Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Target Revised! २५०.
Target Revised! २५०.
बहुतेक पाकिस्तान 350 टार्गेट
बहुतेक पाकिस्तान 350 टार्गेट देईल.
अंपायर काय आहे असा..
अंपायर काय आहे असा..
आता पुन्हा घालवली असती विकेट..
आली आली..
आली आली..
फालतू विकेट.. आली
५ झाल्या
२०० तरी व्हनार काय?
२०० तरी व्हनार काय?
कॉमेडी शो!
१५५-२
१५५-२
१७१-७
आणि हे लिहीता लिहिता... १८७-८
१८७ लाच ९
१८७ लाच ९
गेला...
गेला...
अरे हा अंपायर आऊटच देत नाही..
आपणच रिव्ह्यू घेतोय..
पाकिस्तान 191 ऑल आउट.
पाकिस्तान 191 ऑल आउट.
त्या अंपायरच्या चेहर्यावरची माशी हलेना!!!
२९.३ ओवर १५५-२
२९.३ ओवर १५५-२
बाबर रिझवान सेट
पाकिस्तान ३०० चा विचार करत होते......
..
..
..
..
आणि १९१ सर्वबाद
हम तो 350 की आशा करते करते
हम तो 350 की आशा करते करते 191 पर सिमट गये
त्या अंपायरच्या चेहर्यावरची
त्या अंपायरच्या चेहर्यावरची माशी हलेना!!!
>>>
हो.. मलाही तो चमत्कार पिक्चर मधील पैसे खाल्लेला अंपायर आठवत होता.. असाच दिसत होता
सामना सोल्ड आऊट आहे म्हणतात
सामना सोल्ड आऊट आहे म्हणतात मग स्टेडियम इतके रिकामे कसे काय ?
>>
बरीच तिकिटं ही बऱ्याच पदाधिकाऱ्यांना पासेस रूपात दिली जातात. फुकटे लोक ऐन वेळी सामन्याला येतंच नाहीत.
सामान्य प्रेक्षकाला ऑनलाईन तिकीट घेतल्यावरही फिजिकल तिकीट खिडकीवर जाऊन घ्यायला लागतं. त्याची टायमिंग वर्किंग डे ला फार ऑड असते, त्यामुळे लोकं सामन्याच्या दिवशीच घेऊ असा विचार करतात. त्यात दोन दोन लांब क्यू मधून पास होऊन स्टेडियम च्या आत यायला १०-१५ ओव्हर होऊन जातात.
इरॅस्मसचा rare off day होता
इरॅस्मसचा rare off day होता आज. इंडियाने कमाल बॉलिंग केली. ३००+ (३५० maybe) टारगेट सेट होईल असं वाटत असताना २०० च्या आत गुंडाळलं पाकिस्तानला.
कप्तानी आज कमाल झाली.
कप्तानी आज कमाल झाली.
सिराजला पुन्हा आणले तेव्हा कॉमेंट्रीवाले बडबडत होते. पण त्यानेच ब्रेक केली भागीदारी आणि मग पुन्हा कुलदीप आणि लगोलग बुमराह आणून शर्मा सरळ अटेक वरच गेला. संधीच दिली नाही पाकिस्तानला. अपील करताना त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर शर्मा आहे की कोहली आहे हे समजत नव्हते
(No subject)
अधूनमधून रिव्ह्यू घ्यायला नाय लावला, तर साला कोण नांव पण नाय विचारत आपलं. !!
कप्तानी आज कमाल झाली.* - +१. !!
(No subject)
भाऊ
शर्मा ने शाहीन ला पहिल्याच बॉल ला चौका मारून सुरुवात केली.... आणि आपले इरादे दाखवले.. गिल ने सुद्ध तेच केले.. मजा येणार आज.. हे दोघे खेळले तर बुकलून मारतील..
1 विकेट गेली का? का??
1 विकेट गेली का? का??
आफ्रिदीला शर्माचा छकका..
आफ्रिदीला शर्माचा छकका..
पाकिस्तानने एकही मारला नव्हता..
शर्माचा दुसरा छक्का...
शर्माचा दुसरा छक्का...
कसला सहज फलिक करून मारला.. फास्टर ला मारावे तसे स्पिनरला मारला
तिसरा.. अरे कसला मारला हा
तिसरा.. अरे कसला मारला हा सुद्धा.. वेगवान रौफला समोर.. आणि इतका सहज
चौथा आई गग् काय मारतोय हा
चौथा
आई गग् काय मारतोय हा
अरे यार.. कोहली का गेला
अरे यार.. कोहली का गेला
आता शर्मा ला सुद्धा ब्रेक लावावा लागणार
शर्माचा पाचवा.. रौफला तिसरा..
शर्माचा पाचवा..
रौफला तिसरा..
काय मजा नाय राव. रोहितसाठी
काय मजा नाय राव. रोहितसाठी १२० मीटर पाहिजे सीमारेषा.
एवढं सहज कुणी मारत का राव?
ईंडियन कॉमेंटेटर्सपैकी फक्त
ईंडियन कॉमेंटेटर्सपैकी फक्त गावसकर, शास्त्री आणि हर्षा भोगले इंटरनॅशनल लेव्हलचे कॉमेंटेटर्स वाटतात. डीके, मांजरेकर वगैरे मंडळी ‘कुठ्ठे न्यायच्या लायकीची नाहीत‘
शर्माचे शतक झाल्यास ते
शर्माचे शतक झाल्यास ते विश्वचषकातील ८ वे असेल.
या विश्वचषकातील सलग दुसरे असेल.
पाकिस्तानविरुद्ध देखील विश्वचषकातील सलग दुसरे असेल. २०१९ ला सुद्धा होते.
गेला
गेला
फक्त गावसकर, शास्त्री आणि
फक्त गावसकर, शास्त्री आणि हर्षा भोगले इंटरनॅशनल लेव्हलचे कॉमेंटेटर्स वाटतात. डीके, मांजरेकर वगैरे मंडळी ‘कुठ्ठे न्यायच्या लायकीची नाहीत
>>
अगदी अगदी
जिंकलो
जिंकलो
फारच किरकोळीत ठोकलं पाक ला...
Pages