काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)
केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...
आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...
असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...
सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...
हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??
छान
छान
सिनेमा सिनेमा- तुम्ही
सिनेमा सिनेमा- तुम्ही मांडलेले पॉईंट्स योग्यच आहेत पण तुमची उदाहरणे जुनी आहेत... मुद्दा सध्याचा आहे.. पुष्पा नंतरचा...
Runway 34 येतोय. अजय देवगण
Runway 34 येतोय. अजय देवगण आणि बच्चन साहेब. मस्त जुगलबंदी बघायला मिळु शकेल. याच्याबद्दल फार माहित नाही.
त्याचा ओरिजिनल मी पाहिला आहे.
त्याचा ओरिजिनल मी पाहिला आहे... स्क्रिप्ट मजबूत आहे बघू कसे होते ते...
बाकी बच्चन ला बघायला कोणी पैसे देऊन जात नाही हे प्रोव्हन आहे... ग्रेट सुपरस्टार पण सध्याच्या पब्लिक ला अट्रॅक्ट नाही करू शकत...
लाल सिंघ चढ्ढा मी बहुतेक तरी
लाल सिंघ चढ्ढा मी बहुतेक तरी बघणार नाही. मला फॉरेस्ट गंप खूप आवडतो. अमीर खान गंप म्हणून शेम टू शेम पिके मधला अभिनय रिपीट करणार अशी शंका आहे. त्यामुळे जर खूपच चांगला भारतीयिकरण झालेला सिनेमा आहे असे रिव्ह्यू आले तरच जाईन. फ्रेम टू फ्रेम अडाप्शन पाहण्यात काही रस नाही.
टायगर कडून अपेक्षा ? ऑ ? का अपेक्षा आहेत त्याच्याकडून, तसे काय केलंय त्याने आजपर्यंत ?
ब्रम्हास्त्र मात्र बरोबर, कदाचित चांगले असू शकते (किंवा अत्यंत बोगस सुद्धा असू शकते.) आयान मुखर्जीचा वेक अप सिड मस्त आहे. ये जवानी है दिवानी नाही आवडला. या प्रकारात सिनेमे त्याने आधी बनवले पण नाहीयेत. So it could go either way.
कॉमी - टायगर पण मार धाड करतो-
कॉमी - टायगर पण मार धाड करतो- जे साऊथ चित्रपट बघणाऱ्या लोकांना आवडते म्हणून अपेक्षा..
बादवे - ये जवानी माझा ऑल टाईम फेव्ह आहे... सगळेच जुळून आले होते त्यात... वेक अप सिद बद्धल तुम्हाला अनुमोदन...
ब्रह्माअस्त्र नीट जमला तर ठीक
ब्रह्माअस्त्र नीट जमला तर ठीक , नाहीतर द्रोण येऊन गेलाय त्याची पत्रावळ होऊन बसेल
सध्या वेटिंग ... भुलभुलया 2
ब्रह्मास्त्र शिवा ट्रायोलॉजि
ब्रह्मास्त्र शिवा ट्रायोलॉजि आहे बहुतेक- बीजेपी हिट करेलच...
शिवा ट्रायलॉजी आमिशची ? त्यात
शिवा ट्रायलॉजी आमिशची ? त्यात आधुनिक नायकाचा संबंध कसा ?
BRAHMASTRA - the Trilogy, is
BRAHMASTRA - the Trilogy, is a 3-part film franchise and the beginning of India's first original universe - the Astraverse. It is a new original cinematic universe inspired by deeply rooted concepts and tales in Indian mythology but set in the modern world, with epic storytelling of fantasy, adventure, good vs evil, love and hope; all told using cutting edge technology and never-seen-before visual spectacles.
आणि यात शाहरुख खान सायंटिस्ट आहे.
नाचा
कमल हासन झालेच तर रजनी कांत
कमल हासन झालेच तर रजनी कांत हे फार मोठ मोठे हिरो पण अगदी साध्या माणसाची कामे लीलया करतात. त्यामुळे ते अगदी गरीबातील गरीब जनतेला आपले वाटतात
>>>>
हा चांगला मुद्दा आहे अमा.
शाहरूखखान सुद्धा राजू बन गया जंटलमॅनमध्ये खूप भावलेला. तेच त्याने कभी हा कभी ना मध्ये सुद्धा केले.
या दोन्ही भुमिकांचे वैशिष्ट्य म्हणजे तो चांगला एके चांगला दाखवला नसून मानवी स्वभावानुसार मोह आणि मत्सर देखील त्यात दाखवला आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यात स्वत:ला शोधले
पण तरीही कुछ कुछ होता है, डीडीएलजे, केथ्रीजी आणि डीटीपीएच सारख्या चित्रपटांमध्ये त्याने जी स्वप्नांची दुनिया दाखवली त्यानेही आपल्याला भुरळ पाडलीच.
ऋन्मेष- ddlj चा संदर्भ नकोच..
ऋन्मेष- ddlj चा संदर्भ नकोच... तो चित्रपट बॉलिवूडच्या चेरी ऑन केक आहे... त्याची तुलना फक्त मुघल ए आझम किंवा शोले शी करता येईल... आणि तुलना केलीच तर कांकणभर सरस च असेल ddlj ...
बाकी शाहरुख चा सामान्य रोल म्हटले कि मला यस बॉस आठवतो... आणि त्याचा शेवटचा सिन- हसून हसून वाट लागते...
शोले , मुघल ए आजम हे चायटू
शोले , मुघल ए आजम हे चायटू पिक्चर्स आहेत. डीडीएलजेची तुलना फक्त अवतार सारख्या मूव्हीजशी होऊ शकते.
शारूक सरांची तुलना दिलीपकुमार, अमिताभ बच्चन अशा कच्च्या अभिनेत्यांशी नाही होऊ शकत. मालन ब्रॅण्डो, मायकेल ढालगस शीच होऊ शकते.
ह्या अवतार बोगस सिनेमा आहे
ह्या अवतार बोगस सिनेमा आहे
राजेश खन्ना बघवत नाही त्यात
अवतार मला आठवत नाहीय. मुगले
अवतार मला आठवत नाहीय. मुगले आझम मला आवडतो कारण मला दिलीप आवडतो त्याला मी बच्चन च्याही वर ठेवतो..... शोले मास चित्रपट आहे आणि अमिताभ , अमजद आणि ठाकूर यांनी भूमिका अजरामर केलीय...त्यामुळे हेमाची ओव्हर acting देखील सहन करून बघू शकतो...
(No subject)
'अवतार' शेपटीवाल्या नायकाचा
'अवतार' शेपटीवाल्या नायकाचा की बिनशेपटीच्या ?
इथले वाचून मला गावाकडची आठवण
इथले वाचून मला गावाकडची आठवण झाली

तिकडे असेच डायलॉग असायचे
दिलप्या ने काय तोडालाय राव
लंबू ने खाल्लाय रे सिनीमा
शारूक सरांची तुलना दिलीपकुमार
शारूक सरांची तुलना दिलीपकुमार, अमिताभ बच्चन अशा कच्च्या अभिनेत्यांशी नाही होऊ शकत. >> गरीबांचा शारुकसर, तुमचे हे वाक्य सुवर्णाक्षरात लिहिले पाहिजे.
शोले हा ओव्हरहाईप्ड पिक्चर
शोले हा ओव्हरहाईप्ड पिक्चर आहे. काय आहे त्यात ? स्टार्ट टू एण्ड घोडेच घोडे आहेत. घोड्यांचीच अॅक्टींग भारी आहे. एव्हढ्या गोळ्या सुटत असताना पळायची अॅक्टींग खायचं काम नाही. संजीव कपूर पेक्षा रामूकाकांचं काम चॅलेन्जिंग होतं असं मला तरी वाटतं.
मग तसे तर मुघल इ आझम मध्ये
मग तसे तर मुघल इ आझम मध्ये हत्ती भाव खाऊन जातात
काय एकसे एक धिप्पाड हत्ती
संजीव कपूर पेक्षा रामूकाकांचं
संजीव कपूर पेक्षा रामूकाकांचं काम चॅलेन्जिंग होतं असं मला तरी वाटतं.>> गशा सर, शोलेकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलुन टाकला तुम्ही. आता शोले म्हटला की जय-वीरु, गब्बर सांबा, बसंती धन्नो ही मंडळी आठवणारच नाही. रामुकाकाच आठवतील.
सर तुमचं हे मत रामुकाकांनी ऐकलं तर डोळे पाणावतील त्यांचे.
हॅटस् ऑफ टु गरीबांचा शारुकसर!!
शाहरुख चा सामान्य रोल म्हटले
शाहरुख चा सामान्य रोल म्हटले कि मला यस बॉस आठवतो... आणि त्याचा शेवटचा सिन- हसून हसून वाट लागते...
>>>>
अझीज मिर्झा... राजू बन गया सुद्धा त्यांचाच होता. हो, त्यातही उगाच हिरो म्हणून आदर्श व्यक्तीमत्व नव्हते. शाहरूखचेही आणि जुहीचेही. तो पुर्ण चित्रपटच फील गूड आहे. हल्ली तसे चित्रपट बनायचेच बंद झाले. कदाचित आपल्या अभिनयाने अश्या भुमिकांना न्याय देईल असा कलाकार सध्या नाहीये. शाहरूखलाच पुन्हा तरुण व्हावे लागेल.
होय खरंय, क्युरियस केस ऑफ
होय खरंय, क्युरियस केस ऑफ शरूख खान असा मुव्ही सुद्धा येईल अशाने
कदाचित आपल्या अभिनयाने अश्या
कदाचित आपल्या अभिनयाने अश्या भुमिकांना न्याय देईल असा कलाकार सध्या नाहीये. शाहरूखलाच पुन्हा तरुण व्हावे लागेल.
>> नियतीने हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी सोडवला आहे.. आर्यन खान... नाम तो सुना होगा...
आशुचैम्प
आशुचैम्प
शाहरूखलाच पुन्हा तरुण व्हावे
शाहरूखलाच पुन्हा तरुण व्हावे लागेल. >> ऋ सर, राजू च्या वेळी शारूक सर १६ वर्षांचे होते म्हणून म्हणताय का ?
आय थिंक्ड दॅट ३८ इज नॉट अ ओल्डेड टू मोर.
DDLJ ची तुलना शोलेशी
DDLJ ची तुलना शोलेशी केल्याबद्दल यशराज चोप्रा आज असते तर सद्गदित झाले असते. मराठा मंदिरला जबरदस्तीने शोज लावून रेकॉर्ड करण्याचं सार्थक झालं म्हणायचं
केबल टीव्ही नसते डीडीएलजे
केबल टीव्ही नसते डीडीएलजे आणखी पाच वर्ष चालला असता...
आणि 1975 मध्ये केबल टीव्ही असते- शोले ने गोल्डन ज्युबिली देखील केली नसती...
डायलॉग्स गाणे स्टोरी परत परत बघण्यासाठी...
अगर यह तुझे प्यार करती है तोह यह पलट के देखेगी ..
. पलट ..
. पलट
बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें .. होती रहती है
उपरोध मेला .
उपरोध मेला .
Pages