काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)
केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...
आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...
असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...
सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...
हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??
म्हणजे तुम्हाला अभिमान नसेल,
म्हणजे तुम्हाला अभिमान नसेल, वा ते कलाकार तुमच्या आवडीचे नसतील तर ठिक आहे. प्रत्येकाची आपापली आवड>>>>
याच्यात ट्रोल काय केलं हे सांगण्याची कृपा करणार का सर
उलट तुम्ही म्हणतंय की मराठीत कोणी नाही असा
तर आठवण करून दिली की ज्यांचे तुम्ही चाहते आहात त्यांनाच विसरलाय
तर हे ट्रोलिंग वाटतंय
सर तुम्ही एकदाच थोडा खर्च करून चांगला शब्दकोश का विकत घेत नाही?
ते आता हिज हायनेस झाले आहेत.
ते आता हिज हायनेस झाले आहेत. हिहा म्हणू शकता.
हिहा च्या पुढे हिही आणि हुहू
हिहा च्या पुढे हिही आणि हुहू लिहलं तर चालेल का?
सर कधी कधी फार विनोदी लिहितात
खिक पण चालेल का?
चालेल की. हीयनेस, हुयनेस अशा
चालेल की. हीयनेस, हुयनेस अशा शब्दांची भर लवकरच घालतील सर.
सैराट फेम परशामुळे मराठीला
सैराट फेम परशामुळे मराठीला चांगला हिरो मिळाला असे वाटले. पण नंतर काही चमकलाच नाही.
थोडक्यात काय तर आपली गाडी स्वजो, अंकु़श चौधरीपाशीच अडकलेली दिसते.
मध्ये कोणीतरी गश्मीर महाजनी
मध्ये कोणीतरी गश्मीर महाजनी नाव सांगितले
मी अद्याप या माणसाचा एकही चित्रपट किंवा सिरीयल पहिली नाही
त्यामुले मला माहिती नाही
सैराट फेम परशामुळे मराठीला
सैराट फेम परशामुळे मराठीला चांगला हिरो मिळाला असे वाटले.>> काहीही
मी अद्याप या माणसाचा एकही
मी अद्याप या माणसाचा एकही चित्रपट किंवा सिरीयल पहिली नाही
त्यामुले मला माहिती नाही >>>>
https://en.wikipedia.org/wiki/Gashmeer_Mahajani
तेच म्हणतोय
तेच म्हणतोय
माहिती झालाय पण बघितलं नाही कधी
सह्याद्रीवर गश्मिर महाजनी ची
सह्याद्रीवर गश्मिर महाजनी ची मुलाखत विक्रम गोखल्यांनी घेतली होती. ते फारच इंप्रेस झाले होते. सारखं त्याला यंग मॅन यंग मॅन म्हणत होते.
त्याचा देऊळ बंद पाहिला होता. अभिनय ठीकठाक वाटला, फार काही खास नाही.
मला काहीच प्रॉब्लेम नाही
मला काहीच प्रॉब्लेम नाही
एवढा एक सिनेमा पाहिला त्याचा..मला पण ठिकठाक वाटला अभिनय..अगदी नेक्स्ट सुपरस्टार वगैरे नाही वाटला.
माझे हैद्राबादचे घर आहे
माझे हैद्राबादचे घर आहे बंजारा हिल्स आणी त्या समोरौन हपिस ज्युबिलि हिल्स मध्ये होते एके काळी तर जाताना मध्ये फिल्म नगर आहे. भरपूर फिल्मी वस्ती आहे. हपीस च्या समोरचा रोड नंबर २ बंजाराहिल्स तिथे एल वी प्रसाद आय होस्पिटल शेजारीच प्रसाद लॅ ब्ज आहे. व थोडे पुढे अन्नपुर्णा स्टुडिओ. रामोजी तर आहेच आहे. त्यामुळे धागा वाचून एकदम नॉस्टाल्जिक झाले एकेकाळी रोजची चक्कर होती ह्या भागात. घर ते काम ते शोपिन्ग मस्त एरिआ आहे. भाउबली पण अन्न पुर्णा स्टुडिओ त बनविलेला ते बघुन एकदम भरून आलेले.
मी ललित प्रभाकरचा एकच सिनेमा
मी ललित प्रभाकरचा एकच सिनेमा पाहिलाय- आनंदी गोपाळ.
त्यात त्याने बरे काम केलंय. आणखी कुठले चांगले सिनेमे आहेत का त्याचे ?
ललित प्रभाकर (डोळ्यात बदाम )
ललित प्रभाकर (डोळ्यात बदाम ) आणि ग्रीष्म महाजनी (कानात पिस्ता) यांना घेऊन साऊथ सारखा लार्ज स्केलला पिक्चर काढला तर हे दोघं सुपर्रस्टार्र होतील. जगात मराठी पिक्चर बघतील लोक.
कुठली पण एक स्टोरी घ्या. समजा तुंबाडचे खोत. त्यात खोतांचा राजवाडा दाखवायचा. त्याच्यावर गरीबांच्या बापूचे सैन्य चालून येते. गरीबांच्या बापूच्या रोल मधे सिद्धार्थ जाधव ला घ्या. तो फक्त च ची भाषा बोलत असतो. मग मोठं युद्ध होतं. महाराणी अलका कुबल, लकवा राजा मोहन आगाशे, कटप्पा प्रसाद ओक अशी स्टारकास्ट घ्या.
दर पाच मिनिटाला दण्णादण्णी आणि रोमान्स ठेवा. देवयानीच्या भूमिकेत सई आहेच. लप्रा आणि ग्रीम यांना बॉड्या बनवण्यासाठी कोल्हापूरला तालमीत पाठवा. त्यासाठी आपण काँट्री काढू. सर याच्यावर एक धागा काढतीलच. मराठी इंडस्ट्री फ्लशरी व्हायची असेल तर आपण पण देणं लागतो. पाहीजे तर त्या बदल्यात एक एक पास घ्या.
याचे तीन भाग काढा. म्हणजे सेट्सचे पैसे वसूल होतील.
सयाजी शिंदे नेहमी सामाजिक काम करतात. त्यांनी मनावर घेतलं तर सयाजी फिल्म सिटी पण उभी राहील.
मग काय काढ पिक्चर कमव पाचशे कोटी, काढ पिक्चर कमव हजार कोटी. असं होईल.
मराठी चित्रपट हजार कोटी
मराठी चित्रपट हजार कोटी जाण्यासाठी -
1. महाराष्ट्रातील जनतेने तो बघायला हवा.
2. त्याला तेलगू, तमिळ,कन्नडा,मल्लू डब करून रिलीज करायला हवा.
3.मुख्य म्हणजे हिंदीत डब /रेकॉर्ड करून मुंबई आणि नॉर्थ इंडिया मधून पैसे कमवायला हवेत.
मराठी लोकांना मराठीचा जाज्वल्य अभिमान असतो आणि हिंदी ला नावे ठेवतात.. मायबोलीवर बरेच आहेत असे... त्यांनी मनावर घेतले तर होतील मराठी चित्रपट यशस्वी...
एव्हढे प्रतिसाद म्हणून
एव्हढे प्रतिसाद म्हणून पाहिलं तर

गरीबांचा बापू
धमाल चालू आहे.
याच्यात ट्रोल काय केलं हे
याच्यात ट्रोल काय केलं हे सांगण्याची कृपा करणार का सर
>>>>
स्वत:वर ओढवून घेऊ नका. ईनजनरल सोशलसाईटवर मराठी कलाकार कसे ट्रोल होतात त्याबद्दल लिहिले आहे. स्पेशली सचिन, स्वप्निल आणि सई यासारख्या चतुरस्त्र कलाकारांनाच सोशलमिडीवर मराठी पब्लिककडून वाईट पद्धतीने ट्रोल होताना पाहिले आहे. मायबोलीवर देखील हे अनुभवले आहे. पण तेच मराठीत काम न करता हिंदीत गेल्या माधुरीच्या अभिनयाबद्दल प्रामाणिक मत व्यक्त करताच काही लोकांना ते आवडत नाही.
अर्थात ही दोन्ही लोकं वेगळी असतील. पण सांगायचा मुद्दा हा की मराठीला टांग देत हिंदी चित्रपटात काम करणाऱ्यांबद्दल आपल्या मनात आपुलकीची भावना आहे. पण् तेच मराठी चित्रपटात काम करणाऱ्यांबद्दल नाही. तर कसे तुम्ही साऊथ ईंडस्ट्री बनणार दादा
पण सर साऊथ इंडस्ट्री साऊथ
पण सर साऊथ इंडस्ट्री साऊथ इंडस्ट्री राहू द्या ना. आपण पण साऊथ इंडस्ट्री कशाला बनायचे ?
ग श्मी र म हा ज नी
ग श्मी र म हा ज नी
गश्मीर, ललित दिसायला
गश्मीर, ललित दिसायला सिद्धार्थ पेक्षा बरे असले तरी अभिनयात माती खातात... एक्सप्रेशन लेस चेहरे आहेत... भरपूर मेहनत घ्यायची गरज आहे...
ललित प्रभाकर (डोळ्यात बदाम )
ललित प्रभाकर (डोळ्यात बदाम ) आणि ग्रीष्म महाजनी (कानात पिस्ता) यांना घेऊन साऊथ सारखा लार्ज स्केलला पिक्चर काढला तर>>>
निव्वळ खतरनाक
सर तुम्ही आणि शांत माणूस यांनी मिळून पटकथा लिहायला घ्यायचं मनावर घ्या
आपले सर त्यांच्या शरूख सरांना फंडिंग द्यायला सांगितील
होऊनच जाऊ द्या एक 1000 कोटींचा मराठी सिनेमा
साऊथ सिनेमा फैन्सकडून.
साऊथ सिनेमा फैन्सकडून.

(चालत नसेल तर काढून टाकेन)
इकडं हाऊसफुल्ल शोज सुरू आहेत..मी अजून पाहिला नाही..
केजीएफ वन आवडलेला
प्रतिसाद लिहायला बोटे दुखतात.
प्रतिसाद लिहायला बोटे दुखतात. पटकथा कुठून लिहू. टायपिस्टचे पैसे अॅडव्हान्स मधे लागतील.
शिवाय फिल्म अॅण्ड टीव्ही इन्स्टीट्यूट मधे पटकथेचा कोर्स करावा लागेल. ते पैसे अॅडव्हान्स मधे द्यावे लागतील.
जोडीदार आपल्या पसंतीचा पाहीजे सलीम जावेद सारखा. वीरू तयार असतील तर वीरू - शामा या नावाने लिहू.
वीरू - चँप पण जुळतंय.
सचिन, स्वप्निल आणि सई
सचिन, स्वप्निल आणि सई यासारख्या चतुरस्त्र कलाकारांनाच सोशलमिडीवर मराठी पब्लिककडून वाईट पद्धतीने ट्रोल होताना पाहिले आहे. >>>
अहो सर चतुरस्त्र असतात म्हणून तर ट्रोल होतात
नैतर काय तुम्हाला आणि मला करणार का सोशल मीडियावर ट्रोल?
सचिन, स्वप्निल आणि सई
सचिन, स्वप्निल आणि सई यासारख्या चतुरस्त्र कलाकारांनाच >> हिज हायनेस एकदा म्हणतात चतुरस्त्र कलाकार आहेत, एकदा म्हणतात मराठीत चांगला नायक नाही म्हणून मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून संहितेला नायक केलं.
नेमकं कोणतं मत खरं समजायचं ? ( चांगला नायक नाही म्हणताना स्वजो, महागुरू आनी सईवर धागे काढलेली बोटं झडली कशी नाहीत ? )
अहो सर चतुरस्त्र असतात म्हणून
अहो सर चतुरस्त्र असतात म्हणून तर ट्रोल होतात
>>>>
मी सुद्धा हेच म्हणतोय.
हे होते म्हणून आज अशी परीस्थिती आहे
हे साऊथ फिल्म ईंडस्ट्रीत होत नसावे...
पण मग मराठीत नायक नाही असे का
पण मग मराठीत नायक नाही असे का म्हणाला ओ हिहा ?
म्हणूनच तर नाहीये. त्या
म्हणूनच तर नाहीये. त्या विधानाचेही हेच कारण आहे.
हिहा नका म्हणू. त्याचं हि हा
हिहा नका म्हणू. त्याचं हि हा हा हा हा व्हायला वेळ लागणार नाही. सर आवडलं आहे. तेच ठेवा.
म्हणूनच तर नाहीये. त्या
म्हणूनच तर नाहीये. त्या विधानाचेही हेच कारण आहे. >> कसं काय ?
हिहा नका म्हणू. त्याचं हि हा हा हा हा व्हायला वेळ लागणार नाही. >> हिहा
असं आहे ते.
किती हातांनी प्रतिसाद देता राव ? एक वाचेपर्यंत दोन येऊन पडलेले असतात विंडो रिफ्रेश करण्याआधी.
Pages