क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करेक्ट! ऑस्ट्रेलिया दोन हरले आहेत ते प्रबळ संघांशी हरले आहेत. तेव्हा माझ्या मते इंग्लंडपेक्षा त्यांची परिस्थिती थोडीशी बरी आहे. आज समजेलच कौन कितने पाणी मे है.

Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow !!!
अबब!
नाहीतर आमची मुंबई. एस वी रोड एल टी मार्ग....
महापुरुषांविषयी काही आदर नाही.

SL 51/0 (9.1)
हा सामना पण कालच्याच सारखा ?

हा सामना पण कालच्याच सारखा ?
होऊ शकतो... हेच मी एकीकडे लिहून आलो.
..
दव फार नाही पडले तर स्पिनर ना मदत जास्त मिळेल दुसऱ्या डावात.... असा अंदाज आहे
२८० स्कोअर हवा काल चे अफगण सारखा..

भारत
द आफ्रिका
Newzaland
पाकिस्तान
हे 4 संघ जातील असे वाटते सेमी फायनल ला

ICC suggests green pitches and longer boundaries. Traditionally, Indian cricket conditions have favored spin bowlers; however, the ICC has advised ground curators to retain a substantial amount of grass on the pitches.20-Sept-2023
आपण कशी पिचेस बनवली आहेत?

SL 166/4 (29.1)
पाकिस्तान प्रमाणे मिडल ऑर्डर मिडल ओवर क्रायसिस.

दणादण विकेट गेल्या आणि पाऊस आला...
आधी आला असता तर कमी ओवरच्या सामन्यात लंकेला फायदा झाला असता...
आता बघूया पाऊस कुठवर टिकतो..
तरी मला लंकाच जरा फेवरेट वाटतेय..

Fall of wickets: 1-125 (Pathum Nissanka, 21.4 ov), 2-157 (Kusal Perera, 26.2 ov), 3-165 (Kusal Mendis, 27.6 ov), 4-166 (Sadeera Samarawickrama, 29.1 ov), 5-178 (Dhananjaya de Silva, 32.3 ov), 6-184 (Dunith Wellalage, 34.5 ov)

AUS 28/2 (4.2)!
aus चा रोल कॉल.
वार्नर : येस सर.
स्मिथ : येस सर.

९ ओवर ६२/२
मार्श बेक्कार मारतोय. जायला हवा लवकर. ३४ बॉल ४४
हा मदुशन्का एकदम चामिंडा वास मोडमध्ये आहे. ४ ओवर १२/२

भारत अफगाण सामना सुद्धा दिल्लीला होता. >> पिच वेगळे होते रे.

आपण कशी पिचेस बनवली आहेत? >> सांगणारे आय सी सी नि बनवणारे आय सी सी वेगळे आहेत. भारतामधे वर्ल्ड कप असताना पिचेस भारतीयच हवीत. Happy

बरेचदा शर्मा खेळताना सुद्धा पीच वेगळे भासते >> प्रत्यक्षात शर्मा नि कालची मॅच खेळणारे वेगळ्या पिचेस वर खेळले. हे स्पिनर असिस्ट करणारे कोटला पिच होते.

त्या पीच बद्दल नाही बोलत आहे ओ
शर्मा खेळताना पीच वेगळे भासते हे इन जनरल त्याच्या टॅलेंट बद्दल टिपणी करताना म्हंटले जाते ते सांगतोय Happy

नेदरलँडने 43 षटकात 245चं लक्ष्य ठेवलंय द. आफ्रिकेसमोर ! द. आफ्रीकेला गंभीरपणे खेलावंच लागेल हे लक्ष्य गाठण्यासाठी !!

४३ ओवरच्या सामन्यात
३४ ओवर १४१-७
नंतर च्या ९ ओवर मध्ये १०४ मारले.
२४५-८ फायनल स्कोर नेदरलनड

RSA 41-2 (10)
NED 245-8 (43)

South Africa need 205 runs - 43 overs game due to rain

४४-४

Pages