Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑसीज ना 1 रन चा लीड.
ऑसीज ना 1 रन चा लीड.
वेल प्लेड आश्विन, अक्सर...
नव्या बॉल नी विकेट्स मिळाल्या. सडनली जुन्या बॉल वरून नवीन बॉल वर ट्रांझिशन लोअर ऑर्डर साठी अवघडच (सेट असले तरीही). त्यामुळे नो वरीज.
फक्त लगेच बोलिंग करावी लागणार. त्याला इलाज नाही.
आश्विन चे 50 अन् अक्सर चे 100 झाले असते तर बरं वाटलं असतं, डिजर्विंग होते... पण पार्ट ऑफ द गेम...
कॉमन इंडिया...
बोलिंग मधे खलणारी कुलदीप ची
बोलिंग मधे खलणारी कुलदीप ची कमी भरणं अवघड दिसतंय, कारण अक्सर बॅटिंग मधे पूर्ण कसर भरून काढतोय.
जडेजा अन् आश्विन पण ऑल राऊंड परफॉर्मन्स देताहेत. त्यामुळे कुणाच्या जागी आणायचं हा मोठ्ठा प्रश्न आहे.
जावाईबापूनी दुसऱ्या डावात जरी 50 केले तरी पुढच्या सामन्यात गिल असायला पाहिजे. त्याच्या सध्याच्या फॉर्म ची बॅटिंग मधे नितांत गरज आहे.
दुसऱ्या डावात इंग्लंड नी परत
दुसऱ्या डावात इंग्लंड नी परत 5 च्या रेट नी रन केल्या (वॅग्नर ला साडेआठ च्या रेट नी फोडला)
अन् न्यूझीलंड ला जवळ जवळ 7 सेशन मधे 394 चं टार्गेट असतनादेखील एकाच सेशन मधे 63/5 वर आणलं आहे.
(त्यात ब्रॉड च्या 4)
बेक्कार पॉजिटीव्ह खेळले
बेक्कार पॉजिटीव्ह खेळले ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंगला. अश्या ॲप्रोचने ते घेऊन जातील उद्या सामना आपल्यापासून दूर..
बेक्कार पॉजिटीव्ह खेळले
बेक्कार पॉजिटीव्ह खेळले ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंगला. अश्या ॲप्रोचने ते घेऊन जातील उद्या सामना आपल्यापासून दूर..
>>
खरंय...
पण आज आपला अटॅक बॅटिंग करून लगेच बोलिंग ला आल्यानी दमलेला होता. रात्रभर विश्रांती घेऊन उद्या ताज्या दमानी येतील अन् गुंडाळतील ऑसीज ना अशी अपेक्षा
गंभीर लोकल लौण्डा आहे. उद्या
गंभीर लोकल लौण्डा आहे. उद्या पिच फलंदाजीला पोषक असेल म्हणाला. परवापासून खराब होऊ लागेल. ॲडवांटेज ऑस्ट्रेलिया आहे म्हणाला.
या ईनिंगला जास्त धावा हव्या होत्या.
बापूची फलंदाजी बघता ,
बापूची फलंदाजी बघता , जावयाच्या जागी त्याला ओपनिंग करायला हरकत नाही. कुलदीप पण जागा होईल टीम मध्ये. बाकी ऑस्ट्रेलियाने मस्त गोलंदाजी केली. पीच चा पुरेपूर वापर केला, आपल्या फलंदाजांचे फिरकीचे तंत्र उघडे पडले.
हेड, लबुशेन आणि स्मिथ च्या
हेड, लबुशेन आणि स्मिथ च्या विकेट्स पहिल्या सेशनला काढणं (फारसे रन्स न देता) गरजेचं आहे ईंडियासाठी. बाकी राहूल समर्थ आहेच
(राहूलने पहिल्या इनिंगला २ कॅचेस घेऊन आणि ऑस्ट्रेलियाचे २ रिव्ह्यूज वाया घालवून स्वतःचं सिलेक्शन जस्टीफाय केलंय
)
पंतची खूप उणीव भासतीय. टेस्टचा मोठा प्लेयर आहे तो. कोहलीची विकेट दुर्दैवी होती पण तो फॉर्ममधे येतोय ही आश्वासक बाब आहे.
ऑस्ट्रेलियन बॅट्समेन हाराकिरी
ऑस्ट्रेलियन बॅट्समेन हाराकिरी करतायत. विकेटचा काहीही संबंध नाहीये बर्याचश्या विकेट्समधे. १५० पेक्षा कमी टारगेट असेल तर it’s India’s game to lose.
ऑस्ट्रेलिया संघ एकदम बिथरल्या
ऑस्ट्रेलिया संघ एकदम बिथरल्या सारखा खेळाला आहे आज. यापेक्षा अधिक चांगला खेळ करू शकला असता. केवळ एका सेशन मध्ये allout झाले. बघुया आता आपला संघ कसा काय उत्तर देतो ते.
सकाळची कामं आवरून टीव्ही
सकाळची कामं आवरून टीव्ही लावला तर ११३/१०
जडेजा ७
ऑस्ट्रेलियन बॅट्समेन हाराकिरी
ऑस्ट्रेलियन बॅट्समेन हाराकिरी करतायत. विकेटचा काहीही संबंध नाहीये बर्याचश्या विकेट्समधे. >>>
हो. अनाकलनीय बॅटिंग केली आहे. ब्लाइंडली स्वीपिंग एव्हरी बॉल.
दुसरीकडे सौराष्ट्र चं अभिनंदन
दुसरीकडे सौराष्ट्र चं अभिनंदन. परत एकदा रणजी ट्रॉफी चॅम्पियन.
उनाडकट ने दुसऱ्या इनिंग मध्ये कॅप्टन ला साजेशी कामगिरी करून 6 बळी घेतले आहेत
दुसरीकडे सौराष्ट्र चं अभिनंदन
दुसरीकडे सौराष्ट्र चं अभिनंदन. परत एकदा रणजी ट्रॉफी चॅम्पियन.
>>
येस...
इंग्लंड पण जिंकले
इंग्लंड पण जिंकले
ऑस्ट्रेलिया ११३ ऑल आऊट
ऑस्ट्रेलिया ११३ ऑल आऊट
मला कळला त्यांचा प्लान..
पिच्ब खराब आहे असा आरडाओरडा करायचा आहे त्यांना
जावई गेला परत
जावई गेला परत
नेहमप्रमाणेच जावयाने नाट
नेहमप्रमाणेच जावयाने नाट लावून सुरवात करून दिली आहे.
सौराष्ट्राचं अभिनंदन!
सौराष्ट्राचं अभिनंदन!
राहूल ची विकेट दुर्दैवी होती. जेव्हा एखादा प्लेयर फॉर्ममधे नसतो तेव्हा काहीही गोष्टी त्याच्या विरोधात जातात ह्याचं क्लासिक उदाहरण होतं राहूलची विकेट.
लाँग ऑनचा प्लेअर मागे आहे.
लाँग ऑनचा प्लेअर मागे आहे. लायन बॉलर आहे. शर्मा पुढे सरसवतो आणि सिक्स मारतो. अदभुत.
आणि ते येडे ऑस्ट्रेलियन्स जडेजाला स्वीप मारताना बोल्ड होत होते.
शर्मा मस्त खेळत होता. अगदीच
शर्मा मस्त खेळत होता. अगदीच दुर्दैवी रन आऊट होता. त्याने कॉल करून, कमिट करून पळायला सुरूवात केल्यावर, पुल आऊट का केलं कळलं नाही. असो. उरलेल्यांनी नीट खेळावं
कोहली १८० टेस्ट इनिंग नंतर
कोहली १८० टेस्ट इनिंग नंतर पहिल्यांदा स्टंप्ड
(No subject)
वेल डन इंडिया!
वेल डन इंडिया!
दुसऱ्या कसोटीसाठी टीमची निवड
दुसऱ्या कसोटीसाठी टीमची निवड झालेली आहे. आणि पुन्हा आपल्या देदीप्यमान कामगिरीमुळे जावई यांना संधी मिळणार आहे. आणि नवीन टॅलेंट पुन्हा संघाबाहेर राहणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा उसळी घेऊन चांगली कामगिरी करेल.
तिसर्या आणि चौथ्या टेस्टसाठी
तिसर्या आणि चौथ्या टेस्टसाठी राहूलला व्हाईस-कॅप्टन्सीवरून काढलंय. रहाणेची एक्झिट पण अशीच झाली होती. बहुदा राहूल त्याच मार्गावरून चाललाय.
गंमत म्हणजे, गिल ला टेस्टच्या प्लेयिंग ११ मधे खेळण्यासाठी राहूलचा अडसर ठरतोय, पण गिलला वनडे च्या प्लेयिंग ११ मधे खेळवण्यासाठी राहूलला लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन + विकेटकीपर म्हणून खेळवून टीम बॅलन्स साधता येतोय (सद्ध्याच्या स्क्वाडमधे).
*विकेटचा काहीही संबंध नाहीये
*विकेटचा काहीही संबंध नाहीये बर्याचश्या विकेट्समधे. * कसोटीत क्र.1 वर असलेली टीम 2-३ दिवसात लागोपाठ कसोटी सामने हरत असेल, तर विकेटचा अजिबात संबंध नाहीं असं छातीठोकपणे म्हणता येईल ? दोन- तीन चेंडू जरी भयानक वळले तरी प्रत्येक चेंडू तसाच वळेल, ही शक्यता फलंदाजाला लक्षात घ्यावीच लागते; त्यामुळे, एखादा चेंडू अशा विकेटवर नोर्मल वळला तरी तो फसवाच ठरतो. यावरून , बर्याचश्या विकेट्समधे विकेटचा संबंध नव्हता, असा निष्कर्ष काढणं योग्य नसावं .
फेरफटका
फेरफटका
पण गिलला वनडे च्या प्लेयिंग ११ मधे खेळवण्यासाठी राहूलला लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन + विकेटकीपर म्हणून खेळवून टीम बॅलन्स साधता येतोय (सद्ध्याच्या स्क्वाडमधे). >>>
माझा ओपिनियन आवडणार नाही पण राहुल अजूनही वन डे क्रिकेट मध्ये स्टार्टींग 11 मध्ये खेळणं डिजर्व करतो.
पण ओपनर म्हणून नाही तर नंबर 5 वर.
त्याचा फॉर्म कसोटी / T20I मध्ये कितीही वाईट असला तरी तो वनडेत सातत्याने धावा करतो.
अक, असहमतीचा प्रश्नच नाहीये,
अक, असहमतीचा प्रश्नच नाहीये, कारण “आपला मत्त बराबर जुळतां”
राहूल वनडेमधे लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून श्रेयसबरोबर परफेक्ट जोडी बनवतो आणि त्यामुळे टीम बॅलन्सपण साधतो. टेस्ट आणि टी-२० मधे तो सद्ध्या फॉर्ममधे नाहीये, पण फॉर्ममधे असताना, त्याच्या स्किलसेटचा विचार करता तो मस्त बॅट्समन आहे.
भाऊ, इंग्लंड - न्यूझिलंड
भाऊ, इंग्लंड - न्यूझिलंड टेस्ट सुद्धा ३ दिवसातच संपली. सद्ध्या बर्याच टेस्ट्सचा निकाल ३-४ दिवसात लागतो (त्यावरूनच मध्यंतरी टेस्ट क्रिकेट ४ दिवसाचं करावं ही मागणी जोर धरत होती). काल हेडची विकेट प्रॉपर क्लासिक ऑफस्पिनवर गेली. स्मिथ पासून सगळे बॅट्समेन प्रत्येक बॉल स्वीपच करायचा हे ठरवून आले होते. परवा तिसर्या सेशनमधे जेव्हा हेड आणि लबुशेन बॉल मेरिटवर खेळले तेव्हा त्यांनी ६०+ रन्स काढल्या. ऑस्ट्रेलियाचा टॅक्टीकल पराभव आहे हा.
Pages