भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
भयंकर!
भयंकर!
नरबळी? बापरे!
नरबळी? बापरे!
सोनम वाली बातमी खरंच दाखवली? अवघडेय!
मला पण या पंपनीत जॉब हवा!
सामना - उत्सव पुरवणीतला लेख आहे हा.
मला पण या पंपनीत जॉब हवा!
rmd
rmd
सर्च इंजिन बनवता बनवता आता पंप पण बनवायला लागली का ही पंपनी
बहुतेक आख्ख्या उत्सव
बहुतेक आख्ख्या उत्सव पुरवणीलाच प्रॉब्लेम असावा.
https://www.saamana.com/ashutosh-bapat-article-on-footprints-the-handsom...
या लेखात 'पंपवाता'पासून मुक्त होण्याकरता 'पुंभकोणम'मधे 'पंपहारेश्वरा'चं मंदिर बांधलंय असं लिहीलं आहे
सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा
सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू
भाउसाहेब पाटणकर
विकु
विकु
पंपनी कहर आहे. सोनम पण भारी,
पंपनी कहर आहे. सोनम पण भारी, पण खरी बातमी नाही. रील आहे एक.
पंपनी
पंपनी
पुणाला पशाचं बोडकीला पेसाचं
सोनमच्या bowel movement बद्दलचे हे भाकित गेली ४-५ वर्ष मीम मटेरियल म्हणून जोरात आहे, खरे नसावे. पण लिहितीलही तसे, कुणी सांगावे
टिचन किप्स रिटर्नस् :
टिचन किप्स रिटर्नस् :

वियांणी एकदा करावी म्हणतो. Dislike साखर मिळवली की लग्गेच करीन
200 रुपयांच्या नोटा चलनातून
200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद RBI चा मोठा निर्णय! Big decision of RBI
दिशाभूल करणे . . .
दिशाभूल करणे . . .
पंपनी पंपहारेश्वर!
पंपनी

पंपहारेश्वर!
वियांणी एकदा करावी म्हणतो.
वियांणी एकदा करावी म्हणतो. Dislike साखर मिळवली की लग्गेच करीन >>>
कांदा ke कसा तळलात ते पण सांगा तेव्हा.
https://www.saamana.com
https://www.saamana.com/suresh-wandile-article-on-little-thing/
हा सगळा लेखच इतका अशक्य गंडलाय की प्रत्येक चूक इथे टाकणं अशक्य होतं म्हणून सगळ्या लेखाची लिंक दिली
नमुन्यादाखल शब्द -
विधाचरेस, विचापला, बागाऊपना, दागदाण पाय आमटत
मी प्रचंड हसतेय हा लेख वाचून.
https://www.saamana.com/dr
https://www.saamana.com/dr-anil-kulkarni-article-on-trails-of-inspiratio...
ही अजून एक लिंक सापडली. काही काही ठिकाणी मला समजतच नाहीये त्यांना काय म्हणायचंय ते.
इथले शंभर प्रतिसाद वाचले.
इथले शंभर प्रतिसाद वाचले.
धमाल.
वरची लिंक वाचली रमड, बोबडी वळली वाचताना
हो बघ ना! म्हणजे सिरीअस लेख
हो बघ ना! म्हणजे सिरीअस लेख असूनही हसूच येतंय वाचताना आणि काही कळतही नाहीये. लोतीकाम काय , आजरा काय .... आनंद आहे सगळा!
… विधाचरेस, विचापला, बागाऊपना
… विधाचरेस, विचापला, दागदाण पाय आमटत…
अद्भुत !!! कितने प्रतिभाशाली लोग हैं ये.
बागाऊपना नुसता
सलमान खान ‘द कपिल शर्मा
सलमान खान ‘द कपिल शर्मा शोमध्ये’ लोरेन्सला भेटला तेव्हा…, म्हणाला, ‘लहानपणापासून तू माझा…’
कंस साधा, चौकोनी की महिरपी ?
कंस साधा, चौकोनी की महिरपी ? की कृष्णाचा मामा ?
* कंस >>>
* कंस >>>
कंस
कंस
कंस
कंस
स्वतः कंस असून हवामानानेच
स्वतः कंस असून हवामानानेच आपल्याला मामा बनवलं
(No subject)
(No subject)
चहाचे झुरके..
आधी भाजप प्रवेश आणि मग मुख्यमंत्र्यांची धावाधाव आणि बाधित मध्यरेल्वे..

अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही
अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही सध्याच्या करुणाईच्या गळ्यातला ताईत असल्याची बातमी वाचली आणि मी डोळे मिटून तरुणाष्टके म्हटली.
चहाचे झुरके,
चहाचे झुरके,

करुणाई, तरुणाष्टके
चहाचे झुरके,
चहाचे झुरके,
करुणाई, तरुणाष्टके
अद्भुत !!
Pages