हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायस वगैरे तुमचं तुम्हाला लखलाभ. इथे कोणाला तुमच्यावर खर्च करायला वेळ आणि इच्छा आहे ? एवढेही काही महत्वाचं नाही आहात . पण काय असत अशी हास्यास्पद करमणूकीची विधान लक्षात राहतात . मनोरंजन होत

बर, जमल्यास आधी लिहिलं तस स्वतचे प्रतिसाद वाचून बघा. तेच महत्वाचं आहे.

च्रप्स, तुम्ही स्वतः ओरिजिनल ब्रेन आहात का ?
तुमची लायकी नाही तरी सांगतो. रीमेक हा ऑफिशियल असतो.
तुम्ही आधी दृश्यम फक्त मल्लू लोकांनी पाहिला असे म्हटले. तुम्हाला माहितीही नव्हते.
मी नावे दुल्यावर ते रीमेक आहे असे म्हणाला. तुम्हाला माहिती आहे का ते रीमेक आहे की डब ?

जो सभ्य आयडी असतो तो सॉरी माझी चूक झाली असे म्हणतो.
तुमच्यासारख्या लायकीच्या आयडीकडून ही अपेक्षा नाही. तुमच्याशी सभ्य लोक चर्चा करत नाहीत. तुम्हाला माझेच औषध लागू पडते.

नक्कीच वाचून बघतो... एक कराल का.. तुम्ही माझी कुवत काढली आहे तो प्रतिसाद एडिट करून टाका.. उगाच आयडी डिलीट वगैरे व्हायला सुरुवात झाली तर त्या टोर्नाडो मध्ये तुमचा आयडी उगाच ओढला जाऊ नये... बाकीचे आयडी तर उडवून घेण्यासाठीच उतरतात.. तुमचा जुना जेन्युईन आयडी आहे...बघा विचार करून...

देवदास वरून नंतर देवदास आला तो रीमेक नाही. कारण कादंबरीला ३० वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यावर त्याची परवानगी घ्यावी लागत नाही.
मुकद्दर का सिकंदर ने कधीच देवदास या कादंबरीवरून सिनेमा काढल्याचे क्लेम ऑफिशियली केलेले नाहीत.
माय कझिन विनी वरून कायद्याचं बोला हा पिक्चर काढला त्याला रीमेक म्हणत नाहीत. ढापाढापी म्हणतात.

तुमच्यासारख्या लायकीच्या आयडीला सांगण्यात अर्थ नाही.
पण किमान नॉलेज अपडेट करा. मग चर्चा करा. मजा येतेय म्हणून भोकाड पसरायच्या आधी स्वत:ला तपासा.

च्रप्स, तुम्ही कुठे जेयुईन आहात ? छपरीगिरीसाठीच हा आयडी आहे ना ? चर्प्स हा आयडी उगीच उडाला होता का ?
आता तुमची ओळख पब्लीक झाली तर काय होईल याचा विचार करा.

फिनिक्स तुमचे काय सारखं मध्ये मध्ये.. थोडा वेळ थांबता का..
रिमेक आणि डब गूगल करून या.. मस्त चर्चा करू.. डेटा पॉईंट्स द्या मात्र... मला नवीन माहिती मिळाली तर आभारच मानेन की तुमचे...

अरे वा ! आता आयडी उडवायची धमकी पण देऊ लागलात तर . चांगल आहे.
स्वतः ट्रोलिंगला सुरुवात करायची आणि लोकांना उक्सवायच.
आल लक्षात कावा.

च्रप्स, तुमचेच काय आहे मायबोलीवर ? जरा वाचून मग या मायबोलीवर. तुमच्यासारख्या छपरी लोकांच्या आधी इथे बर्‍या चर्चा व्हायच्या. चूक झाली तर सॉरी म्हणायची पद्धत होती इथे.

जाई / फिनिक्स- उद्या चर्चा करू... उशीर झाला... तोपर्यंत बाकीचे धागा पूढे न्या... प्रश्न महत्वाचा आहे- सौथ इंडिया चित्रपट आपण उचलून धरतो तसे हिंदी आणि मराठी का नाही?

तुम्ही छपरी, सर छपरी, तुमच्या चर्चांचा दर्जा छपरी. चांगले लोक कसे प्रतिसाद देतील तुम्हाला ?
तुमच्या त्या धाग्यावर सरांची गळेकाडू भक्ताड महिला ग्यांग सोडली तर काळे कुत्रे पण फिरकले नाही.

च्रप्स, या विषयावर चांगल्या लोकांनी आधीच उत्तरे दिलेली आहेत. तुमच्यासारख्या छपरी आयडीला ज्याला काहीही रेफरन्स माहिती नसताना चर्चा करायचीय त्या लायकीने प्रतिसाद द्यायला मी आहे. काळजी नका करू.
तुम्ही रेफरन्स घेऊन बोलणार असाल तर चांगले लोक परत येतील.

तुम्ही छपरी, सर छपरी, तुमच्या चर्चांचा दर्जा छपरी. चांगले लोक कसे प्रतिसाद देतील तुम्हाला ?
>> असे तुम्ही तरी प्रतिसादात म्हणू नका Happy

असो- फारच उशीर झाला.. क्षमस्व... नंतर बोलू...

तुमचे आई वडील अमेरिकेला जाणार होते त्यांचे अडथळे दूर झाले का ? नसतील झाले तर पासपोर्ट ऑफीसला चीटांग आहेत. कळवा त्यांना. Happy

चप्रस् , तुमच्यासारख्या कांगावाखोर ट्रोल आयडीशी चर्चा ?
आधी सांगतल्याप्रमाणे स्वतःचे प्रतिसाद आधी वाचून बघा. प्रकाश पडला तर ठीक.

प्रशासक/ वेमा बघताय ना इथे ?. लोकांना उकसवायच आणि आयडी उडवायचे म्हणून हा चप्रस आयडी कार्यरत आहे असे वाटते.

.

कॉमी, पुन्हा एकदा विचारतोय. तुम्हाला अशी रिअ‍ॅक्शन देण्यासारखे काय चुकीचे आहे यात ? माझ्याकडे उत्तर आहे म्हणून विचारतोय.

https://www.maayboli.com/node/81003
हा धागा वाचा. कृपया माहिती न घेता असे प्रतिसाद देण्याचे टाळा. किमान विचारल्यावर उत्तर द्यायचे सौजन्य पाळा ही नम्र विनंती. त्यांनी चार पाच धागे काढले होते. काही उडवलेत.

आई वडील हा उल्लेख चुकून झाला. आज्जी आजोबाना जायचेय. त्यांना अडथळे येत होते. मदतीसाठी संदर्भ दिला यात अती होण्यासारखे काय आहे ?

अल्लू अर्जुन ने तंबाकू च्या उत्पादन ची जाहिरात नाकारल्याची बातमी आणि अक्षय कुमार ने विमल इलायची मिक्स ची जाहिरात केल्या बद्दलची मागितलेली माफी या दोन्ही बातम्या एकाच दिवशी आल्या !

लोकांना उकसवायच आणि आयडी उडवायचे म्हणून हा चप्रस आयडी कार्यरत आहे असे वाटते.
>>> + 786 कँफॉर्मिटी बायस

मग एक्सप्रेसच्या लेखात जे म्हणलंय तेच आम्ही म्हणतोय कि, चांगले सिनेमे बनवले तर आम्हाला आनंद होईल, गल्लाभरू नाही.

Pages