सौंदर्यस्पर्धा : सौंदर्यामधे मायबोलीकर या अभिनेत्रींमधे कुणाला विजेती ठरवतील ?

Submitted by शांत प्राणी on 30 December, 2021 - 03:19

खालील पैकी कोणती अभिनेत्री सर्वात सुंदर वाटते ? मायबोलीकर कसा क्रम लावतील ?

१. माधुरी दीक्षित
2-22.jpg5ff957b079bae69b99b29d90d779c270.jpg२. रेखा
4000b55eabd742efe43e548896b851f2--late-birthday-vintage-bollywood.jpg
अ सोबत ती सुंदर दिसते असे तिचेच म्हणणे असल्याने हा फोटो घेतला आहे.
rekha-amitabh.jpg270028544_1742170939311329_6340167875742047285_n.jpg३. ऐश्वर्या राय
1.jpeg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3.jpg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3_0.jpggorgeous-pictures-of-aishwarya-rai-from-the-movie-taal-11-1468217707.jpgunnamed.jpg४. हेमा मालिनी
1c7be4b52d99587d3412bd608565bf06.jpg1ca368ed9a033ba1f10490f4309bf594.jpg५. वहिदा रेहमान
8c205c7e06e060671920143da00694cb.jpg६. मधुबाला
_8d0644c0-3015-11e9-967b-5cdb4de5a68c.jpgMadhubala5.JPGp2-35.jpg७. शर्मिला टागोर
1_kYfXnG3oH_lLVUiNloA7Ig.jpeg61979670.jpgd45o9nf-537fcf9e-86f6-4b8e-8113-0d1a345d7abb.png1418018975sharmila-tagore6.jpg८. जयाप्रदा
1977fdb5215e6ee73c1493245e7c62f7.jpga8aa7cbd1ad3360620cb82fb3e495995.jpg९. श्रीदेवी
3b261909bcd15a4394f40c451cfa06fb.jpgffa9db2292a832dd89fef9f6d46817f4.jpg1404299.jpg१०. सोनाली बेंद्रे
images.jpgsonali-bendre-wallpaper-2-normal5-1546255466.jpg

या सर्वांच्या सौंदर्याला न्याय कसा दिला हा प्रश्न पडला असेल. पण विनम्रतेने या प्रश्नाचे उत्तर इतकेच देऊ इच्छितो कि कोणत्याही प्रकारचे सौंदर्य हे आमच्या नजरेला सुंदरच वाटत असल्याने डावे उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या अभिनेत्रीचा एखादा विशिष्ट फोटो अपलोड करायचा असल्यास प्रतिसादात सुचवू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा सामो, भारीच की. अजून संपर्क असेल तर जरूर सांगा, तुझी आठवण काढणारे आहेत.

तिने ४०५ आनंदवनमध्ये फार छान काम केलेलं , श्रीकांत सिरियलमध्ये लिड मृणाल होती पण मधुराही होती आणि ती दूरदर्शनवर एका शोचे anchoring करायची तेही मस्त करत होती. आई बरोबर आजोबांच्या पुस्तकवाचनाचे कार्यक्रम करायची.

तुम्ही विचाराल की स्त्रियांना दिसायला आवडणार्‍या स्त्रिया आणि पुरुषांना दिसावयास आवडणार्‍या स्त्रिया यांत फरक असतो का? >>> मतमतांतराचा मुद्दा आहे हा. बरेचदा घरातल्या मुलाला परस्पर ही मुलगी चांगली दिसेल असं स्त्रिया ठरवून टाकतात. त्यांच्या आणि त्या मुलाच्या सुंदर दिसण्याच्या / मुलगी चांगली असण्याच्या कल्पनेत फरक असतो. जनरेशन गॅप सुद्धा असते.

माझ्या आईला वैजयंतीमाला, मीनाकुमारी आवडायच्या. त्या मला आजपर्यंत कधीच सुंदर म्हणून आवडल्या नाहीत. मीनाकुमारीचा अभिनय नेहमी रडका आणि कृत्रिम वाटला. वैजयंतीमाला नेहमी प्रौढ वाटायची. पूर्वी मोठ्या चेहर्‍याच्या नायिका या सौंदर्याचे मापदंड होत्या. मधुबालाचा चेहरा ही मोठा होता. नायिका बराच काळपर्यंत काम करत रहायच्या. नंतर लहान चेहर्‍याच्या नायिका येत गेल्या. आता तर अमेरिकन मापदंडाप्रमाणे चेहरा असलेल्या नायिकांना महत्व आले आहे. नायकांत सुद्धा हे जाणवते.

काही काही वेळा पुरूषांकडे सौंदर्यदृष्टी नाही, त्यांना कुणाला सुंदर म्हणायचं हे कळत नाही अशी स्त्रियांची मतं ऐकली आहेत. एकीने तर बेबीनंदा नावाची जुनी अभिनेत्री ही तुमच्या जुही वगैरेंपेक्षा कशी खरी सुंदर म्हणून माझी शाळा घेतली होती.

सुश्मिता सेन बर्‍याच स्त्रियांना आवडते. पण तिच्यामागे कुणी वेडे झालेत, तिची क्रेझ आली आहे असे कधी झाले नाही. मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायची क्रेझ मात्र जगभरात होती. तिच्यामागे वेडे झालेल्यात टॉपचे अभिनेते होते. सोनाली बेंद्रे बर्‍याच जणींच्या लिस्ट मधे नाही. पण माझे एक वरीष्ठ सहकारी बोलता बोलता म्हणाले होते कि ती आजवरची सर्वात सुंदर आणि सेक्सी नायिका आहे आजवरची. विशेष म्हणजे ते बंगाली त्यातही सत्यजित रे यांचे जवळचे नातेवाईक होते. बंगाली नायिका काही कमी सुंदर नाहीत. त्यांचे असे म्हणणे नक्कीच (वयाने खूप जास्त होते) तिच्यासाठी प्रमाणपत्रच म्हणायला पाहीजे.पसंद अपनी अपनी.

बॉलीवूड मात्र पुरूषांच्या आवडीनिवडीनुसार चालते. म्हणजे चालायचे. आता बदलतेय ते पण.

samo +1

मला श्रद्धा हि कतरीना पेक्षा हॉट वाटते... स्त्रियांना असे कधीच वाटणार नाही...

मला माधुरी दीक्षित, श्रीदेवी, क्रीटी सेनॉन, झिंटा,मृणाल दुसानिस, वैदेही परशुरामी, ऐश्वर्या कॅटरीना, बिपाशा आणि मुग्धा गोडसे आवडतात.

अन्जू, मधुरा देव डहाणूकर साठी +१
शिवाय आजकाल म्हणजे गेल्या काही वर्षांत मृणाल कुलकर्णी म्हणजे फार ॲटिट्यूड असं मला खूप वाटतं. पूर्वी केवळ मृणाल आहे म्हणून एखादा सिनेमा किंवा सिरीयल बघावीशी ‌ वाटायची. पण तिने जिजाबाई केल्यापासून नंतर मग नाही वाटलं.

(मृणालने भाषाशास्त्र विषयात मास्टर्स डिग्री मिळवली आहे, गो नी दांडेकर यांची नात, प्रा डॉ वीणा आणि विजय देव यांची मुलगी इतकी तगडी पार्श्र्वभूमी असताना राजा शिवछत्रपती या स्टार प्रवाह वर लागलेल्या मालिकेत जिजाबाई म्हणून तिचा भाषिक लहेजा पटलाच नाही. संवाद जरी लेखकाने लिहिले असले तरी स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग करायला हवा होता हे मा वै म. अतिअवांतरासाठी क्षमस्व)

वाह! मधुबाला, हेमा मालिनी, श्रीदेवी, जया प्रदा, माधुरी, सोनाली... एक से एक! प्रत्येक सौन्दर्य आपल्या आपल्या ठिकाणी "एक नंबर"च आहे
या व्यतिरिक्त मौशूमी चटर्जी, लिना चंदावरकर, राणी मुखर्जी यांचे सौन्दर्य सुद्धा फार फार लोभसवाणे आहे.

माझ्या आईला वैजयंतीमाला, मीनाकुमारी आवडायच्या. त्या मला आजपर्यंत कधीच सुंदर म्हणून आवडल्या नाहीत. मीनाकुमारीचा अभिनय नेहमी रडका आणि कृत्रिम वाटला. वैजयंतीमाला नेहमी प्रौढ वाटायची. >>> मला तर ७० च्या आधीच्या कोणत्याच नायिका तरूणी वाटल्या नाहीत. मोठ्याच वाटायच्या. वैजयंतीमाला वगैरे. मीना कुमारी नंतर जरा थोराड वाटली पण तू गंगा की मौज मै गाण्यात तिच्या चेहर्‍यातील गोडवा दिसतो.

शा.मा. तुम्ही जे अमेरिकन म्हणताय ते बहुधा युरोपियन असावे Happy खत्रुट चेहरा, कमालीची शिडशिडीत हीरॉइन, काहीतरी लांबलचक पाय वगैरे फ्रेंच सौंदर्यदृष्टी आल्यावर झाले असावे. हे वाक्य जर माझे याबाबतीतील अगाध ज्ञान दाखवत असेल, तर ते तसेच आहे Happy

रेखासुद्धा रूढ अर्थाने सुंदर नव्हती. निदान सुरूवातीला. पण काय पर्सनॅलिटी आहे! आख्ख्या हिंदी चित्रपटसृष्टीत ऑल टाइम फेवरिट एकच निवडायची झाली तर ती माझ्या दृष्टीने रेखाच. कोठेही एक्स्पोज न करता ती जितकी खतरनाक सेक्सी, सेन्श्युअल, मादक जे काय असेल ते दिसते तितक्या इतर अनेक हिरॉइन्स महा एक्स्पोज करूनही दिसत नाहीत. चेक करायला रेखाचे "कुठं कुठं जायाचं हनीमूनला" बघा, आणि सनी लिओनचे बघा.

आणि मधुबाला च्या एक पिढी इतकी प्रेमात का पडली असेल अशी कोणाला शंका असेल तर देव आनंद बरोबरचे "अच्छा जी मै हारी" मधली तिची एक्स्प्रेशन्स पाहा.

बाकी सुंदर, सेक्सी हिरॉइन मागे आहे आणि आपण तिच्याकडे ढुंकूनही पाहात नाही हे फार थोडे लोक "पुल ऑफ" करू शकतात स्क्रीनवर. देव आनंद, अमिताभ आणि थोडाफार आमिर.

बाकी सुंदर, सेक्सी हिरॉइन मागे आहे आणि आपण तिच्याकडे ढुंकूनही पाहात नाही हे फार थोडे लोक "पुल ऑफ" करू शकतात स्क्रीनवर >>>> Lol
शम्मी कपूर / विनोद खन्ना पण.

<<<मला तर ७० च्या आधीच्या कोणत्याच नायिका तरूणी वाटल्या नाहीत. मोठ्याच वाटायच्या. >>>
हे विधान फारएन्ड कडुन येणे जरा धक्कादायक आहे.
पटकन आठवलेले एक उदाहरण: ही तरुणी वाटली नाही?

रेखा बद्दल सहमत.

मी लिहू का?

मला वरच्या फोटोंमधल्या सर्वच आवडतात. कारण भारतात खंडप्राय देश असल्याने सौंद र्याचे अनेक प्रकार एकाच वेळी सुखाने नांदत अस्तात. अ‍ॅट एनी गिव्हन टाइम यु विल हॅव बिलो टाइप ब्युटीज. सर्व उत्तम व सुरेख माझ्या तर्फे काहीही डिस्क्रिमिनि नेशन नाही.

१) बंगाली टायग्रेसः शार्प डोळे व आय मेक अप उत्तम लांब स डक केस. ( हे कोस्टल कन्यांचे असतातच) एक प्रकारचा सुशिक्षित इंग्रज पणा भद्रलोकची लेडी. सुचित्रा सेन शर्मिला टा गो र, सुश्मिता सेन, मून मून सेन. राणी मुखर्जी , मौशुमी चाटर्जी, तनुजा

२) पंजाबी कुडी: कपूर लेडीज उत्तम गोरा रंग शार्प फीचर्स चालण्या बोल ण्यात नखरा छान फिगर चांगले नाचणे.
करीना, आद्य म्हणजे पूनम धिल्लं ,

३) मध्यभारतीय / उत्तर प्रदेशीय सुंदरी: जराशी ट्रॅडिशनल, साडी व स्वेटर घालणारी तरीही उठून दिसेल अशी. गोल गोरे चेहरे लांब केस पण एक वेणी( बंगालनी लांब् केस मोकळेच सोडतात नृत्य पिसा रा मयुर बाळा सारखे. घरगुती तरीही तेजस्वी सौंदर्य. वेळ आली तर भांडेल पण हसली की दिल खेच अदा उदा मुमताज आप की कसम मधली. एक सण सणीत उदाहरण शबाना आझमी जबरदस्त बुद्ध्हीवादी अपवाद.

अनुश्का शर्मा: शर्माजी की बेटी. हर तरफ से अव्वल.

४) मराठी मुलगी: साधे लुक्स जरासे पण गोड हास्य, माधुरी, काही बोलायची गरजच नाही. उत्तम दिसणे. प्रहार मध्ये छान काम केले आहे. व पुकार मध्ये सुद्ध्हा. स्पृहा जोशी, राधिका आपटे शिल्पा शिरोड कर. वागणे बोलणे माइल्ड. ( स्मिता पाटील !! काळी सावळी पण सुरेख फीचर्स उत्तम अ‍ॅक्टिन्ग स्किल्स) सोना ली बेंद्रे

५) हैद्राबादी /इस्लामिक सौंदर्यः सायरा बानू तबू, वहिदा रेहमान, आदिती राव हैदरी. function at() { [native code] नाजूक हावभाव
फीचर्स तलम गोरा रंग व धुर धुरीत नाकेल्या. खट्याळ अदा. भाव विभोर डोळे तमीज तहजीब ने बोलणार्‍या.

६) इम्पोर्टेड कन्यका: जेकेलिन फर्नांडि स कॅट्रिना कैफ चांगल्या नर्तकी व एक फॉरिनची अ‍ॅटिट्यु ड. छान ग्रूमिन्ग.

७) पहाडन सुंदरी: वेगळेच सुरेख फीचर्स कधी गोड हसणार तर कधी बोलभांड मंदाकि नी ( खरेतर इस्लामी सौंदर्य गट पण राम तेरी गंगा मैली ) प्रिती झिंटा व कंगना राणावत ताल मध ऐश्वरया ला हे बेअरिन्ग जमलेले नाही.

छान पोस्ट अमा.. किसी के गाल अच्छे है, किसी के बाल अच्छे है.. मुझे आज तक पता नही चला लोग एक ही लडकी से प्यार कैसे कर लेते है ..

८) मुंबई गर्ल्सः ह्या मुंबईतच वाढलेल्या व क्वचित फिल्म वि श्वा शी काही लागे बांधे असलेल्या असतात. एक प्रकारचा चटक फटक पणा व शार्प बोलणे परफेक्ट ग्रूमिन्ग. ( बांद्रा जुहू गर्ल्स यु नो)

तारा सुतारिया, डिंपल कपाडिया टीना मुनीम आशा पारेख. आयेशा ताकिया, अमीशा पटेल, नीलम

८) दाक्षिणात्य सुंदरी: ह्यात आंध्रा तमिळ केरळा कन्नडा असे उप प्रकार आहेत.

पण लांब केस मोठे मोठे स्ट्रॉबेरी आंखे, एकदम भरलेली शरीर यष्टी. ( मुंबईच्या मुलींच्या माना ने) मग पुढे एस्टाब्लिश झाल्याकी ह्यापण वजन कमी करतात( रेखाच्या मेटा मार्फोसिस ची इथे वर चर्चा झालेली आहे)

आंध्रा: जया प्रदा माय फेवरिट. सिल्क स्मिता.
तमीलः हेमा रेखा, जुन्या पद्निमी, रागिणी अपलम चपलम मधल्या मुली वैजयंती माला
केरळाईटः कुंबलंगी नाइट मधल्या मुली, ग्रेट इंडिअन किचन मधली हिरवीण. केस कुरळे व जबरी अ‍ॅटिट्त्युड
कन्नडा तुळू: ऐ श्वर्या राय, शिल्पा शेट् टी, दीपिका

९) वेस्टर्नाइज ड सुंदरी: झीनत अमान, परवीन बाबी प्रियां का चोप्रा

मी इथल्याच कुठल्यातरी लेखन स्पर्धेत स्त्री कला कारांबद्दल लेख लिहिलेला आहे. शोधून देते.
त्यात असे लिहिले होते की भारतातील पुरुष प्रेक्षकांस एखादी हिरोइन आवडायची तर तिच्यात काही तरी व्हल्नरेबिलिटी हवी डोळ्यांम धे एक प्रकारचे निरागस हरणी पण हवे. मग तो प्रे क्षक हिरोच्या जागी स्वतः ला कल्पून तिचे सं रक्षण करतो व तिला व्हिलन च्या किंवा बापाच्या कचाट्यातून सोडवतो. उदा तेजाब मधील मोहिनी/ माधुरी.

ह्या उलट ऐश्वर्या राय बघा: कायम विश्वसुंदरी जगज्जेती ही कायम हिरोला चपलेशीच ठेवणार. हे बाप्यांस कसे चालेल. तिच्या वागण्यात कायम जास्तीच आत्मविश्वास अस्तो. ( तो असावा काही म्हणणे नाही.) पण बापे दबून दूर राहतात.

स्मिता पाटील पण तशीच. माझी मी. स्वाभिमान ह्याव अन त्याव. मग लिमि टेड रोल मिळतात.

ममता कुलकर णी परफे क्ट हिरोइन मटेरिअल. काहीही डिमांड नाही. गोड दिसणे. प्रेमात पडणे. और क्या चाहिये.

सगळ्याच आपल्याला चपलेशु पूजतात या भावनेने कधीही प्रपोज केले नाही. एखादाच राजेश खन्ना असतो ज्याच्या गाडीपूढे सुंदर तरूणी रस्त्यावर पडायच्या. रक्ताने पत्र लिहायच्या. आम्ही (बाप्ये) राजेश खान मधे स्वतःला बघायचो.
बाप्या हा शब्द इतका बापुडवाणा आहे कि दीपिका पदुकोण मूळची काश्मिरी सेटलड इन कर्नाटक बिलॉग्ड टू गुरूदत्त फॅमिली आणि ऐश्वर्या राय मदर बंगाली ही माहिती लिहायचीही भीती वाटते.
बायको जर दुसऱ्या आयडीने वाचत असेल तर कितीही काळजी घेतली तरी हे तर आपलंच येडं म्हणत बरोबर ओळखणार आणि
"आग लागली जनरल क्नॉलेजला, माझा वाढदिवस लक्षात राहत नाही आणि त्या भवानीच्या सगळ्या बित्तंबातम्या ठेवतंय ध्यान. येडं येडं म्हणावं तर चांगलं गुण उधळतंय" या शब्दात हजेरी घेणार.
बाप्या होऊन जगणं सोपं नाही. सगळा तोंड दाबून शब्दांचा मार..

सगळा तोंड दाबून शब्दांचा मार..>> एवढा धागा काढला. फोटोबिटो टाकले, मधुनमधुन धागा पळत राहील याची काळजी घेतली आणि आता १००+ प्रतिसाद झाल्यावर घाबरलात.
ये बात कुछ हजम नही हुई.

अमा छान लिहीताय, एक वेगळा लेख होऊन जाऊदे.

कधी कधी एकाच वेळी दोन दिसायला सुंदर अशा आपल्या समोर येतात. त्यातली एक मनात बसते. जयाप्रदा श्रीदेवी पैकी जया आवडते.

रती अग्निहोत्री, पुनम धिल्लन एकाच वेळी आल्या त्यातली रती भावली जास्त. त्याच बरोबर रंजिता आणि नीलम मनात बसल्या त्यांच्या समकालीन असलेल्यांपेक्षा.

Pages