Submitted by शांत प्राणी on 30 December, 2021 - 03:19
खालील पैकी कोणती अभिनेत्री सर्वात सुंदर वाटते ? मायबोलीकर कसा क्रम लावतील ?
१. माधुरी दीक्षित
२. रेखा
अ सोबत ती सुंदर दिसते असे तिचेच म्हणणे असल्याने हा फोटो घेतला आहे.
३. ऐश्वर्या राय



४. हेमा मालिनी
५. वहिदा रेहमान
६. मधुबाला
७. शर्मिला टागोर


८. जयाप्रदा
९. श्रीदेवी

१०. सोनाली बेंद्रे

या सर्वांच्या सौंदर्याला न्याय कसा दिला हा प्रश्न पडला असेल. पण विनम्रतेने या प्रश्नाचे उत्तर इतकेच देऊ इच्छितो कि कोणत्याही प्रकारचे सौंदर्य हे आमच्या नजरेला सुंदरच वाटत असल्याने डावे उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या अभिनेत्रीचा एखादा विशिष्ट फोटो अपलोड करायचा असल्यास प्रतिसादात सुचवू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटोमधून निवड करायची झाली तर
फोटोमधून निवड करायची झाली तर काही ठराविक फोटोच सुंदर आले आहेत
बाकी वरील लिस्टमधे साधना, सायराबानो, डिम्पल दिसल्या नाहीत.
माझ्या टॉप दहा:
१. मधुबाला
२. माधुरी
३. ऐश्वर्या
४. सायराबानो
५. हेमामालिनी
६. साधना
७. सोनाली बेंद्रे
८. डिम्पल
९. अनुश्का शेट्टी
१०. जयाप्रदा
honorable mention
वहिदा रेहमान, जुही चावला, मीनाक्षी शेषाद्री, प्रीती झिंटा
एफर्टलेसली सुंदर - स्मिता.
एफर्टलेसली सुंदर - स्मिता.
रा वन च्या ह्या गाण्यात फार
रा वन च्या ह्या गाण्यात फार सुंदर दिसली होती>> तरी ती अशोकामध्ये दिसली तितकी नाही. तिथेच हृषिता भट्ट पण फार सुंदर होती. इथे या विषयात आणि धाग्यावर लीला नायडूचे नाव यायलाच हवे आहे. अजूनही भरपूर भरपूर नावे आहेत. तरी सगळ्यांत मधुबाला नेहमीच फेव्रेट असेल.
सगळ्या.
सगळ्या.
रा वन च्या ह्या गाण्यात फार
रा वन च्या ह्या गाण्यात फार सुंदर दिसली होती>> तरी ती अशोकामध्ये दिसली तितकी नाही.
>>>>>
हिरोचा प्रभाव
बिपाशाचे सौंदर्य भारतीय फूटपट्टीत बसत नाही याचे नेहमीच वाईट वाटत आले.
तरी तिने आपले एक स्थान बनवले याचे कौतुकही वाटत आले
हिरोचा प्रभाव>>>>>
हिरोचा प्रभाव>>>>>
दोन्ही मध्ये सेमच हिरो होता हे सर विसरले बहुदा
म्हणून दोन्हीतही सुंदरच
म्हणून दोन्हीतही सुंदरच दिसलीय की कश्यात जास्त हे ठरवणे अवघड
चला शुभरात्री..
मॉर्निंग वॉल्कचे व्यसन लागल्याने लवकर जावे लागतेय झोपायला...
१. मधुबाला
१. मधुबाला
२. वहिदा रेहमान
३. जया प्रदा
४. हेमा मालिनी
५. माधुरी
या मला जात्याच सुंदर वाटतात.
श्रीदेवी, रेखा वगैरेनी रुपावर फार मेहनत घेतली आहे.
जुन्या जमान्यातील दुर्गा खोटे (https://images.mubicdn.net/images/cast_member/14802/cache-209908-1489992...), नंदा (https://i2.cinestaan.com/image-bank/640-360/115001-116000/115173.jpg, https://youtu.be/prJ9NbOycEI), सुरुवातीची मीनाकुमारी (https://youtu.be/TCDbIT13MRY), शशिकला (https://imgeng.jagran.com/images/2021/apr/shashi-21617535316773.jpg), उषाकिरण (https://youtu.be/PvwnvoUOa-Q), साधना (https://youtu.be/o3boR5qOFBc, https://youtu.be/TFr6G5zveS8), सायरा बानो (https://youtu.be/kZ0NVhUUfwY), वैजयन्तीमाला (https://i.pinimg.com/474x/ed/ef/82/edef82db172b6d09dae59904c06bc4bc.jpg) याही खूप सुंदर होत्या.
जुही चावलाला (https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTHLJh7S6nkD6FAyKzE...) का विसरलात?
सुलोचना (https://miro.medium.com/max/1000/1*krRoJKfgqYXGTEFFesjivA.jpeg), जयश्री गडकर(https://scontent.fbom19-2.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/48281820_18203170147...)
बोकलतांची लाडकी उषा नाडकर्णी
बोकलतांची लाडकी उषा नाडकर्णी नाही यांत.
1. मधुबाला
आवडत्या:
1. मधुबाला
2. माधुरी
बाकी मेकअपसुंदर्या
नावडत्या:
ऐश्वर्या, शर्मिला टागोर, श्रीदेवी
कोणत्याही गेटपमधे सुंदर दिसणे
कोणत्याही गेटपमधे सुंदर दिसणे (म्हणजे सौंदर्य वेषावर अवलंबून नाही ) हा निकष लावला तर मधुबाला, माधुरी आणि ऐश्वर्याच बहुतेक येतील. या तिघी जणी भारतीय आणि वेस्टर्न दोन्ही कपड्यांमधे छान दिसायच्या.
साधना, सायराबानू, सोनाली बेंद्रे, हेमामालिनीही दोन्ही गेटपमधे शोभायच्या.
जयाप्रदा, नंदा, मीनाकुमारी, वहिदा या भारतीय पेहरावात जास्त छान दिसायच्या.
नवऱयाची इच्छा होती कि निदान
नवऱयाची इच्छा होती कि निदान हे गाणं तरी 3D मधे दाखवलं जावं
>>> नॉटी बॉय...
अरे तुम्ही बिब्बोचं काम नाही
अरे तुम्ही बिब्बोचं काम नाही बघितलं, बिब्बोचं. बिब्बो, झुबेदा, चांद बिब्बी, रझिया सुलताना...
ह. पा.
ह. पा.
तुम्ही शाळेत जात होता, तेव्हा टॉप व्हिलन कोण होता हे ही ह्या निमित्तानं जाता जाता सांगून टाका.

मास्टर अफझुलखान असं म्हणणार
मास्टर अफझुलखान असं म्हणणार होतो, पण खरा टॉप व्हिलन म्हणजे संतोष मानेंचा आदर्श आणि म्हशींचा कर्दनकाळ 'शिवराम गोविंद'.
म्हणजे तो ‘वीस च्या स्पीडने
मला वाटले विशाल निकामची
मला वाटले विशाल निकमची मिस्टरी गर्लफ्रेंड ‘सौंदर्या ‘ हिच्या बद्दल चर्चा आहे
फेफ मास्तर
फेफ मास्तर
जुही, रविना, करिश्मा,
जुही, रविना, करिश्मा, सुष्मिता नाहीयेत का?
छान आहेत सगळे फोटो. कुठून मिळवलेत?
छान आहेत सगळे फोटो. कुठून
छान आहेत सगळे फोटो. कुठून मिळवलेत?
>> म्हणजे?? त्यांनी स्वतः क्लिक केलेले नाहीयत का?
मला विद्या बालन, सोनाली
मला विद्या बालन, सोनाली बेंद्रे, सुशमिता सेन, जुही या रियल ब्युटीज वाटतात..
अर्थात माधूरी तिच्या अदेने सौंदर्यात जास्त रंग भरते. राणी मुखर्जी सुद्धा.
नवीन पैकी दिपिका, गिरिजा ओक, क्रिती खरबंदा, क्रीती सॅनोन.
अभिनय बोंब पण सुंदर कॅटॅगरीत -नोरा फतेही, जॅकलीन, आधीची कत्रिना
अती अवांतर: शांत माणूस <->
अती अवांतर: शांत माणूस <-> ऋन्मेऽऽष असे मलाच वाटतेय की अजूनही कोणाला असे वाटतेय??
विचारात पडलेली बाहुली...
अतीच अवांतर : नवीन धाग्याचा विषय?????? अजून जास्त विचारात पडलेली बाहुली.
अरे हो गिरीजा ओक, वैदेही
अरे हो गिरीजा ओक, वैदेही परशुरामी, विद्या बालन, कट्रिना आणि आलिया भट याही छान दिसतात.
१.मधुबाला
१.मधुबाला
२. ऐश्र्वर्या
३. सोनाली बेंद्रे
४. माधुरी (थानेदार मधली)
५.ईशा कोपीकर
शांत माणूस <-> ऋन्मेऽऽष असे मलाच वाटतेय की अजूनही कोणाला असे वाटतेय??
>>>मला पण
१. मधुबाला
१. मधुबाला
२.कोणीच नाही.
३. कोणीच नाही.
४. कोणीच नाही.
५. माधुरी दीक्षित
६. सोनाली बेंद्रे / जेनेलिया डिसूझा विभागून.
७. आणि पुढे इतर सगळ्या.
ह्या लिस्टीतील
ह्या लिस्टीतील
१. मधुबाला- सर्व गाण्यांत सुंदर दिसते त्यातही अवखळ गीतांत केवळ अप्रतीम!!( उदा. अच्छा जी मैं हारी किंवा हाल कैसा है जनाबका इत्यादी सारखे)
२. श्रीदेवी
३. माधुरी
४. हेमा मालिनी
पूढील क्रमवारी लावणे शक्य नाही! कारण विशिष्ट गाण्यांत वा प्रसंगात छान वाटल्या.
जसे की वहिदा रेहमान चौदहवी चांद हो किंवा कांटॉ से खिंच के ये... इत्यादी
रेखा ७३ -७४ नंतरची बर्याच चित्रपटात वा गाण्यात आवडली - उदा- आपकी आंखो में कुछ इत्यादी
ह्या यादी समाविष्ट नसलेल्या मौसमी चटर्जी, नुतन
नुतन - ये राते ये मौसम , दिल का भँवर करे पुकार अश्या बर्याच गाण्यात केवळ सुंदर अभिनय आणि दिसणे
नूतन ला विसरलात का? सीमा आणि
नूतन ला विसरलात का? सीमा आणि अनाडी मधील नूतन म्हणजे शालीन सौंदर्याचे प्रतीक होती
मधल्या काळातील दीप्ती नवल सारखे बोलके डोळे फार कमी अभिनेत्रींचे असतात
दिव्या भारती या लिस्ट मधे हवी
दिव्या भारती या लिस्ट मधे हवी होती. सगळ्यात सुंदर तीच वाटते. या लिस्ट मधे ऐश्वर्या.
तापसी पन्नूला सुद्धा घ्या या
तापसी पन्नूला सुद्धा घ्या या लिस्टमध्ये.
ती अचानक आठवली म्हणून मायबोली उघडून या धाग्यावर आलो.
हिरोंना कॉम्प्लेक्स यावे अशी पर्सनॅलिटी आहे तिची.
तिचा स्क्रीन प्रेझेन्स झाकोळून टाकतो सहकलाकारांना.
तिला स्त्रीप्रधान चित्रपटांची गरज लागत नाही. ती ज्यात काम करते तो होऊन जातो.
बाकी शोभेच्या बाहुल्या म्हणजे सौंदर्य नाही. स्त्रियांच्या सौंदर्याचे निकषही आता पुरुषांसारखेच बदलायची गरज आली आहे.
मधुबालाला लिस्ट मध्ये
मधुबालाला लिस्ट मध्ये घ्यायचे नसते . तिचे स्थान अढळ आहे.
आपली फेवरीट फक्त एकच हवाहवाई
Pages