Submitted by अवल on 5 November, 2023 - 09:00
हा घरचा याच्या खालच्या दशा अंधारामुळे दिसत नाहीयेत.
हा बघून मैत्रिणीने लगेच ऑर्डर दिली. तर हा तिचा
फक्त रंगसंगती वेगळी आहे बाकी सर्व सारखे.
सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
भारी
भारी
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर ...
खूपच सुंदर ...
सुरेख
सुरेख
छान झालेत कंदिल अवल.
छान झालेत कंदिल अवल.
फारच सुंदर आणि नाजूक झालेत.
फारच सुंदर आणि नाजूक झालेत.
सुंदर
सुंदर
अवलताई कसली आहेस तू, अप्रतिम
अवलताई कसली आहेस तू, अप्रतिम आहेत दोन्ही. दंडवत, केवढं नजाकतीने केलं आहेस.
दिवाळीच्या शुभेच्छा.
अप्रतिम!
अप्रतिम!
थँक्यु सर्वांना अंजू
थँक्यु सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंजू
सुंदर
सुंदर
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
अवल, आकाशकंदील अव्वल झाले
अवल, आकाशकंदील अव्वल झाले आहेत. मधे आधारासाठी रिंग आहे का?
सुंदर झाला आहे कंदिल. एकदम
सुंदर झाला आहे कंदिल. एकदम नाजूक विणकाम दिसतंय.
सुंदर झालेत आकाशकंदील. नाजूक
सुंदर झालेत आकाशकंदील. नाजूक आणि रंगसंगती ही छान.
आहाहा किती सुंदर आहे
आहाहा
किती सुंदर आहे
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनया, हो तीन स्टिल रिंग्ज वापरल्या आहेत
सुरेख दिसतोय
सुरेख दिसतोय
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
वाहवा!
वाहवा!
सुंदर!
सुंदर!
खूपच सुंदर ..!
खूपच सुंदर ..!
रंग-संगती एक नंबर..!
खूप सुंदर आहे कंदील
खूप सुंदर आहे कंदील
मस्तच अवल ताई!
मस्तच अवल ताई!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर झाला आहे कंदील,
खूपच सुंदर झाला आहे कंदील, नाजूक विणकाम
फार सुंदर दिसतोय आकाशकंदील।
फार सुंदर दिसतोय आकाशकंदील।
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG-20231106-WA0016.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG-20231106-WA0016.jpg)
रात्री सारी टेरेस अशी दिसते