको
बे एरीया मधे कुठे काय खादाडी केली आणि काय आवडले/ नाही आवडलयाबद्दलचे निरीक्षण वाचायला नक्की आवडेल
अशी निरीक्षणं लिहायला आवडतील.
अशी निरीक्षणं लिहायला आवडतील. आणि मी तिकडे आले तर मुबलक करेनही ती. मला तिकडे यायला मदत करा कोणीतरी
बाकी माझी जी काही तुटपुंजी माहिती आहे बे एरिया खादाडीबद्दल ती पण आता आउटडेट झाली आहे
देशी खादाडी सगळीकडे सारखी आहे
देशी खादाडी सगळीकडे सारखी आहे. काही फरक नाही
पश्चिम किनार्या पेक्षा पूर्व
पश्चिम किनार्या पेक्षा पूर्व किनार्यावरची खादाडी चविष्ट आहे
>> +1 जपान बेस्ट
देशी खादाडी सगळीकडे सारखी आहे
देशी खादाडी सगळीकडे सारखी आहे. काही फरक नाही >> धाग्याची सहा पाने झाल्यावर हे सांगायचं??!!!! कर्मं!!!!
१.५ वर्षा पूर्वी विष्णू जी
१.५ वर्षा पूर्वी विष्णू जी की रसोई त्राय केले होते ते चांगले वाटले होते.
विष्णू जी भारतातले अगदी नको
विष्णू जी भारतातले अगदी नको नको झालेले. इथे कोणीतरी वेगळा विष्णू असेल स्वयंपाकघरात तर बरंय
मी गेलो होतो तेव्हा तोच
मी गेलो होतो तेव्हा तोच विष्णू होता. फोटॉ काढताना माझ्या मुलाने त्याच्या समोरच विचारले हा माणूस कोण आहे?
वेगळा विष्णू >> नको - उगा
वेगळा विष्णू >> नको - उगा जास्त खाल्लं म्हणून आपलं पोट फाडून काढून घ्यायचा नि मी वेगळा विष्णू आहे सांगायचा....
मॅक्स, सी
मॅक्स, सी
Pages