सौंदर्यस्पर्धा : सौंदर्यामधे मायबोलीकर या अभिनेत्रींमधे कुणाला विजेती ठरवतील ?

Submitted by शांत प्राणी on 30 December, 2021 - 03:19

खालील पैकी कोणती अभिनेत्री सर्वात सुंदर वाटते ? मायबोलीकर कसा क्रम लावतील ?

१. माधुरी दीक्षित
2-22.jpg5ff957b079bae69b99b29d90d779c270.jpg२. रेखा
4000b55eabd742efe43e548896b851f2--late-birthday-vintage-bollywood.jpg
अ सोबत ती सुंदर दिसते असे तिचेच म्हणणे असल्याने हा फोटो घेतला आहे.
rekha-amitabh.jpg270028544_1742170939311329_6340167875742047285_n.jpg३. ऐश्वर्या राय
1.jpeg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3.jpg56fbf2ac763a009d9103ef9f74076bd3_0.jpggorgeous-pictures-of-aishwarya-rai-from-the-movie-taal-11-1468217707.jpgunnamed.jpg४. हेमा मालिनी
1c7be4b52d99587d3412bd608565bf06.jpg1ca368ed9a033ba1f10490f4309bf594.jpg५. वहिदा रेहमान
8c205c7e06e060671920143da00694cb.jpg६. मधुबाला
_8d0644c0-3015-11e9-967b-5cdb4de5a68c.jpgMadhubala5.JPGp2-35.jpg७. शर्मिला टागोर
1_kYfXnG3oH_lLVUiNloA7Ig.jpeg61979670.jpgd45o9nf-537fcf9e-86f6-4b8e-8113-0d1a345d7abb.png1418018975sharmila-tagore6.jpg८. जयाप्रदा
1977fdb5215e6ee73c1493245e7c62f7.jpga8aa7cbd1ad3360620cb82fb3e495995.jpg९. श्रीदेवी
3b261909bcd15a4394f40c451cfa06fb.jpgffa9db2292a832dd89fef9f6d46817f4.jpg1404299.jpg१०. सोनाली बेंद्रे
images.jpgsonali-bendre-wallpaper-2-normal5-1546255466.jpg

या सर्वांच्या सौंदर्याला न्याय कसा दिला हा प्रश्न पडला असेल. पण विनम्रतेने या प्रश्नाचे उत्तर इतकेच देऊ इच्छितो कि कोणत्याही प्रकारचे सौंदर्य हे आमच्या नजरेला सुंदरच वाटत असल्याने डावे उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखाद्या अभिनेत्रीचा एखादा विशिष्ट फोटो अपलोड करायचा असल्यास प्रतिसादात सुचवू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जान्हवी आणि श्रद्धा नसल्यामुळे पास...

मी हे श्रद्धा आणि सबुरी नसल्याने पास असं वाचलं

Happy

स्मिता, सावळी , तरतरीत व बुद्धीमान. सौंदर्यही असं बुद्धीमत्तेतून आलेली झळाळी.

जुही पण पाहीजे. तरीपण मधुबालाची जागा कुणीच घेऊ शकत नाही.
सामो. +१ पण शेवटून दुसरा फोटो कुणाचा आहे?

मानव, जुन्या अभिनेत्रींमध्ये, -

नलिनि जयवंत - https://www.cinemaazi.com/feature/mera-dard-na-jaane-koy-nalini-jaywant
सुरेख फोटो आहेत तिचे
--------------------------------------------
https://starsunfolded.com/kamini-kaushal/ - कामिनी कौशल

अमिता गोड होती. शम्मि कपूर बरोबरची तिची गाणी खूप छान आहेत.
---------------------
मला मीना कुमारीही फार आवडते, मिस मेरी हा तिचा जेमिनी गणेशन (रेखाचे वडील) यांच्या बरोबरचा, खूप गोड सेनेमा. ती ट्रॅजिडी क्वीन होण्या आधीचा. कितीदा पाहीलाय मी तो.

चित्रांगदा
>>>>

खतरनाक च्रप्स ! मी पण या लाईनीत

चित्रांगदा
>>>>

खतरनाक च्रप्स ! मी पण या लाईनीत

चित्रांगदा
>>>>

खतरनाक च्रप्स ! मी पण या लाईनीत

चित्रांगदा
>>>>

खतरनाक च्रप्स ! मी पण या लाईनीत

चित्रांगदा
>>>>

खतरनाक च्रप्स ! मी पण या लाईनीत

सौंदर्याला कधीही नावे ठेवू नयेत असे वपू म्हणून गेलेत. सर्वच हिरविनी त्यामुळे आवडतात.
(आज जसे नाना, नांगरेपाटील, अण्णा हजारे, विकास आमटे यांच्या नावावर काहीही खपवता येते तसेच काही वर्षांपूर्वी वपूंच्या नावावर बिल फाडता येत होते. )

काबिलचे गाणे बघतोय आता
यामी गौतमीलाही स्थान द्या ईथे
कोणीतरी फोटो टाका एक छानसा

बाई दवे,
पीसी कुठेय?
हॉलीवूडच्या हिरोईनींना टक्कर देणारी वन अ‍ॅण्ड ओनली !

प्रत्येक जण सुंदरच असतो, सुंदरता ही मनात असते, प्रत्येक आईला आपले मूल सुंदरच वाटते
- साने गुरुजी

आमचे सर हे आधुनिक साने गुर्जी आहेत. त्यांचा स्वॅगच वेगळा असतोय. रात्रभर जागून आम्रविकेत काय कमेण्टी चालतात ते पाहून तोंडपाठ करतात.
पीसी म्हटले की दिवसाचं पब्लिक ढापलतंयच.
मिसो = मिलिंद सोमण, पी सी = प्रियंका चोप्रा
हे डिस्कशन वाचलं की सरांना कळतंय कोणत्या टॉपिकमधे कोणता मसाला टाकायचा.
मग बरोब्बर धागा पळू लागतो.

Screenshot_20211230-220303_Chrome.jpg

ऑर्डर बरोबर आहे; फक्त बेंद्रेबाईंना ९व्या क्रमांकावरच्या बाईंशी स्वाप करा... Proud

पहिले दोन फोटो माधुरीचे दिसल्याने ही निवड फक्त माधुरीच्या फोटोंमधूनच करायची आहे की काय असे वाटले (आणि टोटली चालले असते) Happy या फोटोंमधून रेखा बेस्ट.

नवीन पब्लिक मधे यामी गौतम, कियारा अडवाणी

72A9AA21-5D8C-41FF-ABD4-2830ECD8B890.jpeg
हिला विसरलात.. रा वन च्या ह्या गाण्यात फार सुंदर दिसली होती.. नवऱयाची इच्छा होती कि निदान हे गाणं तरी 3D मधे दाखवलं जावं

शर्मिली मधली निळ्या डोळ्यांची राखी खूप आवडते. पण तिचा असा जमाना नव्हता. टिपीकल पंजाब्यांप्रमाणे ती लवकर स्थूल झाली. तिला रोल पण लवकरच तसे मिळू लागले.
डिंपल कापडियाला या लिस्ट मधे घ्यावे कि न घ्यावे याबाबत गोंधळ झाला. एकतर पहिल्याच सिनेमानंतर ती गायब झाली ती अनेक वर्षांनी उगवली. नंतर थोडा काळ तिने गाजवला.
रविना टंडन चे दोन तीन सिनेमे सुपरहीट होते. पण ती निराशेच्या गर्तेत जाऊन बाहेर पडली.
अनुष्का शेट्टीचा समावेश करायला हरकत नाही. पण ती बॉलीवूड मधे अजूनही नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या ९९% लोकांना साऊथचे सिनेमे जवळचे वाटत नाहीत. हल्ली लोक पहायला शिकले आहेत. पण जसे हिंदी, मराठी इंग्रजी पाहतो तसे नाही. मराठी चित्रपटातल्या पण नायिका इथे घेतलेल्या नाहीत.
दीपिका पदुकोन सुंदर आहे. आघाडीची अभिनेत्री आहे. पण अजून काही वर्षांनी ती यशस्वी आहे कि नाही हे सांगता येईल.
यामी गौतमीचं हिंदी चित्रपटसृष्टीतलं करीयर ठाकठीक आहे.

मुख्य पोस्टमधले नंबर्स हे क्रमवारीसाठी नाहीत. काऊंट्साठी आहेत. क्रम वाचकांनी लावावा.

Pages